Nojoto: Largest Storytelling Platform

New लॉकडाऊन वाढला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about लॉकडाऊन वाढला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लॉकडाऊन वाढला.

Related Stories

    PopularLatestVideo

Hrishabh Trivedi

                       🙏।।लॉकडाउन।।🙏

इस लॉकडाउन ने दुनिया को रुकना सीखा दिया,
बिजी,बिजी, बिजी कहने वालों को घर बैठना सीखा दिया,
औरतों की परेशानियों से मर्दों को वाक़िफ करा दिया, 
इस लॉकडॉउन ने हमें खुद से मिला दिया।

घर की चादर का मैला होना,
मां का कस के कानों को एक ताना सुनाना,
कभी कचौड़ी, कभी जलेबी, कभी पकौड़ियों का कढ़ाईयों से बाहर आना,
इस लॉकडॉउन ने ना जाने ये सब कितनी बार दिखा दिया,
सच में इस लॉकडॉउन ने हमें खुद से मिला दिया।

कुछ लोग इतने खुशनसीब नहीं रहे, 
नौकरियों की रहमत से अपनों से दूर रहे,
कई हवाएं तो अपने साथ सांसें भी ले गई, 
कुछ अपनों को उनके अपनों से दूर ले गई,
ना जाने इन दिनों ने कितना कुछ दिखा दिया,
मगर सच में इस लॉकडाउन ने हमें खुद से मिला दिया। #lockdown #lockdowndiary #lockdownpoem #लॉक_डाउन #लॉकडाउन #लॉकडॉउन_डायरी #coronalockdown

Manu Kapila

लाकडाउन वाला भैया #Corona_Lockdown_Rush #कविता

read more
मैं भी उसी भीड का हिस्सा था
जो छोड रोजगार चला गया
लाकडाउन था कोरोना का या
मेरी किस्मत का रोना हो गया
छुमंतर है दावे थारे
ओ आकडों वाली जमात री
आ बैठ पास मेरे बतालाऊं
क्या क्या मेरे साथ हो गया....

©Manu Kapila लाकडाउन वाला भैया

#Corona_Lockdown_Rush

Copyright rprakash

लॉकडाऊन

read more
लॉकडाऊन


आज पुन्हा अन्नाच्या शोधासाठी आठ वर्षाचं भूकेलं पोर..  जीव मुठीत धरून ... पोलीसांना चुकवत...  "कुबेर" काॕलनीतील एका इमारतीजवळ येऊन उभा राहिला .. पोराच्या चाहूलीनं कोपऱ्यात पोटाचं मुटकुळं करून बसलेल्या कुत्र्याची झोप चाळवली.... तेवढयात अचानक त्या उंच  ईमारतीच्या खिडकीतून  "अर्धवट खाल्लेल्या पावाचा तुकडा"  पोराच्या पुढ्यात येऊन पढला... कुत्रा आणि पोराची नजरानजर झाली...अन् पुढच्याच क्षणाला त्यावर दोघांनी एकाचवेळी झडप घातली...

©शब्द:- आर.प्रकाश. लॉकडाऊन

शुभम दि. कांबळे

तू सोबत असतीस,
तर हे लॉकडाऊन... 

अजून वाढावं अशी मागणी,
मी देवाकडे केली असती...

तुझ्या सहवासात असल्यावर,
कशाचीच फिकीर राहत नाही...

आन कशाचं भानही राहत नाही..

- शुभम दिपक कांबळे #लॉकडाऊन

somnath gawade

#लॉकडाऊन इफेक्ट्स

read more
वो भी क्या दिन थे;
छुट्टीयों के लिए हम
तरसते थे।
लेकिन, आज छुट्टीयों की
छुट्टीयां कभी खत्म
होगी इसकी राह 
 देखते है हम। #लॉकडाऊन इफेक्ट्स

suresh pawar

लॉकडाऊन
मैलो न मैल चालल्यानंतर तो झाडापाशी येऊन थांबतो
वदवून घ्या हवं ते साहेब असं त्या कॅमेराला तो म्हणतो

झूम करून कॅमेरा पाहत असतो त्याच्या डोळ्यातले थेंब
एका वेळची भाकर मिळते बदल्यात त्याला जेमतेम
कुठून आलात कुठं चाललात होतो प्रश्नांचा भडिमार
बायको पोरं अन गाठोडं एवढंच सोबत संसार
दूर असतं गाव अजून पण प्रवास असतो पायी
हळू चाला म्हणतो कॅमेरा पण त्यांना असते घाई
ना मास्क ना साबण कित्येक दिवस एकच शर्ट 
बाळ्याही असतो शांत आता एरवी ज्याला तो म्हणायचा कार्ट
सारं सारं काही आता कैद केले होते कॅमेरात
अजून एक भाकर दिली म्हणत लागेल पुढल्या प्रवासात
वाढेल आता टीआरपी म्हणून दादा खुश होता
रुबाब त्या दादाचा एकदम कसा पॉश होता
परतीच्या प्रवासात मग पोलिसांनी अडवले
पास काढायचे विसरला बहुदा मग परत त्याला पाठवले
फिरून फिरून दमला आता पैसे होते पण सारेच होते बंद
शेवटी तो ही माणूसच मग पोटाला लागले भुकेचे छंद
योगायोग म्हणा वा नियतीचा खेळ 
तेच भेटले कुटुंब पुन्हा ज्याची कॅमेराने मागितली होती वेळ
माणूस जरी अबोल त्याने डोळ्यांतून सारे ओळखले
आपला तुटका संसार त्याने तिथेच मग टाकले
त्याचीच भाकर त्याला देऊन साहेब खाऊन घ्या म्हंटला
सकाळ पासून हिंडताय जरा जेवून घ्या म्हंटला
आता अश्रू बोलत होते तो नुसता पाहत होता
विठ्ठलच की रे समोर माझ्या असा स्वतःला सांगत होता
अनेक बातम्या ज्याने आजवर हिट केले होते
घरी जाऊन आजचे शूटिंग त्याने गुपचूप डिलिट केले होते
त्याने गुपचूप  डिलीट केले होते...
रचनाकार,
©सुरेश गोविंद पवार #लॉकडाऊन #lockdown
loader
Home
Explore
Events
Notification
Profile