Nojoto: Largest Storytelling Platform

New चालू आहे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about चालू आहे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चालू आहे.

    PopularLatestVideo

Runa Upadhyay

mute video

अल्पेश सोलकर

जमावा समोर नाही तर चार भिंतीच्या आत.. प्रचाराचा एक प्रकार अजून चालू आहे..तो म्हणजे "छुपा प्रचार" © अल्पेश सोलकर #cinemagraph

read more
जमावा समोर नाही तर
चार भिंतीच्या आत..
प्रचाराचा एक प्रकार अजून
चालू आहे..तो म्हणजे
"छुपा प्रचार" जमावा समोर नाही तर
चार भिंतीच्या आत..
प्रचाराचा एक प्रकार अजून
चालू आहे..तो म्हणजे
"छुपा प्रचार"
© अल्पेश सोलकर

#cinemagraph

Vinod Umratkar

#couplechallenge चा ट्रेंड चालू आहे म्हणते हे Couple बेस्ट असेलच ना अगदी माझ्या तुझ्या सारखे #yqtaai #yqmarathi ता.क- तंबाकू आरोग्यासाठी घ

read more
सखे, तू म्हणजे डबी चुन्याची
आणि मी आहे तंबाखूची पुडी।
CoupleChallenge ने सांगतो
आहे जगात भारी,आपली जोडी। #couplechallenge चा ट्रेंड चालू आहे म्हणते हे  Couple बेस्ट असेलच ना
अगदी माझ्या तुझ्या सारखे
#yqtaai #yqmarathi

ता.क- तंबाकू आरोग्यासाठी घ

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे हल्ली स्वप्न बघणे... #हल्लीस्वप्न चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #yqtaai Yo #YourQuoteAndMine

read more
हल्ली स्वप्न बघणे जरा जास्तच झाले आहे
प्रत्येक स्वप्नात तिचेच येणे चालू आहे.
विसरलोय स्वतःला,तिच्यातच हरवत चाललो आहे,
रात्रीच्या झोपेचं सोडा,दिवसा ही तिचेच स्वप्न पाहतो आहे.
उठता बसता,सदा सर्वत्र तीच दिसते आहे,
नजरेत तिच सामावली असल्यामुळे
सतत तिचेच स्वप्न येणे चालू आहे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
हल्ली स्वप्न बघणे...
#हल्लीस्वप्न
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#collab #yqtaai  #Yo

yogesh atmaram ambawale

चक्रीवादळ #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #Collab #yqmarathi #चक्रीवादळ #विचारांचेवादळ तुला पाहताच तुझ्या प्रेमात पडणे, नंतर तुझे

read more
तुला पाहताच तुझ्या प्रेमात पडणे,
नंतर तुझे माझ्या आयुष्यात येणे.
मग सतत तुझा विचार करत राहणे.
असे नुसतेच वादळाचे तडाखे चालू आहे.
तुझ्या विचारांचं चक्रीवादळ,
मनातून शांत करण्याच्या प्रयत्नात असताना,
टीव्ही वरील बातम्यांमुळे,
"निसर्ग" चक्रीवादळ मनात घोंगावत आहे. चक्रीवादळ
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #collab #yqmarathi #चक्रीवादळ #विचारांचेवादळ
तुला पाहताच तुझ्या प्रेमात पडणे,
नंतर तुझे

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रांनो, आज मुद्दामच उशीरा आले मी, कारण आजचा विषय आहे "उशीर झाला..." #उशीरझाला चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #२२

read more
थोडा उशीर झाला तरी चालेल,
Wrong Side मारू नका.
रस्ते वाहतूक सुरक्षा सप्ताह चालू आहे,
वाहतुकीचे नियम मोडू नका. सुप्रभात मित्रांनो,
आज मुद्दामच उशीरा आले मी,
कारण आजचा विषय आहे
"उशीर झाला..."

#उशीरझाला

चला तर मग लिहूया.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile