Nojoto: Largest Storytelling Platform

New घरात सतत वाद होणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about घरात सतत वाद होणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, घरात सतत वाद होणे.

    PopularLatestVideo

Vin's Bansode

#असे होणे नाही

read more
असे मन का मोहून जाते
माझ्यात का ते न्हाऊन जाते

प्रत्येक प्रश्न का येऊन जाते
ओल्या मिठीत उब बेधुंद होते

असे खेळ खेळून जाते
अचूक शव्दाही सईला मृगजळ होऊन जाते #असे होणे नाही

बुद्धराज गवळी

वाद

read more
स्वतःशीच मी भांडतो...


आयुष्याचा लेखाजोखा जगासमोर मी मांडतो
माझाच आरोप माझ्यावर स्वतःशीच मी भांडतो....

मृगजळाचे भास सारे सरणावर हि मी एकटा
नात्यांच्या ह्या धुक्यात माझा जीव मी कोंडतो....

माणसाचा विटाळ इथे माणसाला किंमत नाही
दगडावर करून अभिषेक रक्त मी सांडतो....

जागोजागी सापळे वासना लालसा सौंदर्याची
मक्कारी अन स्वार्थाच्या फुग्याला इथे मी गंडतो......

वेडा म्हणतात मला नको शहण्याचे शहर हे
मुसफिर आहे कवितेत माझ्या मी हिंडतो.....


बुद्धराज अर्जुनराव गवळी ( राजन )
८९२८८५२४७६
०३/०१०/२०१९ वाद

Nishigandha Kakade

विषय : वाद
अनाठाई अर्थहीन सारे,
कानी कसे शिरले वारे,
फिरुनी पुन्हा अंतर्मनात,
मी कधी डोकावलेच नाही,
मी पुन्हा वाद का घातला??
मला कधी समजलेच नाही!

हुशार मी माझे मीपण,
बुध्दी सहज,फिरली कशी??
दोष काय,कुणाचा नक्की??
खात्री कधी झालीच नाही,
मी पुन्हा वाद का घातला??
मला कधी समजलेच नाही!

हिरवळ लेली नाती माझी,
जपून ठेवलेली ,मनात ताजी,
सुरुंग लावून मीच माझा,
उधळली कधी ?कळलेच नाही !
मी पुन्हा वाद का घातला ??
मला कधी समजलेच नाही!

शुल्लक सारे,शुल्लक मीही,
माहीत असता सगळे सत्वर,
कठोर बोलने माझे सारे,
माणसं माझी दूर झाली,
हा अपराध कसा कळला नाही?
मी पुन्हा वाद का घातला?? 
मला कधी समजलेच नाही!!

समजूतदार आहे मीपण ,
समजुतीने घ्यावे तुम्हीपण,
इच्छा असता ही एकच!
समोरच्यास का हे कळले नाही?
मनातला राग का विझला नाही,
मी पुन्हा वाद का घातला ??
मला कधी समजलेच नाही! 

सारे सारे आपले होते ,
तुझे माझे काही नव्हते,
घर माझच सुंदर आहे,
मन ही माझे देते ग्वाही,
मी पुन्हा वाद का घातला ??
मला कधी समजलेच नाही!

©Nishigandha Kakade #वाद

Komal Pardeshi

mute video

Komal Pardeshi

mute video

B Sumedh

शिक्षक होणे सोपे नाही!

read more
mute video

ganesh suryavanshi

प्रेमात एकरूप होणे #MySun

read more
प्रेम करनं सोपं नाही.
प्रेम सहज पण मिळत नाही
प्रेम स्वताचे स्वप्नांची होळी करून
शांत राहणे
प्रेम एक त्याग. 
प्रेम एक दिवसाने नाही
कही वर्षाची तपश्या असते. 
प्रेमात राग असतो पण तो 
दोघांना त्रास देतो..
प्रेम एक प्रतिक्षा..
कधी कधी धैर्य सूटतो..
समोरचा व्यक्ती ला पण
विजा होतात.
त्याच विजा स्वताला जास्त होतात.
प्रेम एकट्याचे नसते दोघ व्यक्तीचे
मन एकमेकात गूंतले असते..
भावना सारखे तर दूख पण सारखेच असतात.
प्रेम म्हणजे दोघांचे मन एकरूप होणे..
वेग वेगळे शरीर असेल पण मन एकच होऊन जाते
ते सदैव आयूष्यभर ...

©ganesh mali प्रेमात एकरूप होणे

#MySun

OM NOSAR BUDDHISM

अम्बेडकर वाद

read more
mute video

Parasram Arora

बाज़ार वाद

read more
बाज़ारवाद क़े इस युग मे  भी
अगर  प्यार और ममता  क़े साथ
अगर सोदेबाजी  नहीं हो रही 
तो फिर  निश्चित ही  ये बड़ी  उपलब्धि है
अभी भी दिख जाते हैँ
भलाई और करुणा क़े कारनामे
इस  अपराधी तत्व  वाले युग मे
 और अभी  भी होते हैँ चर्चे. धर्म और कर्म क़े 
गाँव की  चौपलों पर

©Parasram Arora बाज़ार वाद

Sunil Kumar Sharma

Hindistory #वाद........... #Society #nojotohindistory

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile