Find the Latest Status about स्वराज्य पेपर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, स्वराज्य पेपर.
Durga Deshmukh
स्वराज्य* आई भवानी आशिर्वाद पुत्र होऊ दे महान सह्याद्रीचे नाव गाजविल महाराष्ट्राचा हो अभिमान ।। शिवनेरीवर सूर्य चमकला बांधा सोन्याची तोरण जिजाऊंचे स्वप्न साकार निश्चित केली धोरण ।। आई भवानी प्रसन्न झाली शिवनेरीची शिवाणी ओठी या मातीला मुक्त कराण्या शूरवीर पुत्र जन्म दे पोटी ।। वेड लागले स्वराज्याचे गुलामीतून मुक्तीचा नारा मावळे सारे सज्ज झाले आसमंत उसळला सारा ।। आला तो सोन्याचा दिन जिजाऊंची स्वप्न फळा आली रयतेचा राजा शिवछत्रपती जगात स्वराज्याची घोषणा झाली कु दुर्गा प्रल्हादराव देशमुख, परभणी ©Durga Deshmukh स्वराज्य
Yogesh Ambawale
पुन्हा यावे ते तेज पुन्हा डोळे दिपून जावे. पुन्हा ते स्वराज्य दिसावे भले त्यासाठी प्राण ही जावे. #छत्रपतीशिवाजीमहाराज #राजे#स्वराज्य#मराठा
Mission for Passion to change to INDIA
स्वराज्य जापून राखनं हे ध्येय च अण फक्त, हे च माझा हाती माझा रक्तात छत्रपती -संतोष ©Mission for Passion to change to INDIA स्वराज्य जापून राखण... - संतोष #feellove
Saraswat Dev Mohit
जब भी किताबों से इश्क होता है कमब्ख्त फोन प्रपोज कर देता है ।। #पेपर