Find the Latest Status about दुःखाचा डोंगर कोसळला गाणं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दुःखाचा डोंगर कोसळला गाणं.
yogesh atmaram ambawale
दिवस भर ते एकच गाणं ओठावर गुणगुणत असतं, जेव्हा खूप गाणी ऐकल्यावर जे गाणं शेवटचं ऐकलेलं असतं. माझ्यासोबत असेच घडते..तुमच्यासोबत??? #गाणं #music #गाणे #yqtaai #yqcollab #मराठीcollab दिवस भर ते एकच गाणं ओठावर गुणगुणत असतं, जेव्हा खूप ग
nitsmit penshanwar
डोंगर चढतांना त्याच्या उंचीला भ्यायच नसत तर प्रत्येक पाऊल त्याच्या पायथ्याशी टाकत डोंगर गाठायचा असतो ...कारण डोंगर तुमची बरोबरी कधी नाही करू शकत तुम्हाला डोंगराची बरोबरी करायची असते नितस्मित (पेंशनवार) ©nitukolhe smitnit डोंगर #Books
somnath Chavan
सुखाचा डोंगर सर करत हर्षूनी मन फुलत होतं शिखरावरती पोहोचलो तेव्हा कळलं... दुःख अगोदरच तिथं चढूनी बसलं होतं.... -Soma... सुख डोंगर...
Dr Mangesh Kankonkar
दुःखाचा सराव आयुष्याच्या एका वळणावर, प्रत्येक जण येतो त्या वळणावरचा प्रवास खडतर, अनुभवून घेतो जीवन सहज सोपे व्हावे, असे प्रत्येकालाच वाटते पण गुलाबांच्या काट्यासारखे, दुःखाचे क्षणही लाभते सुखामध्ये नेहमीच हरवून, जाऊ नका कधी दुःखाची एक मोठी लाट, अचानक येईल मधी दुःखाचे सावट पडताच, काही सुचत नाही कधी कारण दुःख झेलण्याचा सराव, कोणी केलाच नाही कधी म्हणुन सांगतो मित्रा, फक्त सुख-सुख करु नकोस दुःख पदरी पडेल तर काय, यासाठी भिऊ नकोस अरे लढल्याशिवाय आयुष्यात, जिंकता येत नाही आणि दुःखा शिवाय सुखाला, काहीच किंमत नाही ©Mangesh Kankonkar दुःखाचा सराव