Nojoto: Largest Storytelling Platform

New जिबल्या खेळ Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जिबल्या खेळ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जिबल्या खेळ.

Related Stories

    PopularLatestVideo

Rangraj Goswami

झिबल्या

read more
झिबल्या ची माय म्हणे, झिबल्या एम. ए. करतोय रं
काम धंदा लय करतो, केसावर फुगे विकतोय रं ...

चावडीत बसतो, वृतपत्र वाचून लोका सांगे ग्यान
हुशारकी मारतो, फूशारकी झाडुन नेता हे महान
सायकलला लटकवतो थैला, बाजार फिरतोय रं...

लग्न याच्याशी करेना कोण, घरची याच्या पाहून दैण
गालपट थूतर बघून
टू कट केस टक्कल बण
तोंडात खर्रा, तंबाखू जर्दा रातदिसान खातोय रं ...

शिकून सवरून, रोजगार हमी, बेरोजगार झाला
नोकरीचे फार्म भरून भरून बिचारा बेजार झाला
फुगे घ्या फुगे केसावर फुगे स्वयं काम करतोयं रं...

बापही थकला, कामही मीळेना, गावात काही चालेना
ओळखीचे हिनवती सारे, चारचौघात बसू देईना
काय भाऊ रंगराज चोरी चपाटी पेक्षा विकतोय रं ...

कवी:- रंगराज गोस्वामी
मो नं:- 9970995657
दिनांक :- 28/04/2019 झिबल्या

Pratik Patil Patu

love poetry खेळू कसा खेळ मी ,हा विष अमृताचा!

read more
खेळ विष-अमृताचा...

तुझ्या आठवणी विषारी
दररोज मारतात
तुझ्याच आठवणी कशा
मज  दुःखात तारतात
खेळू कसा खेळ मी ,हा विष अमृताचा!

सुखात तुझी आठवण
तीळ-तीळ तुटते मन
जरी क्षण हे सुखाचे
तरी का भोगते मन ,वेदना विषाच्या
खेळू कसा खेळ मी ,हा विष अमृताचा!

प्रतिकूल समयी माझ्या
मी दुःखात बुडताना
अमृतापरी आधार
हा तुझ्या आठवणींचा
खेळू कसा खेळ मी ,हा विष अमृताचा!

एकाक्षणी त्रास
एकाकी होतो ह्रास
एकांती हव्यास
का तुझ्या आठवणींचा
खेळू कसा खेळ मी ,हा विष अमृताचा! #love #poetry 
खेळू कसा खेळ मी ,हा विष अमृताचा!

🖋️रत्नदीप मोहिते

स्वप्न मोठे बघताना
वेळेत कष्ट नाही घेतले
तर तुमची स्वप्न
कोणीतरी दुसरं जगताना
बघावं लागेल...
यालाच म्हणतात वेळेचा खेळ!
-
insta:@rapgeek_ratnadeep वेळेचा खेळ
#स्वप्न #वेळ #rapgeekratnadeep #marathi #marathiqoutes  #suvichar #marathiwriter #lekhak

Mili

#खेळ

read more
...............

©Mili #खेळ

priyanka

खेळ #Quote

read more
"कोणाच्या ही मनाशी खेळणे" हा सध्या  आवडीचा खेळ  आहे;
मग त्यात स्वतःची हार झाली तरी चालेल पण समोरचा दुखावला गेलाच पाहिजे. खेळ

Kunal Salve

#खेळ

read more
सोडून मला तू 
खेळ नवीन मांडला
अर्ध्यावर बाद मी 
मेळ ना माझा मला लागला 

आस होती एक मला
खेळात मला तू परत आणशील
पास घेऊन मला नव्यानं 
डाव पुन्हा मांडशील  #खेळ
loader
Home
Explore
Events
Notification
Profile