Find the Latest Status about महत्त्वाचे वृत्ते from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, महत्त्वाचे वृत्ते.
BANDHETIYA OFFICIAL
कर्त्तव्य-पथ पर वृत्ति अपनी वृत्त जाने अब लगे हैं,रात कुछ न,दिन ही दिन हैं, आज हर इक कल का ही दुहराव लगता, क्या नयी सुबह और क्या गये दिन ? ©BANDHETIYA OFFICIAL वृत्ति जैसे वृत्त ! #shaadi
Shital
वेळ सगळ्यांच्या आयुष्यात महत्वाचा..कधी काही गोष्टींचा महत्त्व समजावणारा ...कधी काही गोष्टींतुन महत्त्वाचा ठरणारा...कधी परिस्थींतीचा जाणिव करुन देणारा तर कधी सध्य स्थिती दर्शवणारा...वेळ नेहमी महत्वाचाच असतो...आणि वेळच ठरवत असतो आपले सामर्थ्य..वेळच आपल्याला घडवतो आणि वेळच आपल्याला घडवायला मदत करतो.. ©Shital वेळ महत्त्वाचा आयुष्यात... #allalone
Mahendra koli
कवी विकास गोविंद पाटील
चेहर्यापेक्षा मनाचं सौंदर्य असणंही तितकेच महत्त्वाचे आहे
swapnil waghmare
*"अशा व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवा जी व्यक्ती* *आपल्या अंतकरणातील तीन गोष्टी ओळखेल* *हसण्या मागील दुःख* *रागवण्या मागील प्रेम* *आणि शांत रहाण्यामागील कारण."* *.............* ओळखने महत्वाचे
Mohit Jain
हे महत्वाचे . . परिचितांची यादी भली मोठी सख्खे कोण आपले ते महत्त्वाचे . . तोंडा पुरते( तोंडदेखले बोलणारे भरमसाठ मनाचे हाल शब्दात जाणणारे महत्वाचे (मनातील भाव/ मनाचे भाव जाणणारे महत्त्वाचे) . असे तर येत जात राहतील अनेक (जातील नी येतील अनेक) मन सांभाळून साथ देणारे महत्वाचे (मनापासूनी साथ देणारे महत्त्वाचे. . तोडायला क्षण पुरेसा असतो हो कितीही तुटले तरी जोडून ठेवणारे महत्त्वाचे. . हाल , व्यथा , सुख , दुःख बघणारे अनेक गृहीत न धरता , आपल्याला स्वीकारणारे महत्त्वाचे. . दुरून बघून , तर्क वितर्क लावणारे बरेच आपल्या जागेवर येऊन विचार करणारे महत्त्वाचे. . बारीक सारीक गोष्टींचा , बोभाटा करणारे अनेक छोट्या गोष्टींचा आनंद सोबत घेणारे महत्त्वाचे. . एकमेकांना लगाम लावणारे बरेच स्वच्छंद जगण्याचे स्वातंत्र्य देणारे महत्त्वाचे. . ©Mohit Jain हे महत्वाचे. .🙌🏻
somnath gawade
दुसऱ्यांना 'कमी' लेखणाऱ्यांचा 'मोठेपणा' हा कधी चांगल्या शब्दात नोंदवला जात नाही. #वृत्ती