Nojoto: Largest Storytelling Platform

New वेहिकले इन्शुरन्स Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वेहिकले इन्शुरन्स from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वेहिकले इन्शुरन्स.

Related Stories

    PopularLatestVideo

somnath gawade

#लाईफ इन्शुरन्स वाला

read more
'मरणं' किती फायद्याचे आहे
हे समजून घ्यायचे असेल
तर 'लाईफ इन्शुरन्स' वाला
'एजंट' पकडा.🎃🎃
 #लाईफ इन्शुरन्स वाला

Santosh Maighane

हेल्थ इन्शुरन्स शिशु विकास योजना #मराठीविचार

read more
mute video

Kunal Salve

सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणानों आजचा विषय आहे वाहिले मी स्वत:ला... #वाहिले चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
वाहिले मी स्वतःला तुझ्यात 
तुला कधीच नाही समजलं 
एक प्रश्न माझा बेचैन करतो की,
 
जीव जीवाला लागेल असं नातं 
तु का कधीच नाही निभावलं ? सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणानों
आजचा विषय आहे
वाहिले मी स्वत:ला...
#वाहिले 
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणानों आजचा विषय आहे वाहिले मी स्वत:ला... #वाहिले चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
बनुनी शब्द रुपी फुल वाहिले मी स्वतःला,
विचारांच्या मंदिरातील देवीसमान माझ्या लेखणीला. सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणानों
आजचा विषय आहे
वाहिले मी स्वत:ला...
#वाहिले 
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणानों आजचा विषय आहे वाहिले मी स्वत:ला... #वाहिले चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा #आई #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
वाहिले मी स्वतःला आई तुझ्या चरणी
तूच माझा आसमंत तूच माझी धरणी.
मी न जाणे काय माझे कर्म नि काय माझी करणी
समजुनी घ्यावे मजला आई,दैवत माझे तूच माझ्या जीवनी. सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणानों
आजचा विषय आहे
वाहिले मी स्वत:ला...
#वाहिले 
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा

Atul waghade

सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणानों आजचा विषय आहे वाहिले मी स्वत:ला... #वाहिले चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
वाहिले मी स्वत:ला
तीने म्हटले आज धिर देतांना
हात पकडून म्हटले तीने 
मी आहे सोबतीला ,
तू खचू नको मी आहे आधाराला..

तुझ्या प्रत्येक दु:खात 
मला वाटा दे तितकाच 
वाहिले मी स्वतःला 
जन्मभराच्या तुझ्या सोबतीला...
 सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणानों
आजचा विषय आहे
वाहिले मी स्वत:ला...
#वाहिले 
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile