Nojoto: Largest Storytelling Platform

New पौर्णिमेला काय म्हणतात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पौर्णिमेला काय म्हणतात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पौर्णिमेला काय म्हणतात.

    PopularLatestVideo
3809dd75304bedac5631b119da7b9957

Harish Damodhar Naitam

लोक काय म्हणतात...

कविता करणे हा आहे माझा छंद,
लोक काय म्हणतात म्हणून सोडून द्याच का?
चांगल करा कि वाईट लोक तर बोलणारच,
लोकांच्या म्हण्याप्रमाणे जगलो तर जगणारच नाही ||

कविता करणे कुणाला पण जमत नाही,
मला जमलं ते मि आता सोडणार नाही
सुचतात कविता म्हणून लिहितो,
माझ्या आयुष्यात कुणी नाही ||

जिच्यासाठी मि कविता लिहितो,
ती अजून माझ्या आयुष्यात आलीच नाही
माझ्या मनाला वेड लावून जातात,
पण कुणीच हे वेड मन समजून घेत नाहीत ||

आशेचे किरण दिसतात त्यांना मि आपलं समजतो,
पण ते मला कधीच समजू शकले नाहीत
ते आपले व्हावे म्हणून मी कविता करतो,
पण ते कधीच माझे झाले नाही ||

लोकांना वाटत कि हा प्रेमात पडला,
प्रेमात पडण्याचा प्रयत्न केलो पण पडलो नाही
म्हणूनच सांगतो सर्वाना  कविता माझ्या आभासी आहेत,
कुणासाठी करतेस येवढ्या साऱ्या कविता असे कधी विचारू नका||

कवी : हरिष नैताम
मु-पो. ठाणेगांव या. आरमोरी
जि. गडचिरोली
मो.न. 9834209927 लोक काय म्हणतात...

लोक काय म्हणतात... #poem

7 Love

3809dd75304bedac5631b119da7b9957

Harish Damodhar Naitam

लोक काय म्हणतात...

कविता करणे हा आहे माझा छंद,
लोक काय म्हणतात म्हणून सोडून द्याच का?
चांगल करा कि वाईट लोक तर बोलणारच,
लोकांच्या म्हण्याप्रमाणे जगलो तर जगणारच नाही ||

कविता करणे कुणाला पण जमत नाही,
मला जमलं ते मि आता सोडणार नाही
सुचतात कविता म्हणून लिहितो,
माझ्या आयुष्यात कुणी नाही ||

जिच्यासाठी मि कविता लिहितो,
ती अजून माझ्या आयुष्यात आलीच नाही
माझ्या मनाला वेड लावून जातात,
पण कुणीच हे वेड मन समजून घेत नाहीत ||

आशेचे किरण दिसतात त्यांना मि आपलं समजतो,
पण ते मला कधीच समजू शकले नाहीत
ते आपले व्हावे म्हणून मी कविता करतो,
पण ते कधीच माझे झाले नाही ||

लोकांना वाटत कि हा प्रेमात पडला,
प्रेमात पडण्याचा प्रयत्न केलो पण पडलो नाही
म्हणूनच सांगतो सर्वाना  कविता माझ्या आभासी आहेत,
कुणासाठी करतेस येवढ्या साऱ्या कविता असे कधी विचारू नका||

कवी : हरिष नैताम लोक काय म्हणतील...

लोक काय म्हणतील... #poem

4 Love

54fb76b29ed17bdfa5642879ff10d0ca

Ashwini Kanade

मला फरक पडत नाही लोक माझ्याबद्दल् काय म्हण्तात कारण जशी द्रुष्टि तशी स्रुष्टि ,,,,,😏

©Ashwini Kanade लोक काय म्हणतील???

लोक काय म्हणतील??? #समाज

11 Love

bd8f67a316ca947d09e25776bfb9f95e

swapnतरंग

 लोक काय म्हणतील...

लोक काय म्हणतील... #nojotophoto

5 Love

c77ddc0c2936bb9f5112457225830c62

Mohini.....

लोक काय म्हणतील????

लोक काय म्हणतील???? #poem

95 Views

2e5780fb86fdab2cabcd58b1170e590a

सुतार अक्षय

मस्करी म्हणता म्हणता कधी 
तुझ्या खऱ्या प्रेमात पडलो, 
काय कळलच नाही....
❤️  मस्करी म्हणता म्हणता कधी 
तुझ्या खऱ्या प्रेमात पडलो 
काय कळलच नाही....
❤️

मस्करी म्हणता म्हणता कधी तुझ्या खऱ्या प्रेमात पडलो काय कळलच नाही.... ❤️

0 Love

f062b7d09070141330f5fb7382bec3aa

Rajesh Budukale

यालाच आयुष्य म्हणतात #

यालाच आयुष्य म्हणतात # #thought #nojotovideo

41 Views

128f2a2e1adcc05a012be0028e331383

Walden_Raj...

#चार लोकं काय म्हणतील .... 

आणि चूक-  बरोबर कोण ठरवणार ... ! 
#Safar2020

#चार लोकं काय म्हणतील .... आणि चूक- बरोबर कोण ठरवणार ... ! #Safar2020 #जानकारी

77 Views

c30534722d8c3965c434fa7ee43c2e67

kunal dhakne

 #fullmoon #पौर्णिमा
c5f838a70cadd9e8dff1a8859e01ccc0

Mili

चंद्राच्या मंद प्रकाशात
ठंडी ची चाहुल
 मी तुमच्यावर खुप प्रेम करतो
सांगण्यास  उचलतो माझे पाहिले पाहुल
कोजागिरी पौर्णिमाच्या तुम्हाला मनस्वी सुभेछ्या
milind guddnattikar (sutar)

©Mili #कोजागिरी पौर्णिमा

#कोजागिरी पौर्णिमा

10 Love

ad7a64df4361b89f1d2f60c90fff63e1

vishnu thore

 गुरु पौर्णिमा

गुरु पौर्णिमा #nojotophoto

10 Love

bf659a69f0b0e3d80de4c718456dc92d

Sharad Kamble

 #बुद्ध पौर्णिमा

#बुद्ध पौर्णिमा

3 Love

2794d7cad653d6ae8cf745192c83cd3c

Vibhuti Productions

!!गुरु पौर्णिमा !!

!!गुरु पौर्णिमा !! #Quotes

37 Views

13e66625b9fead0919601a4c96e95b6a

Devanand Jadhav

°शरदाची पौर्णिमा° 

शरदाची पौर्णिमा तेज रुपेरी सांडताहे 
भूवरी नभातूनी दशदिशांना ओसांडूनी 
शरदाची पौर्णिमा ॥ १ ॥ 

मंद धुंद ती हवा लेवूनी गंध गारवा 
तनु रोमांची बोचरा फुलवित निलाजरा 
शरदाची पौर्णिमा ॥ २ ॥  

ना धुक्याचे सावट ना गर्द मेघ नभात 
ना ही ती ओलेती रात टिपूर चांदणं पित 
शरदाची पौर्णिमा  ॥ ३ ॥ 

तारकांची रांगोळी खूणविताहे समीप 
दुर दुर क्षितिजावरी शुभ्र निल नभांतरी 
शरदाची पौर्णिमा ॥ ४ ॥ 

डोल डोल डोलताहे रातराणी वल्लरी 
होऊनिया बावरी ती निशब्द लाजरी 
शरदाची पौर्णिमा ॥ ५ ॥ 

चिंब चिंब प्रतिबिंब चंद्रही डोकावतो 
स्मानी सागरातूनी लहरी लहरीतूनी
शरदाची पौर्णिमा ॥ ६ ॥ 

✍🏻© •देवानंद जाधव• 
 jdevad@gmail.com 9892800137

©Devanand Jadhav कोजागिरी पौर्णिमा

कोजागिरी पौर्णिमा #मराठीकविता

9 Love

b8100b4d1acd15be02be29c4d092bec1

kalyani dhabale

व्रत..तुझ्यासाठीचं


श्रृंगार केल्याशिवायही मी तुला आवडते... 
पण मला आवडते तुझ्यासाठी सजणे... 
आठवून तुझं प्रेम कधी कधी ऊर भरून येतो
तू माझा म्हणून अभिमान वाटतो...

असेल जर पुनर्जन्म तर मी तुझीच होईन...
प्रत्येक जन्म तुझ्यासाठी घेईन 
माहीत आहे व्रताने काही आयुष्य वाढत नाही
तरीही व्रत हे निमित्त असतं बाकी काही नाही...

त्यात लपलेलंं प्रेम असते, जन्मजन्मांची प्रित असते...! #पौर्णिमा #व्रत
5f11a3c02351cbffe0bc547ce1a33c5a

Amita

पौर्णिमेचा चंद्र, उगवतो रात्रितुनी 
उधळतो श्वेत रंग कातळत्या नभातुनी..
मंद किरणांची प्रभा, चहूकडे विखरूनी
न्हाऊन गेली धरा, शीतल छायेतूनी....

अमिता✍🏻

©Amita पौर्णिमा

#fullmoon

3 Love

4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

गुरू माता
गुरू पिता
गुरू त्राता
गुरू भाग्यविधाता
गुरू मार्गदाता
गुरू सर्वज्ञाता
गुरू सामर्थ्यदाता
सर्व गुरू चरणी
टेकवितो माथा #गुरू पौर्णिमा

#गुरू पौर्णिमा

0 Love

16a9e23b2a63740434983a264a8b458f

viraj gosavi

पौर्णिमा चांदणं

पौर्णिमा चांदणं #मराठीविचार

406 Views

97ef585d6d5b26137072765a3cdce26b

Vinod Umratkar

म्हणतात ,मैत्रीचं रूपांतर 
प्रेमात होऊ शकते।
म्हणूनच की काय
ती मला टाळते । तिच्या मनातलं 
आज मी ओळखलं



म्हणतात ,मैत्रीचं रूपांतर 
प्रेमात होऊ शकते।
म्हणूनच की काय

तिच्या मनातलं आज मी ओळखलं म्हणतात ,मैत्रीचं रूपांतर प्रेमात होऊ शकते। म्हणूनच की काय #yqmarathi #yqtaai

0 Love

598dd7c67b8f05cc7f1d6e1afb9da674

priyanka

#Pehlealfaaz सुरासुरेंद्रादिकिरीटमौक्तिकैर्युक्तं सदा यत्तव पादपंकजम्।

परावरं पातु वरं सुमंगलं नमामि भक्त्याखिलकामसिद्धये।।

भवानि त्वं महालक्ष्मी: सर्वकामप्रदायिनी।।

सुपूजिता प्रसन्ना स्यान्महालक्ष्मि नमोस्तु ते।।

नमस्ते सर्वदेवानां वरदासि हरिप्रिये।

या गतिस्त्वत्प्रपन्नानां सा मे भूयात् त्वदर्चनात्।।

ॐ महालक्ष्म्यै नम:, प्रार्थनापूर्वकं समस्कारान् समर्पयामि।[९] कोजागिरी पौर्णिमा #लक्ष्मीमाता

कोजागिरी पौर्णिमा #लक्ष्मीमाता #story #Pehlealfaaz

17 Love

13e66625b9fead0919601a4c96e95b6a

Devanand Jadhav

°शरदाची पौर्णिमा° 

शरदाची पौर्णिमा तेज रुपेरी सांडताहे 
भूवरी नभातूनी दशदिशांना ओसांडूनी 
शरदाची पौर्णिमा ॥ १ ॥ 

मंद धुंद ती हवा लेवूनी गंध गारवा 
तनु रोमांची बोचरा फुलवित निलाजरा 
शरदाची पौर्णिमा ॥ २ ॥  

ना धुक्याचे सावट ना गर्द मेघ नभात 
ना ही ती ओलेती रात टिपूर चांदणं पित 
शरदाची पौर्णिमा  ॥ ३ ॥ 

तारकांची रांगोळी खूणविताहे समीप 
दुर दुर क्षितिजावरी शुभ्र निल नभांतरी 
शरदाची पौर्णिमा ॥ ४ ॥ 

डोल डोल डोलताहे रातराणी वल्लरी 
होऊनिया बावरी ती निशब्द लाजरी 
शरदाची पौर्णिमा ॥ ५ ॥ 

चिंब चिंब प्रतिबिंब चंद्रही डोकावतो 
स्मानी सागरातूनी लहरी लहरीतूनी
शरदाची पौर्णिमा ॥ ६ ॥ 


✍🏻© •देवानंद जाधव• 
 jdevad@gmail.com 9892800137

©Devanand Jadhav कोजागिरी पौर्णिमा 

#fullmoon

कोजागिरी पौर्णिमा #fullmoon #मराठीकविता

6 Love

b9abe696f2c92b970907a364bd6bf46e

Supriya Yewale

आयुष्यामध्ये एक लक्षात ठेवा
सगळ्यांसाठीच हे शब्द आहेत
प्रेम हे होतंच मान्य आहे
तेच हक्क देऊ नका
ती मौल्यवान वस्तू आहे
कोणतरी आपल्या लाईफ मध्ये येतो
आणि आपल्याला प्रेग्नेंट करतो
नंतर अशी वेळ येते
आत्महत्या करायची
हक्काचं प्रेम हे लग्न झाल्यावर ही होतं
याला प्रेम म्हणत नाही
तर या प्रेमाला
वासना म्हणतात 
किती मुलींचा बळी गेलाय

©Supriya Yewale
  #Dream तर याला वासना म्हणतात प्रेम म्हणत नाही याला प्रेम हे हक्काचं लग्नानंतरही होऊ शकतं💯💯💯🤞

#Dream तर याला वासना म्हणतात प्रेम म्हणत नाही याला प्रेम हे हक्काचं लग्नानंतरही होऊ शकतं💯💯💯🤞 #मराठीविचार

27 Views

bcad27ba22bf2be0a151a6619dfd908f

only social service

*"बघून घेईन"* म्हणत आयुष्य
वाया घालवण्यापेक्षा 

*"घेऊन बघीन"* :-

©only social service
  #Likho *"बघून घेईन"* म्हणत आयुष्य
वाया घालवण्यापेक्षा 

*"घेऊन बघीन"* म्हणा 

#marathi

#Likho *"बघून घेईन"* म्हणत आयुष्य वाया घालवण्यापेक्षा *"घेऊन बघीन"* म्हणा #marathi #मराठीप्रेरक

87 Views

c97522c263eecb15c3a9e7c9091c640d

Pratibha Kamble

आज दिन है नारळी पौर्णिमा
कोली बांधंवो का त्योहार बडा  महत्व का 
कोली रहिवासी सागरतीर के
नाव,जहाज है खडे बंदरपे कुछ दिन से
आए नांगपंचमी,आए है नारली पौर्णिमा
खौलता है तूफान संमुदर मे
भरती के दिन
मछली का प्रजनन काल 
यही बरसात
बंद सारे जहाजो के व्यवहार 
कुछ दिन से
कोली बांधवो का दिन खास
सजाए कोलीवाडा
सजाए,करे रंगरंगोटी जहाजो की
बनाए मिष्टान्न नारली भात,नारीयल वडी,कलौंजी है नारीयल की
सज-धज के कोली बांधव ,स्त्रिया पारंपारिक वस्त्र-सुवर्ण अंलकार भूषित
निकले है छोटे-बडे,नाचते गाते 
ढोल ताशे पे बाजे पारंपारिक कोली गीत
पहुचते सागरतीर
करके कुंकूम-तिलक,पूजा आरती सागर की,जहाजो की
दिखाए नैवेद्य मिष्टान्न
अर्पण करे सागर को
सुवर्ण श्रीफल
सूर्यास्त को रखके साक्ष
खौलता हुआ संमुदर ,भरती के दिन,वरुन देवता का  स्थान सागर
प्रसन्न करे सागर को
मांगे वचन खौलते संमुद के रुद्र रुप से शांती के ,जीवन के,नाव को लगनै दो 
सागर धन,धंदे को आने दो बरकत
जहाजो का व्यवहार हो जाए शुरू
लोटते जब कोली बांधव कोलीवाडा,
त्योहार का दिन है खास 
मनाए नारीयल फोडी

©Pratibha Kamble नारली पौर्णिमा 

#India2021

नारली पौर्णिमा #India2021

9 Love

c5f838a70cadd9e8dff1a8859e01ccc0

Mili

जीवनाचा अर्थ आई वडिल पठउन देतात
शिक्षणाचा अर्थ गुरु पठउन देतात
आणि जगण्याचा अर्थ श्रीसद्गुरु पठउन देतात
तीगांचे ही महत्व जीवनात अनमोल असते कारण
आई वडिल जीवन देतात
तर गुरु ज्ञान देतात
आणि श्रीसद्गुरु परमार्थ देऊन आपल्या जगण्यालाअर्थ देतात
milind guddnattikar
(suthar) #श्री सद्गुरु पौर्णिमा

#श्री सद्गुरु पौर्णिमा

9 Love

1e0756e0d0119f0207fbf41c8bc41a4f

Sunil Zarikar

लोक म्हणतात कविता लिहने खुप सोप असत...
कविता लिहण्यासाठी खुप काही अनुभवाव लागत..
मिळेल वेळ तेंव्हा स्वतःशी बोलाव लागत.. 
जगा समोर हसाव लागत, तर एकांतात रडाव लागत..
कविता लिहण्यासाठी मन कागदावर उतरवाव लागत.. 
 लोक म्हणतात कविता लिहने खुप सोप असत..

लोक म्हणतात कविता लिहने खुप सोप असत..

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

पती पत्नीस म्हणतोय,
तू आहेस म्हणून घर संसार चालतो,
मुलगा आईस म्हणतोय,
तू आहे म्हणून मी जीवन जगतोय.
बाप लेकिस म्हणतोय,
तु आहेस म्हणून जीव तळमळतोय.
बहीण भावास म्हणतेय,
तू आहेस म्हणून माझी मस्ती चालतेय.
प्रेयसी प्रियकरास म्हणतेय,
तू आहेस म्हणून माझे हृदय धडधडतेय.
कलम शाईस म्हणतेय,
तू आहेस म्हणून मी चाललेय.
कवी yq ताईस म्हणतात,
तू आहेस म्हणून इथे छान छान विषय असतात. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तू आहेस म्हणून...
#तूआहेसम्हणून
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #Your

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तू आहेस म्हणून... #तूआहेसम्हणून #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. Your #YourQuoteAndMine #yqmarathi

0 Love

5a3edd43c4966e8f2bab1a6febd97e92

its_me_singer_writer_3755

यालाच म्हणतात गांडी खाली अंधारा, उजेड  देत फिरत जगाला

यालाच म्हणतात गांडी खाली अंधारा, उजेड देत फिरत जगाला #Life_experience

213 Views

loader
Home
Explore
Events
Notification
Profile