Nojoto: Largest Storytelling Platform

New गोठ्यात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गोठ्यात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गोठ्यात.

Related Stories

    PopularLatestVideo

sree

© पाऊस नाही काळ आला.. पाउस नाही काळ आला.. नद्या नाल्या ओसंडून वाहिल्या.. जलप्रलयाने सारेच गिळले कच्या पक्या भिंती पाहत राहिल्या.. छत्र गे #poem #pray #महाराष्ट्र #Prayforकोल्हापूर #Prayforसांगली #पुरेपूर

read more
© पाऊस नाही काळ आला..

पाउस नाही काळ आला..
नद्या नाल्या ओसंडून वाहिल्या..
जलप्रलयाने सारेच गिळले
कच्या पक्या भिंती पाहत राहिल्या.. 

छत्र गेले, पोट जळाले
होते नव्हते ते पाण्यात बुडाले
माणसाचा सखा असणाऱ्या..
पावसाने आज शत्रूत्व पत्कारले 
 
चोहिकडे हाहाकार माजला
सारा शिवार पाण्यात न्हाला..
गोठ्यात हंबरडा फोडण्या आधी
जनावरांचा गळा आवळला..

येते असेही वाईट परिस्थिती 
जेंव्हा निसर्गाचे संतुलन सुटते..
सावरायचे असते आपण एकमेकाना
 आपल्या हाती काहीच नसते..

कोल्हापूर, सांगली, सातारा, दिलदार, 
धैर्यवान ऐतिहासिक भूमी महाराष्ट्राची..
ह्या आपत्तीतुन सावरण्यासाठी फक्त
गरज त्यांना आपल्या लहानश्या हाताची.. !
#Pray for कोल्हापूर
#Pray for सांगली
-® श्रीकांत कांबळे
 (परभणी) © पाऊस नाही काळ आला..

पाउस नाही काळ आला..
नद्या नाल्या ओसंडून वाहिल्या..
जलप्रलयाने सारेच गिळले
कच्या पक्या भिंती पाहत राहिल्या.. 

छत्र गे

sandy

एका खेड्यात एका राजकीय पुढाऱ्याचं भाषण होतं. पुढारी महाशय वीस-पंचवीस मैल जीपचा प्रवास करून सभेच्या जागी गेले . तर तिथे भाषण ऐकायला एकच शेतक #story #nojotophoto

read more
 एका खेड्यात एका राजकीय पुढाऱ्याचं भाषण होतं.

पुढारी महाशय वीस-पंचवीस मैल जीपचा प्रवास करून सभेच्या जागी गेले . तर तिथे भाषण ऐकायला एकच शेतक

Swapnil Parab

गोव्यात दिवसभरात 9 जणांचा मृत्यू

read more
गोव्यात दिवसभरात 9 जणांचा मृत्यू
गोव्यात आज कोविड मधून 419 जण बरे झाले.38 जणांना हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला.302 नवीन रुग्ण सापडल्याने एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 3 हजार 473 झाली आहे.दिवसभरात 9 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण कोविड बळीचा आकडा 2 हजार 984 झाला आहे.

©Swapnil Parab गोव्यात दिवसभरात 9 जणांचा मृत्यू

Vrishali G

तुझ्या डोळ्यात #मराठीकविता

read more
mute video

Vrishali G

तुझ्या डोळ्यात

read more
mute video

प्रकाश साळवी

डोळ्यात आसवांना ...!

read more
डोळ्यात आसवांना सूर कसे गवसून गेले
माझ्या मनी बघ सखे मेघ कसे बरसून  गेले
**
आज बघ कसा सूर्य हा मंदावलेला भासतो
श्रद्धांजलीत माझ्या शब्द ही मोजून गेले
**
बरे झाले अंधश्रध्देचा खूनी हो मिळाला
न्यायास न्याय हो बघा मिळवून गेले
**
शब्द बघ देवूनी तु मात्र जाहली निराळी
चाचपून पाहता हृदय कुठे हरवून गेले
**
आता कुठवर हे सारे साहून जावे कसे !
शहाण्यास चक्क ते कसे वेडे ठरवून गेले !
**
अरे असा गलितगात्र होवून जातोस कसा
हसणे बघ ओठात तुही कसे विसरून गेले
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
मोबाईल: ९१५८२ ५६०५४ डोळ्यात आसवांना ...!
loader
Home
Explore
Events
Notification
Profile