Nojoto: Largest Storytelling Platform

New शाळेतील नियम Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शाळेतील नियम from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शाळेतील नियम.

    PopularLatestVideo

Yogesh K0

शाळेतील दिवस #शिक्षण

read more
mute video

Madhuri Chavan

शाळास्कुलडेज शाळेतील आठवणी

read more
mute video

कवी - के. गणेश

शाळेतलं प्रेम..

read more
शाळेतलं प्रेम..

अगदी काचेच्या भांड्यासारखं
जेंव्हा पहिलं प्रेम तुटतं..
तेव्हा फांदिने धोका दिलेल्या
पाखरासारखं वाटतं..!
                         @kganesh शाळेतलं प्रेम..

Samuarddhi Chordiya

शाळेतील घंटेतील आवाज आज ही ह्द्याला स्पर्श करते #मराठीकविता

read more
शाळेतील घंटा
 
"टन - टन घंटा  वाजली घंटा वाजली 
               शाळा भरली शाळा भरली "....॥१॥
              परीपाठाला सुरुवात झाली 
              राष्ट्रगीत, प्रार्थना म्हणुन घेतली "....॥२॥
               आम्ही मुले आता वर्गात गेली 
सरांनी शिकवायला  सुरुवात केली "....॥३॥
   गणिताचा तासाची वेळ आता झाली 
   वजाबाकी - बेरीज डोक्यातबसली"....॥४॥
    तास संपुन डब्याची आता सुट्टी झाली 
  भाजी - भाकरी डब्यात  आणली .....॥५॥
              पोटभरुनआम्ही सर्वांनी खाल्ली 
       डब्बा खावून आम्ही मुले वर्गात गेली.....॥६॥
          शेवटचा दोन तासाची वेळ आता आली
           तास संपुनआता शाळा सुटण्याची 
               वेळ आता  झाली....॥७॥
               शाळा सुटली शाळा सुटली 
                 घंटा वाजली घंटावाजली".... ॥८॥

©Samuarddhi   Chordiya शाळेतील घंटेतील आवाज आज ही ह्द्याला स्पर्श करते

Pratik Patil Patu

शाळेतली यारी लय भारी #yarri

read more
शाळेतली यारी,
लय भारी

वार्षिक परीक्षा म्हणजे
जणूकाही वर्षाची शिक्षा

वर्षाचा निकाल म्हणजे
मुलांसाठी शाकाल

मराठीच्या पेपरला, विद्यार्थ्यांची धमाल होते
आणि इंग्लिश च्या पेपरला, विद्यार्थ्यांना रडू येते

हिंदीचा पेपर म्हणजे, मार्कांचा दिवस
"गणितात मी पास होऊ दे", पोरांचा नवस

राज्यशास्त्राचा पेपर म्हणजे, पाठांतर
मुलं म्हणतात "देवा आम्ही पास होऊ दे काठावर तर"

विज्ञानाच्या पेपरची असते, मजाच न्यारी
परीक्षा झाली, की तुटते, शाळेची यारी

असं हे जीवन लय भारी शाळेतली यारी
लय भारी
#yarri

कवी - के. गणेश

शाळेची आठवण

read more
त्या शाळेतल्या बाकावर
'वाटतं' जाऊन बसावं..
ती समोर नसली तरीही
तिला आठवून हसावं..! शाळेची आठवण
loader
Home
Explore
Events
Notification
Profile