Nojoto: Largest Storytelling Platform

New आपलंच घर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आपलंच घर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आपलंच घर.

Related Stories

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणनों आताचा विषय आहे आपलं घर आपलं असतं... #आपलंघरआपलंअसतं चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
आपलं घर आपलं असतं,
जिथे आपल्या मनाचं राज्य असतं,
घर भले ते भिंतीच,पत्र्याचा,
किंवा फलाटाचा असो,
आपल्या साठी ते महालच असतं.
आपलं घर आपलं असतं. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणनों
आताचा विषय आहे
आपलं घर आपलं असतं...
#आपलंघरआपलंअसतं 
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
#collab #yqtaai

@wr. pallavi

mute video

Soham More

# आपलं जयसिंगपूर #

read more
mute video

Kumarchitra

#आपलं असंच #poem

read more
आपलं असंच..
गर्द डोंगर झाडीतलं एखादं घर..
तू अन मी 
राजा - राणीचा संसार!
तुझा बळीराजा सोन्यासारखं शेत फुलवंल..
सखी तू, सुखाचे दोन घास 
बांधावर बसून भरवशील!
उद्या आपली चिलीपिल्ली 
जंगलच्या चिल्ल्यापिल्ल्यांसोबत बागडतील...
खरंच असंच होईल..??
पण तो डोंगर, ती नदी, ते जंगल 
असंच राहायला हवं..!!
©️कुमारचित्र #आपलं असंच

Omkar

आपलं माणूस

read more
त्या दुःखाच्या क्षणी माझ्या सोबत जवळचं कोणी नसलं तरी मला चालेल......

.
.
.
पण आनंदाच्या क्षणी जवळच्या व्यक्ती नक्कीच सोबत असाव्या.....
..
.
. आपलं माणूस
loader
Home
Explore
Events
Notification
Profile