Nojoto: Largest Storytelling Platform

New शिवराज्याभिषेक कविता Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शिवराज्याभिषेक कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शिवराज्याभिषेक कविता.

Related Stories

    PopularLatestVideo

Shashank

शिवराज्याभिषेक

read more
शहाजी राजांच्या पराक्रमाने घडले,
जिजाऊंच्या संस्काराने वाढले..
 
नाही कधी हरले,
जरी अनेकांनी अडवले..

धन्य होती ती प्रजा,
ज्यांना मिळाला असा राजा..

शिवाजी महाराजांचे होते शासन,
विराजमान झाले महाराज अणि धन्य झालं ते सिंहासन.. शिवराज्याभिषेक

Switch To

शिवराज्याभिषेक #मराठीकविता

read more
mute video

GJ's Motivational

6जून...शिवराज्याभिषेक दिन #प्रेरक

read more
mute video

Sarang Katkamwar

#shivatrance शिवराज्याभिषेक सोहळा

read more
mute video

Pawde

शंभुराजे स्वराज्याभिषेक. 🙏 #मराठीसंस्कृति

read more
माता तुळजापुरची झाली पावन तुझ्या रकताने. ते साखळदंड झालेत धन्य तुझ्या स्पर्शाने, पाहुनी शौर्य तुज पुढे मृत्यू ही नतमस्तक झाला. स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभुराजा अमर झाला. उजळून सुर्याने पुरंदर चा माथा, सह्याद्री सांगते पराक्रमाची गाथा काळजात जेव्हा अंधार दाटतो  शंभुर इतिहासाने अवघा महाराष्ट्र पेटतो...🙏

©v D Pawde शंभुराजे स्वराज्याभिषेक. 🙏

काव्यात्मक अंकुर

शिवराज्याभिषेक


सामान्य रयतेचं हित 
आणि हिंदवी स्वराज्याची जीत
याचसाठी जगले होते जे विशेष
प्रजेचं मन आणि स्वराज्याचा मान राखून 
ज्यांनी केला होता एका नव्या युगात प्रवेश
आज पुन्हा तो मंगलदिवस उजाडला 
जेव्हा घडला होता माझ्या
'शिवछत्रपतींचा'
'शिवराज्याभिषेक'

©काव्यात्मक अंकुर #शिवराज्याभिषेक #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #marathi #writer #writing #shivajimaharaj #shivrajyabhishek #shivajiraje #Memories
loader
Home
Explore
Events
Notification
Profile