Nojoto: Largest Storytelling Platform

New सकटा मकटा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सकटा मकटा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सकटा मकटा.

Related Stories

    PopularLatestVideo
50cee914a4fd201d22506ea4d37eb37b

Vrishali G

या निष्पर्ण झाडा प्रमाणे
माझे ही आयुष्य वठले आहे
हे झाड ईथे एकटेच उभे आहे
मी सुद्धा एकटाच फिरतो आहे

©Vrishali G
  #एकटा
7fbf255811cb4cbcfe18eaec8426ee90

Prakash Gamare

 एकटा

एकटा #nojotophoto

5 Love

a7f2239d361ca8b4c92cfee3ea404f58

कवी - के. गणेश

एकटा असलो की,
भूतकाळात हरवतो,
काही सुखद क्षणांवर
एक नजर फिरवतो.!

@kganesh एकटा..

एकटा..

21 Love

6a7ab2a64a26475399b4b5df60420836

गोरक्ष अशोक उंबरकर

एकदा जिंकण्यासाठी
शंभर वेळा हरलोय मी..
सगळ्यांसाठी सगळं करून
 शेवटी स्वार्थी ठरलोय मी..

अपेक्षांच्या ओझ्यांखाली  
क्षणोक्षणी दबलोय मी..
 स्वप्नामागे पळता पळता
स्वप्नासोबत खेळलोय मी..

 सर्वांसोबत असून सुध्धा 
आज एकटा चाललोय मी..
गुण्या गोविंदाने राहून ही
इतरांकडून छळलोय मी..

इतरांना हसवण्यासाठी
एकांतात रडलोय मी..
सगळ्यांसाठी सगळं करून
आज एकटाच उरलोय मी..

आज एकटाच उरलोय मी..

©गोरक्ष अशोक उंबरकर एकटा

108 Views

a7f2239d361ca8b4c92cfee3ea404f58

कवी - के. गणेश

कधी एकांतात तो
स्वतःशीच भांडायचा..
उरातलं दुःख काही
झाडाजवळ मांडायचा.! एकटा..

एकटा..

31 Love

1eab78bacd284a9e406f97e71c4c807c

कवीप्रेमी

एकटा मी......
आठवणींच्या  सोबतीने
साथ तुझी भासते
एकट्याच पाऊलांनी वाट आज चालते

                       मागे वळून पाहणे
                       आता नको वाटते
                            सावरल्या मनाला माझ्या 
                      भीती आता वाटते 

                     समजूत घातलिये आता
                    मीच माझ्या मनाची
                    तुझ्यापासुन दूर राहून 
                    तुझ्याशिवाय राहण्याची

                    कितीही विसरायचं म्हटलं 
                तरी भास हे होतात
               आयुष्याच्या वाटेवरती
              मी मात्र एकटाचं......! एकटा मी....

एकटा मी.... #poem

6 Love

4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

एकटाच मी प्रवासी
एकटाच साठला एकांत
एकटाच मनी दाटला अक्रांत
एकट्याहुन एकटा मी
एक एकटा प्रवास..

 #एकटा प्रवास

#एकटा प्रवास

0 Love

d8b47b9487993118dc0993ac0493e712

ganesh suryavanshi

जो ऐकटा असतो ना..

याचा अर्थ असा होत नाही की..

तो कूणालाच आवडत नाही..

फक्त ऐवढाच फरक आहे,

त्याने जगाला ओळखलय..

©ganesh suryavanshi ऐकटा...

#lonely

ऐकटा... #lonely

8 Love

0c8a604ff36ca7d5a2cb11baf173cdd6

Sangam Pipe Line Wala Poet Shayar

#एकटा

#romance
29307eac1b094e9e1f27523eca3cc2fe

Kunal Salve

एकटा चंद्र__
                   

आज कळलं ती का बोलायची सतत
ती चांदणी कधी चंद्राची नाही होऊ शकत. #एकटा #चंद्र
e14001f0dd7bf675b575b930fdfc299c

Deepak Chauhan

क्यूं उसकी तस्वीर मिटा ना सका ????

क्यूं उसकी तस्वीर मिटा ना सका ???? #शायरी

392 Views

0ff14e28b6544cda3e2b697f7ae37727

कवी दिपक सोनवणे

Alone  मी आता सवयच करून घेतलीय
 एकटं राहायची 
एकटं लढायची
तेव्हा आता कुणी काही म्हणो 
काही फरक नाही पडत एकटा जीव सदाशीव

एकटा जीव सदाशीव

9 Love

80265283bfb2434a7254e665e6b987b8

SK

आज पुन्हा आपल्या नेहमीच्या ठिकाणी आलो आहे
जरा वेळ तुझ्या आठवणीत स्वतःला विसरायचे आहे

बघ आज गुलमोहर पुन्हा बहरला आहे
आपल्या प्रेमाच्या आठवणी ही मनात दाटल्या आहेत

ती सायंकाळची वेळ पुन्हा आली आहे
आणि तुझ्या गप्पा ही रंगल्या आहेत


वार्याची मंद झुळुक देह स्पर्श करते आहे
तुझ्या केसातल्या गजरा ही दरवळतो आहे

पक्ष्यांचि किलबिल ही एक मधुर  संगीत देत आहे
आणि तुझे ते निरागस हसु ही खुलत आहे

सूर्य मावळतीला आला आहे
तुही माझ्या मिठीत हळूच समावत आहेस

तुझ्या बंद डोळ्यात स्वप्न कैद झाली आहेत
घडाळ्यातलि वेळ ही अशीच थांबली आहे

आज पुन्हा गुलमोहर तर बहरला आहे
पण आज एकटा मी पडलो आहे
एकटा मी पडलो आहे......

मनात फक्त आठवाणीच उरल्या आहेत
कारण आज एकटा मी पडलो आहे
एकटा मी पडलो आहे......
SK आज मी एकटा..

आज मी एकटा..

16 Love

d8b47b9487993118dc0993ac0493e712

ganesh suryavanshi

कधी कधी मला पण वाटतं
की आपण कधी कोणाच वाईट करतच नाही
व कोणाविषयी वाईट विचार पण येत नाही..
हे.... विचार करतो नां मनाला खुप वेदना होतात..
.
..पण' स्वताला सिद्द करता करता मीच ऐकटा
पडलो हे मात्र नक्की....

ganesh

©ganesh suryavanshi मी ऐकटा...
#darkness

मी ऐकटा... #darkness

11 Love

d542a8abcae045c9eaa2087312e2fa7f

रविंद्र घुमरे (कविराज)

#कविता 
मी एकटा
a100619e39ee25e56923367599e28a10

Vipul Agrawal Bijnor

तंहाई तो हर कोई
 मिटा सकता हैं
 पर सचा साथी बही है 
जो मुसीबत
 मे साथ दे

©Vipul Agrawal तंहाई तो हर कोई मिटा सकता हैं

#lost

तंहाई तो हर कोई मिटा सकता हैं #lost

3 Love

d8d415a44440f2f8a6270bb23cc7a667

upendra tukral

निसरगला रंग हवा
असतो ... फुलाना गंध हवा असतो ...
मानुस हा एकटा कसा रहील ...
कारण ....
त्यालाही मैत्रीचा छंद हवा असतो ....

©upendra tukral मैत्री शिवाय एकटा..

#touchthesky

मैत्री शिवाय एकटा.. #touchthesky

5 Love

c5e44acbc4256e0954f641e8fda9c975

Kalpana Mishra

नकटा गीत अवधी गीत

नकटा गीत अवधी गीत #शायरी

106 Views

b748c3be05d580586ea908023493af36

Ham Or To Tum Ham Ou Tum

अपनी आज़ादी को हम हरगिज़ मिटा सकते नहीं,
सर कटा सकते हैं लेकिन सर झुका सकते नहीं।

अपनी आज़ादी को हम हरगिज़ मिटा सकते नहीं, सर कटा सकते हैं लेकिन सर झुका सकते नहीं। #मीम

20,679 Views

00e6f9e4479d3d3930df0e333da9a0e7

Nikesh Bharane

एकटं जगणाऱ्यासाठी आयुष्य खूप मोठा असतो,
इतक्या लांब प्रवासात तो काय काय सोसतो.
आयुष्या चे कित्येक प्रश्न तो उलगडलेला असतो,
सर्व लढाया लढून तो किती दमलेला असतो.
पुढे येणाऱ्या प्रत्येक संकटांना तो छाती ताणून उभा राहतो,
जिम्मेदारीचं ओझं का तो एकटाच सांभाळत राहतो. #एकटा #प्रवास_आयुष्याचा #yqbaba #yqmarathi #quotesofnikesh
3e1410151a3de485955593b43c6bb1a1

pavan Chavan

 आज एकटा पडलो खर्या अर्थाने

आज एकटा पडलो खर्या अर्थाने #nojotophoto

0 Love

bc9005673eee75ce30b5e14293a4bb52

Silent Words

कोशिश करूंगा मैं फ़ासले बढ़ाने की
यकीनी तौर पर तो मै भी कुछ कह नहीं सकता

आंखें बंद कर लूंगा तुझे देख कर
नज़रें तो मै तुझसे चुरा नहीं सकता

लिखा बहुत कुछ है तेरे बारे में
पर मज़बूर हूं तुझे सुना नहीं सकता

और मुमकिन है खुदा छीन ले मेरी यादाश्त
पर मेरे ज़हन से तेरा नाम तो वो भी मिटा नहीं सकता मिटा नहीं सकता✍️✍️
#shayarilovers#shayar#shayari#zindagigulzarhai#mirzaghalib

मिटा नहीं सकता✍️✍️ shayariloversshayarshayarizindagigulzarhaimirzaghalib

3 Love

bccdd19448e999975e63e4c3a26f8e16

viishal sharma

कटा हुआ पेड़

कटा हुआ पेड़ #कविता

70 Views

d9552ffb5beaf7c5246c56ec495ccdb0

Kaushindr Kumar

गरदन कटा देंगे..

गरदन कटा देंगे.. #विचार

127 Views

03bd5f4b168ca00191725a3fcebafcd6

Pooja Udeshi

अपनी आजादी को हम हरगिज मिटा सकते नही, सर कटा सकते हैं लेकिन सर झुका सकते नहीं........ song

अपनी आजादी को हम हरगिज मिटा सकते नही, सर कटा सकते हैं लेकिन सर झुका सकते नहीं........ song

1,417 Views

699b897a0875e0d43bfc65efdb4c5d66

Chocolate

सीखा इतना हूं कि दुनिया को सिखा सकता हूं घमंड करके खुद को मिटा सकता हूं

सीखा इतना हूं कि दुनिया को सिखा सकता हूं घमंड करके खुद को मिटा सकता हूं #जानकारी

87 Views

32a79b16cb3b934338d6b24c0a18a0e0

BANDHETIYA OFFICIAL

मरने की खबर फैला दो आशिक,
तकिया कलाम बस अप्रैल फूल हो,
...कह नहीं सकता, अफसोस,
आज सुबह, सचमुच देखा, रेल पटरी पे, कटा एक शख्स,
लोग कह रहे थे,कटा था इक आशिक।

©BANDHETIYA OFFICIAL कटा था आशिक !

#aprilfools

कटा था आशिक ! #aprilfools #ज़िन्दगी

10 Love

e180c60360a978aa0d895d087c8b49a2

Usman shayar

यार इतना घमण्ड भी  ठीक नही 
बच्चे हो बच्चे रहो बाप् बनना ठीक नही

जो तुम पढ़ रहे हो हम पढ़ चुके हैं
तुम होशियार हो ये बताना ठीक नही

आओ बैठो पास में पढ़ लेते हैं साथ मे
पहले पूछो हमसे तुम हम पूछते हैं बाद में
जबाब हमने दे दिया सवाल तुमने ले लिया
देख लो एक बार जबाब देना बाद में

दो पेड़ काट डाले 
बिना इज्जात बाग में
सिपाही बोला नही कटना था
कौनसा पेड़ था साथ मे.

सुनकर सिपाही की सारी बात 
माली रोया बाद में. 
जिसे नही काटना था
ऐसा
कौनसा पेड़ था बाग़ मे.

©Usman salmani क्यो कटा पेड़.

#Rose

क्यो कटा पेड़. #Rose

18 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile