Nojoto: Largest Storytelling Platform

New काही विषय Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about काही विषय from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, काही विषय.

    PopularLatestVideo

Mahesh Chavan

♡ ㅤ ❍ㅤ ⎙ㅤ ⌲ ˡᶦᵏᵉ ᶜᵒᵐᵐᵉⁿᵗ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ •••💯❤️🙏✅••• ❣️आपल्या पोस्ट आवडल्यास ⤵️ LIKE COMMENT SHARE नक्की करा बरं का मंडळी ❤️✨ ' ' #Love #Trending #Instagram #qoutes #instagood #EXPLORE #Reels

read more
mute video

yogesh atmaram ambawale

२० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट आजचे_अ #Collab #YourQuoteAndMine #yqkavyanand #मराठीकोट्स #आजचे_अक्षर_ब

read more
"ब" अक्षर आले आज,
बाराखडी व्यंजनकोट मध्ये.
सकाळपासून विचार करतोय,
पण काही येत नाही डोक्यामध्ये.
बऱ्याच जणांचे लिहून झाले,
मी मात्र अजून विचारात आहे.
एक विषय सुचला की,
लिहित असताना दुसरा विषय सुचत आहे.
छान छान लिहिले आज सर्वांनी,
प्रत्येकाने वेगवेगळे विषय हातातले आहे.
शिल्लक असा काही विषयच नाही राहिला,
म्हणून मी असा हा वेगळा प्रयत्न केला आहे. २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा...
चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अ

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शब्दअपुरे पडले... #शब्दअपुरे चला तर मग लिहुया. हा विषय Dipak Katkar यांचा आहे. #Collab #yqtaai YourQuo #YourQuoteAndMine

read more
कित्येक विषयांवर लिहिले तरी वाटे काहीतरी कमी राहिले,
आले काही विषय असे,काय लिहावे समजेना शब्द अपुरे पडले.
आईच्या आभाळासारख्या मायेसाठी लिहिण्या शब्द अपुरे पडले,
मोठे करण्या मुलांना,बापाने घेतलेल्या कष्टांना शब्दात उतरविण्या शब्द अपुरे पडले.
सुखदुःखात नेहमीच खांद्याला खांदा देऊन सोबत उभी राहणाऱ्या बायकोच्या प्रेमासाठी शब्द अपुरे पडले.
पाहताच मुलांना पूर्ण थकवा निघून जातो त्यांच्या लाडुकपणाबद्दल लिहायला शब्द अपुरे पडले.
शिकविले ज्या गुरूंनी समाजात शिक्षित म्हणून स्थान निर्माण करून दिले त्यां गुरुंबद्दल लिहायला शब्द अपुरे पडले.
कुठल्याही कठीण प्रसंगात न सांगता धावत येणाऱ्या मित्रांच्या मैत्रीचे किस्से लिहिण्या शब्द अपुरे पडले.
लिहिता येत नसतानाही लिहिण्याचा प्रयत्न करत असताना ज्या लेखक मित्रांनी सांभाळून घेतले त्यांचे सहकार्याबद्दल लिहिण्या शब्द अपुरे पडले.
जन्मलो ज्या मातृभूमीत ज्या मायभूमीत मोठा झालो त्या मायभूमीचे उपकार लिहिण्या शब्द अपुरे पडले. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
शब्दअपुरे पडले...
#शब्दअपुरे 
चला तर मग लिहुया.
हा विषय 
Dipak Katkar यांचा आहे.
#collab #yqtaai  #YourQuo

Secret Quotes

मी जातोय आता येथून लवकरचं भेटण मुश्किल होईल तिला कारण गरज नाही ना माझी तर मलाही कसलीच गरज नाहीये, हे आयुष्य सुद्धा नको झालेत मला जगणार काही

read more
येड्या वाकड्या शिव्या देतोय तिला आज पण
गरजेचं आहेत बदनामी होईल तिची होऊद्या तसे
डोळे तिचे उघडणार नाही, प्रत्येक गोष्ट खरी आहेस
तिच्यावर दुसरे बोटं ठेवतात तेव्हा काही फरक नाही
पडत तिला पण मला पडत होता, आणि आता तर
मी विरुद्ध आहेत तिच्या बाजूला नाही अजिबात,
योग्य आहेत शिव्या देणं तिला चुकीचं समजणार
तिला या पुढे होऊदे म्हणा जे होईन ते जिला माझी
किंमत नव्हती माझी इज्जत नव्हती तरीही मी तिला
जपून ठेवत होतो या दुनियाच्या वासने पासून पण
नाही आता बस तिच्या कर्माने भेटणार एका चुका
मुळे बरेच काही संपणार आता,
प्रामाणिक मी राहिलो आज पर्यंत तिच्या प्रत्येक
शब्दावर डोळे झाकून विश्वास ठेवला कायम पण आता
प्रश्न खूपच आहेत राग खूपच वाढतोय गैरसमज
वाढत आहेत त्या वेळी बोललो होतो मी तिला नाही
मनात दुसरे कुणीच तर बांध राखी त्यांना नाहीतर
आता खरंच मला तरी बांधून जा एकदाच,
त्यांना सर्वांना बांधली पाहिजे स्वतःच्या स्टेटस ला ठेव
मला समजणार तेव्हा, नाहीतर अस चालले तर तिला
अंदाज पण नाही पुढे काय घडेलं पुढे बोलायला
सुद्धा हक्क नसेल तिचा माझ्यावर काही विचार नाही
करणार तिचा या नंतर हा राग आणि गैरसमज हा
तिला कुठेचं काय घेऊन जाणार,
   -AS Patil✍️ मी जातोय आता येथून लवकरचं भेटण मुश्किल होईल तिला
कारण गरज नाही ना माझी तर मलाही कसलीच गरज नाहीये,
हे आयुष्य सुद्धा नको झालेत मला जगणार काही

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनों आजपासुन नवरात्र सुरु होत आहे. नवरात्रेचा पहिला दिवस म्हणजे घटस्थापना. सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणानां समस्त #स्त्री #नारी #Collab #YourQuoteAndMine #देवी #yqtaai #तीचीशक्ती

read more
घरातील घरपण जपणारी शांत स्वभावाची गृहिणी ती,
तर अन्यायाविरुद्ध आवाज उठवुन लढणारी वाघीण ही तीच.
कठीण परिस्थितीत पतीला सांभाळणारी अर्धांगिनी ही ती,
तर लेकरांची काळजी घेणारी माऊली ही तीच.
भावाच्या चुका पाठीशी घालणारी बहीण ही ती,
तर कुठलेही स्वार्थ न ठेवता मैत्री जपणारी सखी ही तीच. नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनों 
आजपासुन नवरात्र सुरु होत आहे.
नवरात्रेचा पहिला दिवस म्हणजे घटस्थापना.
सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणानां समस्त

Secret Quotes

गरजा अडचणी येतात प्रत्येकाच्या आयुष्यात मी सरळ जेवढा आहेत तेवढा तेढा पण आहेत, काय डाव राजकारण खेळ त्यांनी केलाय उद्या वेळ माझी पण येईल की एव

read more
जीवनात काही लोक चांगले ही येतात,
तर काही वाईट पण येतात,
माझ्या आयुष्यात सगळेच आलेत स्वार्थी
आलेत आपले आलेत आणि परके 
समजणारे सुद्धा आलेत,
काही दुश्मन पण येतात फरक एवढाच की
ते लवकर नाही लक्षात येत,
असे माझ्या पण जीवनात आलेत माझ्या
काही पर्सनल गोष्टीत त्यांनी खूपच
चाल ढकल केलीत,
आयुष्यात फक्त नफरत राहील त्यांच्या साठी
कुणाचं वाईट अजून तरी केलं नाही मी पण
आता जो पर्यंत जिवंत आहेत तो पर्यंत मी
ती दुश्मनकी निभवण्यासाठी सक्शम आहेत,
तोंड सुद्धा बघायची इच्छा नाही त्यांची मला
आज शिव्या सोडून सध्या तरी काहीच नाहीये
त्यांच्या साठी पण येईल वेळ माझी पण माझा
राग नफरत आणि दुश्मनकी सोसायची त्याच्या
बापाची पण हिम्मत नसणार तेव्हा,
   -AS Patil✍️ गरजा अडचणी येतात प्रत्येकाच्या आयुष्यात
मी सरळ जेवढा आहेत तेवढा तेढा पण आहेत,
काय डाव राजकारण खेळ त्यांनी केलाय उद्या
वेळ माझी पण येईल की एव
loader
Home
Explore
Events
Notification
Profile