Nojoto: Largest Storytelling Platform

New भाषेचा उगम Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about भाषेचा उगम from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भाषेचा उगम.

    PopularLatestVideo

rahul mukati

#alone उगम

read more
Alone and You  कोई साथ हो न हो
खुद का साथ हो। #alone उगम

श्रीमंत हेमंत मानकर

नविन स्रुजनशीलतेचा उगम

read more
महामहिम मा.श्री. 3ाजय गोगावले..
ज्यांच्या रक्तातील थेंब न थेंबात साक्षात..
सरस्वती गणेश जी भिनलेयत...
3ाशा महानायका सह...
आपला सर्वांचा लाडका...
उगवता तारा***..
3ाष्टपैलू ; हरफनमौला
औलीया नाट्य वेडा..
मा.श्री.युवराज गोंगले , लिखित व संगीतबद्ध केलेल्या गीताला
आपल्या मधुर स्वरात स्वरबद्ध करताना 3ाजय गोगावले साहेब।
आगामी चित्रपट: "एक होतं माळीण "**
**हा दुर्मिळ क्षण टिपलाय: मुंबई च्या रेकॉर्डिंग स्टुडिओ मध्ये..
मित्रहो,हा लवकरच प्रदर्शित होणारा " एक होता माळीण "
मराठी चित्रपट बघून "आपल्या" लेकराला आशिर्वाद द्यायला विसरू नका।
"आपलं वासरू आपलच लेकरू" नविन स्रुजनशीलतेचा उगम

Vinay Sonawane

जात धर्म गोत्र सूत्र आणि मातृत्व - मराठी
बोली चाली रीती परंपरा आणि सत्व - मराठी
काळीज काया प्रेम माया आणि ममत्व - मराठी 
अक्षर जाण , स्वाभिमान ,जीवनाचे तत्व - मराठी 
जेव्हा केव्हा कोणी उच्चारला लिहिला त्या पहिल्या शब्दाच्या दिनाचे महत्व - मराठी

©Vinay Sonawane मराठी भाषेचा दिन 
#मराठीप्रेम #मराठीकविता #मराठीविचार #भाषा

akshay ajmire

नुसतं भ्रमनिरास होतो आहे लावलेल्या आशेचा शब्द बदलले तुझे अन, आधार घेते विरहाच्या भाषेचा, *#Akshay ajmire* *#Aj*

read more
नुसतं भ्रमनिरास होतो आहे 
लावलेल्या आशेचा
शब्द बदलले तुझे अन,
आधार घेते विरहाच्या  भाषेचा,

*#akshay ajmire*
                  *#aj* नुसतं भ्रमनिरास होतो आहे 
लावलेल्या आशेचा
शब्द बदलले तुझे अन,
आधार घेते विरहाच्या  भाषेचा,

*#akshay ajmire*
                  *#aj*

Sun Sachin

#sunsachin #Mom #dad #younggenration #Life #Love #Thoughts #Generations Abhishek dhandhi सत्यप्रेम Dhiraj Kumar Guman Ram उगम Raj #विचार

read more
mute video

kudaratkaynat

स्त्री सम्मानासह रयतेचं मोल जपणाऱ्या व राज्य बांधणीचा उगम स्त्रोत असणाऱ्या, *स्वराज्यमाता जिजाऊ* यांच्या ४२३साव्या जयंतीदिनी, प्रत्येक मावळ् #nojotophoto

read more
 स्त्री सम्मानासह रयतेचं मोल जपणाऱ्या व राज्य बांधणीचा उगम स्त्रोत असणाऱ्या, *स्वराज्यमाता जिजाऊ* यांच्या ४२३साव्या जयंतीदिनी, प्रत्येक मावळ्

Devanand Jadhav

डोंगरात उगम पावलेली नदी वाट शोधत शोधत मार्ग आक्रमात असते. ठिकठिकाणी वळसे घेत घेत, उंचावरून खाली झेपावते. आणि खडकाळ डबकात तिची धर अदालत असते. #मराठीकविता

read more
चारोळी २१/८... 

डबकात आदळत
वाहते नदीची धार 
फेसाळून उडताती 
जसे दुग्धाचे तुषार 
  
✍🏻© •देवानंद जाधव• 
jdevad@gmail.com 
9892800137

©Devanand Jadhav डोंगरात उगम पावलेली नदी वाट शोधत शोधत मार्ग आक्रमात असते. ठिकठिकाणी वळसे घेत घेत, उंचावरून खाली झेपावते. आणि खडकाळ डबकात तिची धर अदालत असते.

Devanand Jadhav

डोंगरात उगम पावलेली नदी वाट शोधत शोधत मार्ग आक्रमात असते. ठिकठिकाणी वळसे घेत घेत, उंचावरून खाली झेपावते. आणि खडकाळ डबकात तिची धर अदालत असते. #मराठीकविता

read more
चारोळी २१/८... 

डबकात आदळत
वाहते नदीची धार 
फेसाळून उडताती 
जसे दुग्धाचे तुषार 
  
✍🏻© •देवानंद जाधव• 
jdevad@gmail.com 
9892800137

©Devanand Jadhav डोंगरात उगम पावलेली नदी वाट शोधत शोधत मार्ग आक्रमात असते. ठिकठिकाणी वळसे घेत घेत, उंचावरून खाली झेपावते. आणि खडकाळ डबकात तिची धर अदालत असते.

Priyanka Bhagat

माझ्या मराठी भाषेचा स्वर ऐकूनी मायेची शिंपण उरामध्ये स्पंदली. निळ्या जांभळ्या गगनात प्रकाश नेत्रांनी नवरत्नांची कोंदनं नात्यांमध्ये गुंफली. #दिन #भाषा

read more
माझ्या मराठी भाषेचा स्वर ऐकूनी
मायेची शिंपण उरामध्ये स्पंदली.
निळ्या जांभळ्या गगनात
प्रकाश नेत्रांनी नवरत्नांची
कोंदनं नात्यांमध्ये गुंफली.
गंधभरल्या फुलाफुलांत 
माझ्या मातीची मोहकता नांदली.
मांगल्याची औंक्षणे क्षितिजावर पसरली
  देव्हाऱ्यातील चंदनंही मराठी म्हणून गर्जली.

©  प्रियांका भगत #NojotoQuote माझ्या मराठी भाषेचा स्वर ऐकूनी
मायेची शिंपण उरामध्ये स्पंदली.
निळ्या जांभळ्या गगनात
प्रकाश नेत्रांनी नवरत्नांची
कोंदनं नात्यांमध्ये गुंफली.

Devanand Jadhav

डोंगरात उगम पावलेली नदी वाट शोधत शोधत मार्ग आक्रमात असते. ठिकठिकाणी वळसे घेत घेत, उंचावरून खाली झेपावते. आणि खडकाळ डबकात तिची धर आदळत असते. #मराठीकविता

read more
डोंगरात उगम पावलेली नदी वाट शोधत शोधत मार्ग आक्रमात असते. ठिकठिकाणी वळसे घेत घेत, उंचावरून खाली झेपावते. आणि खडकाळ डबकात तिची धर आदळत असते. ते नयनरम्य दृष्य पाहून असे वाटते की, फेसळलेल्या दुधाचे तुषार उडत आहे. 

चारोळी २१/८... 

डबकात आदळत
वाहते नदीची धार 
फेसाळून उडताती 
जसे दुग्धाचे तुषार 
  
✍🏻© •देवानंद जाधव• 
jdevad@gmail.com 
9892800137

©Devanand Jadhav डोंगरात उगम पावलेली नदी वाट शोधत शोधत मार्ग आक्रमात असते. ठिकठिकाणी वळसे घेत घेत, उंचावरून खाली झेपावते. आणि खडकाळ डबकात तिची धर आदळत असते.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile