Nojoto: Largest Storytelling Platform

New कसा घडला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कसा घडला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कसा घडला.

Related Stories

    PopularLatestVideo

Vinay Sonawane

जीव जडला की चकवा घडला ! Love #मराठीकविता

read more
फिरून फिरून अन दुरून दुरून 
मन माझं तिथंच येतंय ग 
अन तुझ्या रूपाच चांदण पाहतय ग
काय कळना , काय वळणा
असं का होतंय ग !
माझा जीव तुझ्यावर जडला 
की मला चकवा घडला ?

©Vinay Sonawane जीव जडला की चकवा घडला !

#Love

dr . Sandip Pawar

कसे जाऊ घरला

read more
काय झाले ,काय होऊन बसले
कोरोणोच्या आजाराने सर्व काही गमावून बसले
आम्ही हातावर कमावणारे पोट कसे भरणार
काम नाही ,धंदा नाही पोरांना खाऊ कुठून देणार
रस्ते झाले उजाड ,गाडी नाही जायला 
पोलिसांचा थाफा जाऊ देत नाही घरला 
सागा पाहू कसे जाऊ आम्ही घरला.....
लोकडाऊनच्या या जगात लोके ही दुरावली
घराकडची वाट आम्हाला ही परकी झाली
वाटेल त्या वाटेने धाव आम्ही घेतली 
पाय थकले ,स्वास ही रोखला ,रस्ता ही अडला
सरकारने मात्र आमचा ट्रक की अडवला
सागा पाहू कसे जाऊ आम्ही घरला....
डोळयांतीळ अश्रू डोळयांतच सुखले 
अखेर रस्त्यावरती मदतीचे हात देवा सारखे आले
एक वेलची भूक भागली ,पण मन नाही मानले
घराकडे जाण्यासाठी टाहो फोडीत राहिले 
गरिबांने आता मारावे की जगावे तुम्हीच सांगा
परदेशी गेलेल्या लोकांना प्लेननि घरी आणले 
आम्हाला मात्र साध्या बसने ही नाही आणले
सागा पाहू कसे जाऊ आम्ही घरला....
निघू ना ,घरीच थांबा आम्हला ही पटते
आजाराच्या भितेने आमचे आभाळ ही फाटते
कसे होणार आमच्या मुलांचे या भीतीने मन मेले
गावाकडे नुसती पेज पिऊ  तरी आम्ही जगणार
 तुम्हीच सांगा  जाणार नाही तर आम्ही काय करणार
सागा पाहू कसे जाऊ आम्ही घरला....
              कवी- संदीप पवार कसे जाऊ घरला

Amol Shinde

*शीर्षक.घाव* अकाल माझ्या दारी पडला का तू दिलेला घाव उरी दडला का तू असो वा नसो मी मात्र असतोच कालच्या कवितेच्या #poem #nojotophoto

read more
 *शीर्षक.घाव*

अकाल माझ्या दारी पडला का
तू दिलेला घाव उरी दडला का

तू असो वा नसो
मी मात्र असतोच
कालच्या कवितेच्या

Tormal Bharti

असा कसा रे तू #poem

read more
असा कसा रे तू
समजून न घेणारा
पण प्रेमाने समजावून सांगणारा
थोडंसं दुःख देणारा पण आनंदही आणणारा
असा कसा रे तू प्रेमात पाडणारा पण विश्वास न जपणारा 
लळा लावून जाणारा
पण आठवण ठेवून जाणारा
इतका कसा रे तू वेडा पिसा पण जीव लावतो किती मला
आयुष्यातून न सांगता जाणारा
डोळ्यात पाणी आणणारा..

©Tormal Bharti असा कसा रे तू

CK JOHNY

चिकना घड़ा

read more

इक तो चिकना घड़ा ऊपर से उल्टा धरा
न वो भर पावै न ही वो प्यास बुझाये ।
ऐसे ही प्राणी मन कागा तेरे का हाल है 
विषय विकारों में लिप्त आए और जावे। 
सत्संग नहीं है जाता इसे नाम नहीं है भाता 
गुरु शब्द कमाये बिना पार फिर  कैसे पावै। 
गुरु आगे शीश धरो उल्टा घड़ा सीधा करो
करो वही तुम जो तुमको सतगुरु समझाये
गाँठ बाँध कर रख ले प्यारे ये पक्की बात 
सतलोक परते जन्म-मरण तेरा छुट जाये।

बी डी शर्मा चण्डीगढ़  चिकना घड़ा

CK JOHNY

उल्टा घड़ा

read more
इक तो चिकना घड़ा ऊपर से उल्टा धरा
न वो भर पावै न ही वो प्यास बुझावै।
ऐसे ही प्राणी मन कागा तेरे का हाल है 
गुरु शब्द माने नहीं फिर  पार कैसे पावै।   उल्टा घड़ा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile