Nojoto: Largest Storytelling Platform

New पाऊले चालती पंढरी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पाऊले चालती पंढरी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पाऊले चालती पंढरी.

    PopularLatestVideo

Kailas Tidke

चांदण्यांच्या कुशीत शिरणाऱ्या पाऊलवाटा आता नाहीत..
कारण चांदण्यांनी कवेत घ्यावीत अशी पाऊलेच आता शिल्लक नाहीत
®कैलास #पाऊले

Saumitra Joshi

उभा आहे विटेवरी आनंदाचा कंद |
सावळा गोविंद,सखे सावळा गोविंद||

गळ्यात घातली तुळस मंजिरीची माळ |
दुःख जातील परतून,येई आंनदाचा काळ ||

सावळ्याला घालितसे चंदनाचे विलेपन |
रखुमाई ला भाळी लाविते केशरी कुंकुम ||

नेसवुनी धोतर घाली साज शृंगार |
मस्तकी लावूनी टिळा रूपे सुंदर ||

घेई काळजी वेड्या भाबड्या भक्तांची |
लागता पायीं चटके,तरी वाट पंढरीची ||

निघे पालखी तुकाराम,गोरा,चोखोबा |
दिसें कटेवरी हात घेऊन सावळा विठोबा||

24 . 03 . 2021

©Saumitra Joshi #विठ्ठल
#पांढरी

Tejz0560

mute video

Kailas Tidke

# माझी पाऊले

read more
पावलावर पाऊले टाकण्यास माझ्या पावलांचा जन्म नाही झाला...
पडली जिथे माझी पाऊले तिथे नव्या वाटेचा जन्म झाला...®कैलास # माझी पाऊले

Prakash Totewad

तुझी पाऊले #poem

read more
पाऊले तूझी..
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
आज अचानक तुझी पावले                
 माझ्या घराकडे वळली                       
अन.....                           
माझी नजर तुझ्या सोंदर्यावर              
 परिधान केलेल्या पिवळ्या साडीवर             
  तुझ्या बोलण्यातला माधुर्यावर                   
 चेहऱ्यावरील स्मितहास्यावर भाळली             
तुझ्या माझ्या नात्याचा            
त्या क्षणभराच्या ओळखीचा     
पूर्वी नव्हता कुठलाही संबंध.....
  पण........                               
का ...कुणास ठाऊक..?           
  छेडलीस तू तुझ्या चोरट्या नजरेने 
अन....                                   
उमटला माझ्या मनात                 
तुझ्यासाठी प्रेमभाव                    
जुळले नाते जन्मांतरीचे               
अन जुळल्या त्या रेशीमगाठी         
अन पुन्हा जुळला असा हा            
 तुझा माझा ऋणानुबंध ..........                
क्षणभंगुर का असेना                
मोहित करून गेलीस तू मनाला
अन....                 
तुझ्या आठवणींच्या सागरात           
न्हाऊन ओलेचिंब केलेस या जीवाला
मला तू हवी आहेस
तुला मी हवा आहे
 पण.......
 पुन्हा तुझी पावले
वळणार कधी सांग ना
 येणार कधी सांग ना  ....!

©Prakash Totewad तुझी पाऊले

Poetry of Ziya

पारले जी बिस्किट

read more
वह कल मिली तो प्यार से बोली चलों ना यार रेस्टोरेंट। 
मैं चला गया उसके साथ में प्यार का करना था जो सेटलमेंट। 
'
वह बोली की खर्चा मेरा होगा, तुम्हें सिर्फ खाना है। 
मैं भी खुश था कि फ्री में ही आज चटपटा लुफ्त उठाना है। 
'
मैं भी चला गया, साथ में उसके सेटिंग जो करना था। 
रेस्टोरेंट का बिल वह भरेगी , मेरा वहाँ क्या लगना था। 
'
वेटर आया और बिना मेनू ही उसने नाश्ता थमा गया। 
दो कप चाय और दो पारले जी बिस्किट लगा गया। 
'
मैं बोला कि भूतनी के आज तुम यह क्या लगा दिया। 
आज खर्च करने की मुंड में थी, इसका पूरा बचा दिया। 
'
वेटर बोला खाना तो यही खाना है नही तो निकल जाना है। 
यह स्वदेशी रेस्टोरेंट है, इसमें पिज्जा बर्गर माना है। 
'
अब अपने दिल पर पत्थर रख कर चाय और बिस्किट खाया। 
दुसरे दिन ही कम्पनी को मंदी में चले जाने का खबर आया। 
'
जियाउल हक 
सारण बिहार पारले जी बिस्किट
loader
Home
Explore
Events
Notification
Profile