Nojoto: Largest Storytelling Platform

New ह्यात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ह्यात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ह्यात.

Related Stories

    PopularLatestVideo
09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

आवड आणि व्यसन ह्यातील फरक..
आवड :
मनात आलं की लिहायचं.
व्यसन :
मनात असो नसो बस लिहीत राहायचं.. आवड की व्यसन
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #मराठी_quote #yqmarathi #collab #व्यसन #आवड 
आवड आणि व्यसन ह्यातील फरक..
आवड :
मनात आ

आवड की व्यसन #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #मराठी_quote #yqmarathi #Collab #व्यसन #आवड आवड आणि व्यसन ह्यातील फरक.. आवड : मनात आ

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

कुणी काहीही म्हणो,मी लिहीत राहतो.
कुणाला आवडो न आवडो,कुणी प्रशंसा करो न करो,मी मात्र लिहीत राहतो.
चांगले झाले की वाईट ह्याचा विचार मी करीत नसतो,आवडते लिहायला मी मात्र लिहीत राहतो.
विषय कुठलाही असो जमत नसले तरी मी प्रयत्न करत राहतो,
नाराज असो मन किंवा आनंदी असो,मी मात्र लिहीत राहतो.
तारीफ करता कुणी खूप आनंद होतो,
आनंदात मग आणखी छान लिहीत राहतो.
आता हेच बघाना जे लिहिले आहे ते काही खास नाही,
तरीही तुम्हाला आवडणार ह्यात काही शंका नाही.
म्हणूनच मी लिहीत राहतो,
तुम्हाला आवडतं ह्यातच समाधान मानतो. मला आवडतं लिहायला..
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #मराठीलेखणी #yqmarathi #माझीआवड  #bestofyqmarathiquotes 
कुणी काहीही म्हणो,मी

मला आवडतं लिहायला.. #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #मराठीलेखणी #yqmarathi #माझीआवड #bestofyqmarathiquotes कुणी काहीही म्हणो,मी

0 Love

5630dbc1df37c2b9f7066a5fed46ddbf

sandy

 आरेतील झाडे तोडताना जितकी तत्परता दाखवली जाते तेवढी तत्परता पूर , दुष्काळ, अनधिकृत झोपड्या, फेरीवाले, रोजचा मरणारा ट्रेन चा प्रवाशी, ट्रॅफिक

आरेतील झाडे तोडताना जितकी तत्परता दाखवली जाते तेवढी तत्परता पूर , दुष्काळ, अनधिकृत झोपड्या, फेरीवाले, रोजचा मरणारा ट्रेन चा प्रवाशी, ट्रॅफिक #Quote #nojotophoto

3 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

बदलले वागणे माझे
ह्यात माझा काही दोष नाही.
प्रत्येक वेळेस मीच नमते घ्यावे
असा काही नियम नाही. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
बदलले वागणे...
#बदललेवागणे
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Colla

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे बदलले वागणे... #बदललेवागणे चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Colla

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

आवडते ती मला,
तिला पाहण्या नेहमी अधीर राहतो.
सतत झुरतो,तडपडतो,
तिच्या आठवणीतच जगतो.
तिला मात्र ह्यातले काहीच माहीत नाही,
कारण एकतर्फी प्रेम माझे मी तिला कधी सांगितलेच नाही. सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
एकतर्फी प्रेम माझं...
या गोड विषयावर मस्त मस्त नक्की लिहा.
#एकतर्फी_प्रेम 
#collab #yq

सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे एकतर्फी प्रेम माझं... या गोड विषयावर मस्त मस्त नक्की लिहा. #एकतर्फी_प्रेम #Collab yq #YourQuoteAndMine #yqtaai

0 Love

a650031a85e5408d0228d442d43cd8f8

बी.सोनवणे

मी शेवटी एकटाच पडलो पुन्हा, 
देवा सांगना रे माझा काय गुन्हा।। 

कसलीच नाही रे मनात अपेक्षा, 
फक्त आधाराची इच्छा आकांक्षा।। 

बांधूनीया दिल्यास नकळत गाठी, 
वाटले मजला ते आयुष्यभरासाठी।। 

आता नकोय रे तीच पुनरावृत्ती, 
त्यापेक्षा रे मरण हिच स्विकृती।। 

चूकच नाहीये ह्यात ती कुणाची, 
ताकद नाही आता रे गमावण्याची।। 

अशी नको रे लावून देऊस नजर, 
अन्यथा शेवट रचतोय सरणावर।।
महाराष्ट्राचा कवी बी. सोनवणे

©बी.सोनवणे मी शेवटी एकटाच पडलो पुन्हा, 
देवा सांगना रे माझा काय गुन्हा।। 

कसलीच नाही रे मनात अपेक्षा, 
फक्त आधाराची इच्छा आकांक्षा।। 

बांधूनीया दिल्य

मी शेवटी एकटाच पडलो पुन्हा, देवा सांगना रे माझा काय गुन्हा।। कसलीच नाही रे मनात अपेक्षा, फक्त आधाराची इच्छा आकांक्षा।। बांधूनीया दिल्य #Hopeless

11 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

उद्याची चर्चा महत्त्वाची,ज्यात भविष्याची कास असते,
भविष्य चांगले घडावे,सर्वांच्या मनी हीच आस असते.
उद्या येईल हे सत्य,ह्यात काही शंका नाही,
म्हणून आजचे काम उद्या करू,हे काही बरे नाही.
उद्याची चर्चा व्हावी,पुढील आखणी ही व्हावी,
पण उद्याच्या चर्चेत,आजची मेहनत व्यर्थ न जावी. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
उद्याची चर्चा...
#उद्याचीचर्चा

चला तर मग लिहूया.
#collab  #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with Y

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे उद्याची चर्चा... #उद्याचीचर्चा चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with Y

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

आपली सुरक्षा आपल्या हाती,
आपल्यासाठी,आपल्या देशाच्या हितासाठी.
ऐकावे थोडे शासनाचे,जे सांगतायत आपल्या भल्याचे.
घरातच रहावे,नियम पाळावे,ह्यातच भले आपल्या देशाचे.
बाहेर आहे कोरोना,तुमची वाट बघत बसलाय,
नका निघू बाहेर तो तुमच्यावरच टपलाय.
तो नाही फिरणार,तुम्हीच त्याला फिरवणार,
स्वतः फिरून गावभर त्याला ही मिरवणार.
नाही निघालात बाहेर तर तो आपोआप मरणार.
कुणीच नाही फिरले बाहेर तर तो जास्त नाही जगणार. कोरोना बचाव
#collabratingwithyourquoteandmine #withcollabratingyqtaai #yqtaai #कोरोनासंदेश #collab #मराठीमोटिव्हेशन 
आपली सुरक्षा आपल्या हात

कोरोना बचाव #collabratingwithYourQuoteAndMine #withcollabratingyqtaai #yqtaai #कोरोनासंदेश #Collab #मराठीमोटिव्हेशन आपली सुरक्षा आपल्या हात

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

कशी लिहू माझी कथा,
कारण कथेत माझ्या नुसतीच व्यथा.
लिहायला काही हरकत नाही,
पण ह्यात रडकथेशिवाय काहीच नाही.
कथा माझी कैक पानांची,
मांडणी शक्य नाही विचारांची.
लिहिली जरी,वाचून तुम्ही मत मांडणार,
मतात त्या इलाज कमी सल्ले जास्त असणार. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणानों
कसे आहात?
आजचा विषय आहे
माझी कथा...
#माझीकथा 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ल

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणानों कसे आहात? आजचा विषय आहे माझी कथा... #माझीकथा चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ल #YourQuoteAndMine

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

ज्यांच्या बघण्याचा दृष्टिकोन चांगला असतो,
आणि विचारात सकारात्मकता असते,
त्यांना ह्या दुनियेत वाईट असे काहीच दिसत नसते.
प्याला अर्धाच भरलेला आहे असा नकारात्मक विचार करण्यापेक्षा,
प्याला अर्धा तर भरलेला आहे हा विचार करावा.
केव्हाही काहीही नसण्यापेक्षा,
काहीतरी आहे,ह्यातच समाधान मानावे. सुप्रभात
मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
प्याला अर्धा भरलेला की अर्धा रिकामा?
आपला दृष्टिकोन सकारात्मक असावा की नकारात्मक, हा प्रश्न खरंतर प्रत्य

सुप्रभात मित्रांनो आणि मैत्रिणींनो, प्याला अर्धा भरलेला की अर्धा रिकामा? आपला दृष्टिकोन सकारात्मक असावा की नकारात्मक, हा प्रश्न खरंतर प्रत्य #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #२८ #प्यालाअर्धा

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

आज तुमचा वाढदिवस आहे,
सुचत नाही शुभेच्छा काय द्यावे..
दोन ओळी,चारोळी,मेमे,कविता,गजल,अनुवाद,
अनेक प्रकार लिहिण्यात आपण अव्वल आहात,
ह्यात काही वाद नाही,
खूप वेळ झालाय प्रयत्न करतोय,
शुभेच्छा देण्या शब्दच मिळत नाही.
शेवटी काय,शुभेच्छा रुपी इतकेच सांगेल,
ह्या पुढेही असेच लिहीत राहावे..
आम्ही वाचत राहावे तुम्ही लिहीत राहावे..
#Happy_Birthday 🎊💝🎁
🍰🍫🍫🍫 तुमच्या सर्व मनीषा पूर्ण व्हाव्या
Dedicating a #testimonial to Manisha Dongre Kulkarni
#वाढदिवसाच्याशुभेच्छा #happybirthday 

🍫🍫🍰🍰🎂🎂🍫🍫
आज तु

तुमच्या सर्व मनीषा पूर्ण व्हाव्या Dedicating a #testimonial to Manisha Dongre Kulkarni #वाढदिवसाच्याशुभेच्छा #happybirthday 🍫🍫🍰🍰🎂🎂🍫🍫 आज तु #Happy_Birthday

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

पटांगणावरी YQ च्या शब्दांचा खेळ हा मांडीळा,
एकाहून एक सरस अशा खेळाडूंनी ह्यात भाग दर्शविला.
ह्या खेळाचे पंच म्हणून ताईला हे मान दिले,
पाहता हा खेळ शब्दांचा कुणासस न बाद दिले.
पहिलाच हा खेळ शब्दांचा थोडा वेगळाच झाला,
ना कुणी यात बाद झाला न कुणी विजयी झाला. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
खेळ हा...
चला तर मग लिहुया.
#खेळहा
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #Y

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे खेळ हा... चला तर मग लिहुया. #खेळहा #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. Y #YourQuoteAndMine #मराठीलेखणी

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

YQ परिवार.
जमत नाही लिहायला तरी मी प्रयत्न करतोय,
माझ्या ह्या लिहिण्याला ज्यांच्यामुळे आकार आहे,
असा वाय क्यू वर माझा ही एक परिवार आहे,
त्यांच्या प्रतिक्रियांचा माझ्या लेखनाला आधार आहे.
परिवारात तसे नाव फार आहेत पण त्यातल्या त्यात,दिपमाला जी,कल्पना ताई, प्रणाली जी,स्मिता जी,मनीषा ताई,धनंजय भाई,राणा जी,सुरेंद्र जी,मनोज जी,शिवाजी भाऊ ह्यांचे खूप आभार आहे.
ईतर ही सर्व माझ्या परिवाराचाच हिस्सा आहे 
ह्यात नावं नसल्यास राग मानू नये.
असेच आपले समजावे परके मानू नये. YQ परिवार
#collabratingwithYourquoteandmine #withcollabratingYourquotetaai #yqtaai #collab #परिवार #yqfamily #कुटुंब
 जमत नाही लिहायला तरी म

YQ परिवार #collabratingwithYourQuoteAndMine #withcollabratingyourquotetaai #yqtaai #Collab #परिवार #yqfamily #कुटुंब जमत नाही लिहायला तरी म

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

तर असे घडलेच नसते
तालतंत्र जर व्यवस्थित असते..(पहिली)
तिला काहीच कळत नाही
तीळ मात्र ह्यात शंका नाही...(दुसरी)
तुला कसे समजत नाही
तूप खाल्ल्या खाल्ल्या रूप येत नाही...(पहिली)
ते जसे असेल तसे राहू दे
तैलचित्रासारखे दिसत आहे जे...(दुसरी)
तो तयार झाला तर ठीक,नाहीतर
तौबा करत मागे गेला तरी ठीक..(पहिली) चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_त
#मराठीकोट्स #collab #yqkavyanand

20 ऑगस्ट ला

चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_त #मराठीकोट्स #Collab #yqkavyanand 20 ऑगस्ट ला #YourQuoteAndMine

0 Love

5630dbc1df37c2b9f7066a5fed46ddbf

sandy

 मैत्र जीवांचे……..

पुण्यात घडलेली सत्त्य घटना....
सुमारे ७-८ महिन्यांपूर्वी एका मुलानी इयत्ता ४ थी मधे शाळेतल्या त्याच्या वर्गातील मुला-मुली

मैत्र जीवांचे…….. पुण्यात घडलेली सत्त्य घटना.... सुमारे ७-८ महिन्यांपूर्वी एका मुलानी इयत्ता ४ थी मधे शाळेतल्या त्याच्या वर्गातील मुला-मुली #story #nojotophoto

2 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

आपली सुरक्षा आपल्या हाती,
आपल्यासाठी,आपल्या देशाच्या हितासाठी.
ऐकावे थोडे शासनाचे,जे सांगतायत आपल्या भल्याचे.
घरातच रहावे,नियम पाळावे,ह्यातच भले आपल्या देशाचे.
बाहेर आहे कोरोना,तुमची वाट बघत बसलाय,
नका निघू बाहेर तो तुमच्यावरच टपलाय.
तो नाही फिरणार,तुम्हीच त्याला फिरवणार,
स्वतः फिरून गावभर त्याला ही मिरवणार.
स्वतः ही मरणार इतरांनाही मारणार,
भले कुणाचे केले नसाल पण बुरे मात्र सर्वांचे करणार. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
संदेश..
#संदेश1
"संदेश" हा विषय Yogesh Ambawale यांचा आहे.
बिनडोक लोकांसाठी,जे कुठलेच नियम न पाळता गावभर भ

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे संदेश.. #संदेश1 "संदेश" हा विषय Yogesh Ambawale यांचा आहे. बिनडोक लोकांसाठी,जे कुठलेच नियम न पाळता गावभर भ #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #कोरोनासंदेश

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

काय योगायोग आहे,
ज्या दिवशी yq मंच सोडायचा विचार केला,
नेमका तोच दिवस १ एप्रिल आला.
आज शेवटचा quote आपला लिहून निरोप घ्यायचा होता,
पण १ एप्रिल मुळे तुम्हाला वाटेल खोट्या ह्याच्या बाता.
पण खरंच सांगतो एप्रिल फुल्ल नाही करत आहे,
वेळ मिळत नाही म्हणून रजा घेत आहे.
आपल्या पाठिंबा होता सहकार्य होते
म्हणून आजपर्यंत लिहिले ह्यात काहीच ना वाद,
इतक्या सुंदर मंचावर आपण सांभाळून घेतले
म्हणून मनापासून आपले धन्यवाद. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे

एप्रिल फुल, कानात डुल ' 
#एप्रिलफुल
हा विषय

ना. सा.  यांचा आहे.

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे एप्रिल फुल, कानात डुल ' #एप्रिलफुल हा विषय ना. सा. यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

काय सांगावे ह्या प्रेमाची महती,
बुडीला जो ह्यात,विसरशी सारी नातीगोती.
नसावे प्रेम हे असे आंधळे,
के विसरावे त्यांस ज्यांनी आपणास घडविले.
प्रेम हे कसे निर्मळ असावे,
पाहताच ते राधा-कृष्णा सम भासावे.
क्षणिक आनंदाचा तो मोह नसावा,
सीता-रामा परीस तो अतूट असावा. प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आज आपण 
अलंकाराचा रुपक हा प्रकार बघणार आहोत.
रूपक:- रुपक हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे.
उपमेय

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आज आपण अलंकाराचा रुपक हा प्रकार बघणार आहोत. रूपक:- रुपक हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे. उपमेय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

प्रत्येक कविता माझी जखमी कविता वाटू लागली,
जेव्हा पासून तू न सांगताच माझे हृदय तोडून गेली.
आज ही तसेच लिहीत आहे जसे पहिले लिहीत असायचो,
एकांतात बसून तुझ्या आठवणीत रमून राहायचो.
खूप गोड होत्या तेव्हा त्या कविता नुसते त्यात प्रेम असायचे,
तू गेल्यापासून लिहितोय त्यात सर्वांना विरह दिसायचे.
माझा काय ह्यात दोष मी फक्त मनातले भाव उतरवायचो,
लिहिताना कविता फक्त तुझ्या आठवणींना कागदावर उतरवायचो. लेखकानों💕
कविता म्हणा किंवा हे लिखाण लेखकाच्या किती जवळ असते हे सांगायची गरज नाही.
लिखाण हे सर्वस्व असत एका लेखकासाठी.
कवितेत ही प्रकार असता

लेखकानों💕 कविता म्हणा किंवा हे लिखाण लेखकाच्या किती जवळ असते हे सांगायची गरज नाही. लिखाण हे सर्वस्व असत एका लेखकासाठी. कवितेत ही प्रकार असता #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #जखमी

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

साऱ्या जगात आहे ज्याची शान...🇮🇳
(Caption मध्ये वाचावे आणि चुकीचा अर्थ लावू नये) शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
माझा देश...
#माझादेश1
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहित राहा.. #YourQuoteAndMine
Collaborating with

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझा देश... #माझादेश1 चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा.. #YourQuoteAndMine Collaborating with

0 Love

e8c5ae219c395598b5b43da542e84844

omkar kapase

 ○
कालच्या आलेल्या पोराला तुमची गरज लागत हाय।।
चाणक्यनीती शिकायला अजुन बराच वेळ हाय।।
पण अजुनही आमच्या महाराष्ट्रला
तुमची गरज हाय।।
बारामती v

○ कालच्या आलेल्या पोराला तुमची गरज लागत हाय।। चाणक्यनीती शिकायला अजुन बराच वेळ हाय।। पण अजुनही आमच्या महाराष्ट्रला तुमची गरज हाय।। बारामती v #nojotophoto

2 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

लोक बोलतात,बोलू द्या 
ते कामच आहे त्यांचे,
पण हेच लोक
ज्यांच्याबद्दल आपण बोलतो
की लोक बोलतात.
ते सुद्धा हेच बोलत असतात.
जाऊ द्या लोक बोलतच असतात त्या वेळेस
त्यांच्या नजरेतील लोक म्हणजे
आपण असतो.
आणि जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपल्या नजरेत ते लोक असतात.
बोलणं हा असा विषय आहे की
कुणाबद्दल बोलूच नये कारण
अशी व्यक्ती मिळणे खूप कठीण आहे कदाचित अशक्यच असेल की जी व्यक्ती कधी कुणाबद्दल बोलत नसेल, जरी चारचौघात नाही बोलले तरी मनात मात्र नक्कीच बोलत असणार ह्यात काही शंका नाही.
त्यामुळे लोक बोलतात ते बोलणारच जसे आपण ही बोलतो. सुप्रभात मंडळी 
लिहीताय ना?
आजचा विषय आहे
लोकं बोलतात...
खरंय लोक बोलतात आणि आपल्याला नेहमीच वाईट वाटतं,
लोकं का बोलतात असले प्रश्न उदभवतात.

सुप्रभात मंडळी लिहीताय ना? आजचा विषय आहे लोकं बोलतात... खरंय लोक बोलतात आणि आपल्याला नेहमीच वाईट वाटतं, लोकं का बोलतात असले प्रश्न उदभवतात. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #लोकंबोलतात

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

प्रश्न कैक मनात,अमृत महोत्सव संपल्यावर,
कोण बघणार ह्या तिरंगा ध्वजाकडे.
कारण फक्त वेळे पुरता चांगले राहणे,
ही सवय आहे सर्वांना आपल्याकडे...
..( कॅपशन मधले वाचावे ).. खरंच गरज आहे का हर घर तिरंगा हा प्रयोग करण्याचा...
देशाभिमान सर्वांना आहे ह्यात काही शंका नाही.पण...
#अमृतमहोत्सव_स्वातंत्र्याचे.
.
75 वर्षे

खरंच गरज आहे का हर घर तिरंगा हा प्रयोग करण्याचा... देशाभिमान सर्वांना आहे ह्यात काही शंका नाही.पण... #अमृतमहोत्सव_स्वातंत्र्याचे. . 75 वर्षे #yqtaai #देशासाठी #75thindependenceday #हरघरतिरंगा #माझादेश

0 Love

5630dbc1df37c2b9f7066a5fed46ddbf

sandy

 ❤️💛❤️💛❤️💛❤️💛
पहिला स्पर्श असा का झाला?
💛❤️💛❤️💛❤️💛❤️

७/८ खोल्यांचा मोठा वाडाच म्हणा. चौकोणी. त्यात रहायला संपतराव-मालतीबाई आणि एकुलती शितल.

❤️💛❤️💛❤️💛❤️💛 पहिला स्पर्श असा का झाला? 💛❤️💛❤️💛❤️💛❤️ ७/८ खोल्यांचा मोठा वाडाच म्हणा. चौकोणी. त्यात रहायला संपतराव-मालतीबाई आणि एकुलती शितल. #story #nojotophoto

2 Love

5630dbc1df37c2b9f7066a5fed46ddbf

sandy

 #मैत्रीच्या_पलीकडे_आणि_प्रेमाच्या_अलीकडे...
 
काही नाती आयुष्यात व्यक्त करता येत नाही. कारण ती आपल्यालाच नीट समजलेली नसतात तर आपण समोरच्याला

#मैत्रीच्या_पलीकडे_आणि_प्रेमाच्या_अलीकडे... काही नाती आयुष्यात व्यक्त करता येत नाही. कारण ती आपल्यालाच नीट समजलेली नसतात तर आपण समोरच्याला #story #nojotophoto

5 Love

5630dbc1df37c2b9f7066a5fed46ddbf

sandy

 भाजपावाले मित्र, ग्रुपमधील काॅंग्रेसवाले मित्र, ग्रुपमधील शिवसैनिक,  मनसैनिक व इतर
=प्रत्येकास एकेरी उद्देशून पत्र=
प्रिय मित्रा,

भाजपावाले मित्र, ग्रुपमधील काॅंग्रेसवाले मित्र, ग्रुपमधील शिवसैनिक, मनसैनिक व इतर =प्रत्येकास एकेरी उद्देशून पत्र= प्रिय मित्रा, #story #nojotophoto

7 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

विचार न करता तुम्ही बाहेर येत राहता,
लोकांच्या मनात चुकीचे विचार देत राहता.
( caption मध्ये वाचावे ) सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
विचार न करता..
#विचारनकरता
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे विचार न करता.. #विचारनकरता चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes #YourQuoteAndMine #मी #कोरोनासंदेश

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

माझी खंत
आजचा काळ त्या काळी असता तर
किती बरं झालं असतं,
मी जितकं लिहिलं ते सर्व जमा करून ठेवता आलं असतं.

(लेख मोठा आहे इच्छा असल्यास caption मध्ये वाचावे) माझी खंत
#withcollabratingyoutquoteandmine #yqtaai #माझीखंत #काळ #collab #माझीओळख #माझीलेखणी #मराठीभावना 
लेखन..
लिहिण्याची आवड ही मला लहानप

माझी खंत #withcollabratingyoutquoteandmine #yqtaai #माझीखंत #काळ #Collab #माझीओळख #माझीलेखणी #मराठीभावना लेखन.. लिहिण्याची आवड ही मला लहानप

0 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile