Nojoto: Largest Storytelling Platform

New उन्हाळा कविता Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about उन्हाळा कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos.

Vilas Bhoir

उन्हाळा... #मराठीकविता

read more
vil@sbhoir

©Vilas Bhoir उन्हाळा...

Mahesh Lokhande

उन्हाळा #poem

read more
उन्हाळा

थंडगार वार्‍याची झूळूक कुठे गेली
गरम गरम हवेने भूमीही तप्त झाली
चिंब भिजण्याची आस पाखराला
थंडगार वारा सांगा कुठे गेला

करपली पाने वाढला उन्हाळा
दाहीदिशा धावे मृग मृगजळा
अंग सारे झाले घामाघूम
व्याकूळ झाला जीव तहानेन

पाण्यासाठी झाली सूरू वणवण
आटल्या विहिरी तलाव पाण्यावीण
आहे ते पाणी वापरा जपून
पाणी आहे जीवन अमृतासमान

पंखा लावुनीही गरम हवा येते
लाईट गेल्यावर घालमेल होते
कोकम सरबत ज्युस लस्सी थंडावा
लिंबूपाणी थंड हवा गारवा

थंडगार सावली गुरे शोधू लागली
झुळझुळ झर्‍यालाही किंमत आली
द्रोणपाणी भरूनी ठेव पाखराला
पाणीदान करूनी जप मानवतेला उन्हाळा

Amita

mute video

RJ कैलास नाईक

संपणारच नाही माझ्या श्वासातला उन्हाळा म्हणून....

read more
 संपणारच नाही माझ्या श्वासातला उन्हाळा म्हणून....

Vijaykumar Khune

उन्हाळा.. 🌳🌳 🌤️ Vijudada 🌤️ #Life

read more
mute video

Shankar Kamble

सूर्य कोपला आभाळी ओली लव्हाळी सुकली
जीव मातीचा कोरडा मान धाटाची वाकली

उर उमाशी घामाशी कशी सोसावी काहील?
आत बाहेर वणवा कधी सांगावा जाईल?

भासे सावली पारखी करू कुणाशी सलगी?
घुटमळे वावटळ फेर धरुनी कलगी

झाडां–झुडपांना कसा?भार पानांचा पेलेना
दूर लोटल्या खाईत दैन्य पाचोळा जाईना 

मोटं लागली उचकी तळ गाठला सुखाचा
पोटं हापाटी खिलारं ऐक हंबरा जीवाचा

हात निढळी ठेवून काळ्या ढगाला मागतो
सरो ताप दुनियेचा दिल्या वचना जागतो

©Shankar Kamble #Saffron #सूर्य #उन #ताप #गर्मी #उन्हाळा #उकाडा #विरह #शेतकरी #माती

gaurav

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे आला आला उन्हाळा.. #आलाआलाउन्हाळा चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #WordsFromHeart #yqtaai #marathiquotes #स्वरचितकाव्य

read more
गारवारा शोधती नजरा झळाळत्या रखरख उन्हाच्या...
    चैत पालवी फक्त झाडाला....
   ऊंच ऊंच अंबर किती रखरखात दिसतो...
   सावली शोधण्या गडबड ओढावतो.....
   तहानेने जरा व्याकुळ शुद्ध झिरा पाहण्या वर्दळ...
    आटुन गेली नदी आटला धबधबा त्याचा खळखळाट...
झाडाची सावली जणु जीवन दायीनी....
 आरामाची गोड थोडी डुलकी....
  गावाचा पार ना मोकळा पिंपळ झाड...
   गप्पा रंगती आठवणींच्या त्या काळच्या आड...
   जपली आजुनी ती प्रेमाची माणुसकी....
    निमित्त त्या बंध भोळ्यापणाची....
    जमीन जशी आग ओकती झाली ....
    झाडांच्या ऊंच फांद्यावर पक्षांची घरटी.....
    रखरख ऊन्ळ्या तुझ्या या कालाची ....
    तुझ्यामुळे दोन शाब्दीक आठवणी.... शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
आला आला उन्हाळा..

#आलाआलाउन्हाळा

चला तर मग लिहूया.

Nikesh Bharane

खिडकी आडून... #खिडकी #आडून #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #QuotesOfNikesh#उन्हाळा

read more
उन्हाळ्याचे दिवस होते,
दुपारला बंद खोली मध्ये बसलो होतो मी.
खोलीत सारा अंधार होतं,
दरवाजे,खिडकी सर्व बंद होते.
पंख्याच्या हवेने टेबलवरील फाईल चे पाने उडत होती,
खिडकी मधून प्रकाशाची बारीक किरण आत येत होती.
मी उठलो,
खिडकी जवळ गेलो.
खिडकी उघडून त्याच्या आड बघितले,
मैदानात लहान मुले खेळत होते.
मी एक क्षण मैदानातील मुलानं कडे बघितले 
आणि एक क्षण टेबल वरील फाईल कडे,
जाणवलं त्या खिडकी आडून मला माझ्या बालापणाने बघितले,
आयुष्यातून दूर गेलेल्या त्या उन्हाळ्याच्या सुट्टीने बघितले.... 
खिडकी आडून...
#खिडकी #आडून
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
#quotesofnikesh  #उ

RAJU Chauhn

कविता कविता

read more
mute video

Kishan Gupta

किचन की रानी, तू पसीने से लतपत, 
पंखा बना, मुझे घुमाये जा रही हो,, 
 
चाय कब तक यूँ ही, फीकी पिलाओगी,
इलायची के इंतजार में, अदरक पीसे जा रही हो।

                                          ~किशन गुप्ता #कविता #कविता #
loader
Home
Explore
Events
Notification
Profile