Nojoto: Largest Storytelling Platform

New अलवार Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अलवार from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अलवार.

    PopularLatestVideo

राजपर्व

अगदी अलवार..

read more
mute video

HANAMANT YADAV (कवीराज)

लावनी , नार अलवार.... #Music

read more
नार अलवार...

नटराज राज वेस अहीरी
रोखली नजर अशी गहीरी
करी कंगण खण खण खण
कंठी माळ मनी मोहन
काळाभोर केश सांभर
वर बिंदीची झालर
नथ नाकीची अनुवार
मोगर्याचा वेणी हार
अशी मी नार....
नार अलवार...

रंग गुलाब जणू कोवळा
लावण्याचा जणू सोहळा
नववार घननीळ निळा
देहाचा फुलला मळा
काळजा लागती ठेच
अति साजीरा गोजीरा नाच
घायाळ करी यौवन
झेपावतो हा मदन
तुम्ही सरकार...
अशी मी नार.....
नार अलवार.....

कवीराज लावनी , 
नार अलवार....

Jayshree Hatagale

#पापण्यांच्या रेषेवरती.... स्वप्नास एका येते भरती ओघळती का अलवार असे मग भाव मनातील गालावरती.....

read more
पापण्यांच्या रेषेवरती.... 
स्वप्नास एका येते भरती
ओघळती का अलवार असे मग
भाव मनातील गालावरती..... #पापण्यांच्या रेषेवरती.... 
स्वप्नास एका येते भरती
ओघळती का अलवार असे मग
भाव मनातील गालावरती.....

राजेश गुप्ता'बादल'

छलछला कर आंखों छलक रहा है कागज़ का दर्द। जब मिला कभी नाली में या चढ़ती है इस पर गर्द। धूल फांकता है अलवारीयों में सजा धजा ये तब, या इस

read more
छलछला कर आंखों छलक रहा है कागज़ का दर्द।
जब मिला कभी नाली में या चढ़ती है इस पर गर्द।
धूल  फांकता  है अलवारीयों  में सजा  धजा ये तब,
या   इसी   को  हथियार  बनाता जब  कोई   बेदर्द। छलछला कर आंखों छलक रहा है कागज़ का दर्द।
जब मिला कभी नाली में या चढ़ती है इस पर गर्द।
धूल  फांकता  है अलवारीयों  में सजा  धजा ये तब,
या   इस

बी.सोनवणे

#सदिच्छा_रचना..! #तुझा_स्पर्श तुझा स्पर्श सखयें रोमा रोमात, हवा हवासा अलवार तनात...!

read more
तुझास्पर्श 

तुझा स्पर्श सखयें 
रोमा रोमात,
हवा हवासा
अलवार तनात...!

बेधुंद ह्या मनाची
चलबिचल,
बेभान करी
शहारता शीतल...!

अभास तुझा सये
मज चिंतन,
हृदयातले
धडेधडे स्पंदन...!

क्षणभर भासवे
जणू वाटलं,
तुझ्या स्पर्शाचा
चाहुलीने दाटलं...!

✒बी.सोनवणे 
     मुंबई #सदिच्छा_रचना..!

#तुझा_स्पर्श 

तुझा स्पर्श सखयें 
रोमा रोमात,
हवा हवासा
अलवार तनात...!

Rashmi Hule

Meaning :- jaise hath se ret fisalti hai, jaise aankho se aasu bhi nikalte hai, अपने अंतिम पलों में वैसे ही धीरे से सब गांठें (rishte, apne #yqbaba #yqdidi #yqtales #yqtaai #bestyqmarathiquotes #गाठी #अलवार

read more
 निसटते वाळू हातातून, 
तसे निसटते डोळ्यातील पाणी... 
सुटतात गाठी अलवार शेवटच्या त्या क्षणी...  Meaning :- jaise hath se ret fisalti hai, jaise aankho se aasu bhi nikalte hai, अपने अंतिम पलों में वैसे ही  धीरे से सब गांठें (rishte, apne

Sangeeta Kalbhor

अभंग... तुझ्या समीप येण्याचे नकोत मला बहाणे तुला जाणवावे आवडते समीप तुझ्या राहणे तन माझे भेदणारा कटाक्ष तुझा करारी सावळ्याची राधा मी सावळा #शायरी

read more
mute video

Rashmi Hule

सुगंधित सपनों के लिए हलकेसे पलकें बंद होती है... चातक को बारीश के पहली बुंद की प्यास होती है... पता होता है मृगजल आभास होता है #Inspired #yqbaba #yqdidi #yqtales #yqtaai #bestyqmarathiquotes

read more
सुगंधित स्वप्ना साठी 
अलवार पापणी मिटे... 

चातकाला पावसाच्या 
थेंबाची तृषा वाटे... 

असते ठावूक जरी 
मृगजळ हा आभास आहे... 

तप्त वाळवंटात चालताना 
हा आभासच खास आहे... 
 सुगंधित सपनों के लिए 
हलकेसे पलकें बंद होती है... 

चातक को बारीश के पहली बुंद की 
प्यास होती है... 

पता होता है 
मृगजल आभास होता है

Sangeeta Kalbhor

बिलगता तूला.. तू आलास की येत नाही मला विस्कटलेले मन सावरायला आणि मुळीच येत नाही बघं भांबावलेले तन आवरायला यावे वाटते अलवार कुशीत तुझ्या प् #शायरी

read more
बिलगता तूला..

तू आलास की येत नाही मला
विस्कटलेले मन सावरायला
आणि मुळीच येत नाही बघं
भांबावलेले तन आवरायला
यावे वाटते अलवार कुशीत 
तुझ्या प्रेमात अखंड डुंबायला
करता तू चुंबनाचा वर्षाव
होते चिंब चिंब ओलावायला
थांबावा वाटतो काळ इथेच
आणि पुढचे नकोचं सांगायला
बिलगता तूला मनातल्या मनात
अगदी अगदी होते सुखावायला.....

मी माझी.....
27/02/2023

©Sangeeta Kalbhor बिलगता तूला..

तू आलास की येत नाही मला
विस्कटलेले मन सावरायला
आणि मुळीच येत नाही बघं
भांबावलेले तन आवरायला
यावे वाटते अलवार कुशीत 
तुझ्या प्

RJ कैलास नाईक

लिहावे असे शब्दात ओल दिसली पाहिजे ओळ मनात गझल बनून हसली पाहिजे #मी लिहिलेल्या हळव्या भावनांचे बोल सुरात गीत होऊन हळूच झंकारली पाहिजे अलवार

read more
लिहावे असे शब्दात ओल दिसली पाहिजे
ओळ मनात गझल बनून हसली पाहिजे

मी लिहिलेल्या हळव्या भावनांचे बोल
सुरात गीत होऊन हळूच झंकारली पाहिजे

अलवार ओळी माझ्या गुणगुणतांना कोणी
दुःखे पुसत अंतरात रुजत गेली पाहिजे

मतल्यांचे लगावलीत शेर होत जाताना
अलामत  सुद्धा जराशी शहारली पाहिजे

वेदनांचा शाप तर इथे प्रत्येकाला आहे
आनंदी जगण्याची कला शिकली पाहिजे

रोज नवे धडे शिकवते इथे जिंदगी मला
आता नियतीशीच मांडवली केली पाहिजे..
           RJ कैलास लिहावे असे शब्दात ओल दिसली पाहिजे
ओळ मनात गझल बनून हसली पाहिजे

#मी लिहिलेल्या हळव्या भावनांचे बोल
सुरात गीत होऊन हळूच झंकारली पाहिजे

अलवार
loader
Home
Explore
Events
Notification
Profile