Nojoto: Largest Storytelling Platform

New महत्वाचे शासन निर्णय Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about महत्वाचे शासन निर्णय from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, महत्वाचे शासन निर्णय.

    PopularLatestVideo

swapnil waghmare

ओळखने महत्वाचे

read more
*"अशा व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवा जी व्यक्ती* *आपल्या अंतकरणातील तीन गोष्टी ओळखेल*
*हसण्या मागील दुःख*
*रागवण्या मागील प्रेम*
*आणि शांत रहाण्यामागील कारण."*
*.............* ओळखने महत्वाचे

Mohit Jain

हे महत्वाचे. .🙌🏻 #Quotes

read more
हे महत्वाचे . .


परिचितांची यादी भली मोठी 
सख्खे कोण आपले ते महत्त्वाचे . .
तोंडा पुरते( तोंडदेखले बोलणारे भरमसाठ 
मनाचे हाल शब्दात जाणणारे महत्वाचे (मनातील भाव/ मनाचे भाव जाणणारे महत्त्वाचे) .

असे तर येत जात राहतील अनेक (जातील नी येतील अनेक)
मन सांभाळून साथ देणारे महत्वाचे (मनापासूनी साथ देणारे महत्त्वाचे. .
तोडायला क्षण पुरेसा असतो हो 
कितीही तुटले तरी जोडून ठेवणारे  महत्त्वाचे. .

हाल , व्यथा , सुख , दुःख बघणारे अनेक 
गृहीत न धरता , आपल्याला स्वीकारणारे महत्त्वाचे. .
दुरून बघून , तर्क वितर्क लावणारे बरेच 
आपल्या जागेवर येऊन विचार करणारे महत्त्वाचे. .

बारीक सारीक गोष्टींचा , बोभाटा करणारे अनेक 
छोट्या गोष्टींचा आनंद सोबत घेणारे महत्त्वाचे. .
एकमेकांना लगाम लावणारे बरेच 
स्वच्छंद जगण्याचे स्वातंत्र्य देणारे महत्त्वाचे. .

©Mohit Jain हे महत्वाचे. .🙌🏻

HP

शासन

read more
राजशासन और सामाजिक संस्थानों द्वारा यह प्रयत्न किसी न किसी रूप में रहता ही है कि जनता का शरीर, मन और सामाजिक स्तर सुस्थिर रहे। शासन

prakash punekar

अतिशय महत्वाचे फोन नंबर #विचार

read more
mute video

thoughtS by maheshjirekar

छत्रपती शासन!

read more
🙏🏻
सुर्य नारायण जर उगवले नसते तर..
आकाशाचा रंगचं समजला नसता..
जर छञपती शिवाजी राजे जन्मले नसते तर..
खरचं हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता..
जय हिंदु प्रभो शिवाजी राजा!
🚩🔥🔥🔥🚩 छत्रपती शासन!

Ambrish Shukla

लोग 'शासन' पे ही

 उठा रहे हो सवाल जब

'सुशासन' कहके इसे

आप शर्मिंदा न करें #शासन #सुशासन

Snehi Uks

mute video

Pooja Mehra poetry

निर्णय

read more
mute video

राजेश कुशवाहा 'राज'

"सुलझा" हुआ "मनुष्य" वह है,
जो अपने "निर्णय" स्वयं करता है।
 और
उन "निर्णयो" के "परिणाम" के लिए,
किसी "दूसरे" को "दोष" नही देता।। #निर्णय

Titkare Pratiksha Sadashiv

# निर्णय...

read more
वर्तमानात घेतलेला कोणताच निर्णय हा अयोग्य नसतो
 जर भविष्यात जाऊन तो निर्णय योग्यच होता 
हे सिद्ध करण्याची धमक असेल तर...

   -प्रतिक्षा सदाशिव तिटकारे # निर्णय...
loader
Home
Explore
Events
Notification
Profile