Find the Latest Status about हिरवी चटणी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हिरवी चटणी.
yogesh atmaram ambawale
गावात राहणारा मी, प्रेम माझे झाडेझुडपांवरी. तोडली नाही कुठलीही झाडे, रोपटे लावूनी ती अजून वाढविली. धनवान खरा मी, अमाप अशी माझ्याकडे हिरवी संपत्ती. तोडले जात असताना झाडेझुडपे, मी मात्र ती जगवली. पर्यावरण वाचावे,शुद्ध मोकळी हवा खेळावी म्हणून मी ही हिरवी संपत्ती जमविली. विनंती आपणास आपणही हेच करावे, झाडे लावावी,झाडे वाचवावी. कधीही जी संपणार नाही, अशी हिरवी संपत्ती जमवावी. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे हिरवी संपत्ती.. #हिरवीसंपत्ती चला तर मग लिहुया. झाडे लावा,झाडे वाचवा #collab #yqtaai Best YQ Marathi Qu
yogesh atmaram ambawale
डोळ्यांना सुखावह वाटते मन ही प्रफुल्लित होते. शाल हिरवी भू वरची पाहता तिच्याच कुशीत राहू वाटते. सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आताचा विषय आहे शाल हिरवी भू-वरची.. #शालहिरवी चला तर मग लिहुया. हा विषय Omkar Wadkar यांचा
sandy
खरं वदनी कवळ घेता, विठु विठाटच पोपटांचा ठकठक आवाज होई लालसर टणक चोचींचा वटवट यांची सदा गाजें बायकाही इथे हरतील अशीच हिरवी साडी घेऊं
vishnu thore
बांडगुळांना हिरवं ठेवण्याच्या कसोशीत झाडं मात्र जिव सोडतात.आपणही जिव लावतो कुणाकुणाला आपल्या आतली हिरवी माया उधळत असतो जिवापाड.माया माणसाची
vishnu thore
हसणे जपून ठेवू.... डोळ्यात मावणारे हसणे जपून ठेवू सांडल्या फुलांचे वेचून सुख घेऊ बंदिस्त भावनांचे रुतता उरात काटे ओठातल्या सुरांना शब्दांचे पंख देऊ अंगणात हिरवी ही आहे अजून झाडे उन्हात केशराच्या थोडे चिंब चिंब न्हाऊ मातीत उगवाया किती खोल मी रुजावे ओल काळजात गहिरी बी त्यात एक लावू विष्णू थोरे,चांदवड. ९३२५१९७७८१ हसणे जपून ठेवू.... डोळ्यात मावणारे हसणे जपून ठेवू सांडल्या फुलांचे वेचून सुख घेऊ
yogesh atmaram ambawale
कुरमुरे घेतले खुप सारे त्यात टाकली थोडी सेव कांदा चिरलेला बारीक नि त्यात बारीक मिरच्यांची ही ठेव. चण्याची डाळी,शेंगदाणे नि टोमॅटो ही त्यात घेतले. दिसण्या सुंदर वरून कोथिंबीर ही टाकले. पापडी चा चुरा नि चटणी घेऊन छान त्यास हलविले, बनत असताना ही चटकदार भेळ, अगोदरच तोंडाला पाणी सुटले. भेळ #collabratingwithyourquoteandmine #yqtaai #snacks #भेळ #खानपान #collab कुरमुरे घेतले खुप सारे त्यात टाकली थोडी सेव कांदा चिरलेला बारीक
पवन कश्यप
देखे तू शहरां में खेल-कूद री.... मेरे पे आपणे ख्वाब किस तरियां लुटा देगी..। अर या पहाड़ बरगी ज़िन्दगी सै बावली..। गाम की बंदिश में बता किस तरियां बिता देगी..। तेरे सारे अरमान टूट ज्यांगे... फेर के फैदा मन्ने चाहवण का...। तेर घर में बणे पकवान बावली.. मेरा बयोंत चटणी तै रोटी खावण का..। तू चाह ले किसे शहरी नै मैडम.... देखे मेरी गेल आपणे भाग फुड़ा लेगी...। to be continued ... see next post.. @Kashyappawan देखे तू शहरां में खेल-कूद री.... मेरे पे आपणे ख्वाब किस तरियां लुटा देगी..। अर या पहाड़ बरगी ज़िन्दगी सै बावली..। गाम की बंदिश
Odysseus
सांज़ हिरवी श्रावणाची आणि रिमझिम या सरी याद मोहरली प्रियेची खोल माझ्या अंतरी मैफली झाल्या सुन्या का गीत नाही रंगले साज़ थकले सूर रुसले स्वप्न माझे भंगले साथ का सोडून गेली ती स्वरांची माधुरी राहतो दुनियेत आता मी मुखवटा ओढुनी हास्य उसने आणतो नेहमी स्वतःला फसवुनी आसवांनी घात केला आज माझा का परी ऐकुनी ही साद माझी ती पुन्हा येईल का मीलनाची गोड गाणी मजसवे गाईल का हा विरह हा वेदनांचा भार सोसू कुठवरी ©charudatta_kelkar ©Odysseus सांज़ हिरवी श्रावणाची आणि रिमझिम या सरी याद मोहरली प्रियेची खोल माझ्या अंतरी मैफली झाल्या सुन्या का गीत नाही रंगले साज़ थकले सूर रुसले स्
sandy
#एक_आठवण_अशीच..? त्याला ऑफिस मधून निघायला रात्रीचे नऊ झाले. ट्रॅफिक पार करत घरी जायला कमीत कमी दीड तास तरी लागतो. म्हणून घाईने कार काढली.
yogesh atmaram ambawale
पर्यावरण वाचवा,निसर्ग वाचवा, झाडे लावा,झाडे जगवा. कधीही जी संपणार नाही, अशी हिरवी संपत्ती जमवा. प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज जागतिक पर्यावरण दिन त्यामुळे आज आपण घोषवाक्ये तयार करणार आहोत. #घोषवाक्ये #पर्यावरणदिन #घोषवाक्ये2021 जा