Nojoto: Largest Storytelling Platform

New बोललेल आवडत Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about बोललेल आवडत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बोललेल आवडत.

sagar alhat

आवडत मला

read more
mute video

NARAYAN NALAWADE

एकटाच बसायला आवडत

read more
एकटच बसायला आवडत...
मन शांत ठेवून,
आठवणींच्या विश्वात रमायला आवडत...
कधी कधी हसायला,
तर कधी कधी रडायला आवडत...
अन कवितांच्या शब्दात,
फक्त तुलाच शोधायला आवडत..
 #NojotoQuote एकटाच बसायला आवडत

Swapneel Kalpana Uttam

मला पाऊस आवडत नाही

read more
mute video

sandy

एकटच बसायला आवडत... मन शांत ठेवून, आठवणींच्या विश्वात रमायला आवडत... कधी कधी हसायला, तर कधी कधी रडायला आवडत... अन कवितांच्या शब्दात, फक्त तु #story #nojotophoto

read more
 एकटच बसायला आवडत...
मन शांत ठेवून,
आठवणींच्या विश्वात रमायला आवडत...
कधी कधी हसायला,
तर कधी कधी रडायला आवडत...
अन कवितांच्या शब्दात,
फक्त तु

akash javhar

तुझ बोलण तुझ हसन मला फार आवडत #Shayari

read more
mute video

Sagar Bangar

कधी कधी हसायला , तर कधी कधी रडायला आवडत … अन कवितांच्या शब्दात , फक्त तुलाच शोधायला आवडत ….🙇💕 Love #lovequotes Shayari #loveshayari #writerlove #poem✍🧡🧡💛 #मराठीशायरी #sagarbangar285

read more
कधी कधी हसायला , 
 तर 
कधी कधी रडायला आवडत … 
अन
 कवितांच्या शब्दात , 
फक्त तुलाच शोधायला आवडत ….🙇💕

✍️सागर बांगर

©Sagar Bangar कधी कधी हसायला , 
 तर 
कधी कधी रडायला आवडत … 
अन
 कवितांच्या शब्दात , 
फक्त तुलाच शोधायला आवडत ….🙇💕

#Love #lovequotes #Shayari #loveshayari

KoKaN Cha vIsHaL

~*༺"✌🏻😎💯"༻*~ ~*_ मला शांत रहायला आवडत🙏🏻 याला, माझी👿 कमजोरी नका समजू....🤬*~ #भयकथा

read more
mute video

shekhar sonawane

मला माहित आहे.., मी तुला आवडत नाहि..! अन् माझा मात्र.., तुझ्या आठवणिशिवाय एक क्षणहि जात नाहि. #Music #nojotophoto

read more
 मला माहित आहे..,
मी तुला आवडत नाहि..!
अन् माझा मात्र..,
तुझ्या आठवणिशिवाय एक क्षणहि जात नाहि.

Devanand Jadhav

मला आवडत... तुला हसताना पहायला अन् मी हास्य बनून तुझ्या ओठावर रहायला ✍🏻© •देवानंद जाधव• jdevad@gmail.com 9892800137 #मराठीकविता

read more
मला आवडत... 
तुला हसताना पहायला 
अन् मी हास्य बनून 
तुझ्या ओठावर रहायला 

✍🏻© •देवानंद जाधव• 
 jdevad@gmail.com 9892800137

©Devanand Jadhav मला आवडत... 
तुला हसताना पहायला 
अन् मी हास्य बनून 
तुझ्या ओठावर रहायला 

✍🏻© •देवानंद जाधव• 
 jdevad@gmail.com 9892800137

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषया आहे मला आवडत नाही.. #मलाआवडतनाही चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला #YourQuoteAndMine

read more
तुझं असं सारखं सारखं रागावणं,
मनात येईल तसं वागणं.
मला आवडत नाही.
मला ही मन आहे,मलाही भावना आहे,
ज्यांची तुला बिलकुल कदर नाही.
हीच ती बाब जी मला आवडत नाही.
जशी काही तुला नाही,फक्त मलाच तुझी गरज आहे,
आज राग अनावर झाला,म्हणून हे सांगत आहे.
तुझं असं वागणं,मला अजिबात आवडत नाही,
पण प्रेम खूप आहे तुझ्यावर,
म्हणून हे सर्व सहन करत आहे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषया आहे
मला आवडत नाही..
#मलाआवडतनाही
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला
loader
Home
Explore
Events
Notification
Profile