Find the Latest Status about माणसांच्या या गर्दीत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, माणसांच्या या गर्दीत.
Dharmendra Gopatwar
Gopikisan S Raut
गर्दीत माणसांच्या माणूस जात नाही please Follow #marathi Internet Jockey Payal Singh Shreya Shukla❣ Gita Choudhary Alka Gupta
अल्पेश सोलकर
Aa ' rey' तुला काटला तर सगळ्यांची सोय होणार.... लाल माणसांच्या गर्दीत फक्त हिरवा मरणार.... Aa ' rey' तुला काटला तर सगळ्यांची सोय होणार.... लाल माणसांच्या गर्दीत फक्त हिरवा मरणार.... © अल्पेश सोलकर #आरे_कॉलोनी
अल्पेश सोलकर
माणसाने सुद्धा मिसळावे गर्दीत पुस्तकांच्या.. विख्यात्यांना सुद्धा वाचावे गर्दीत पुस्तकांच्या... माणसाने सुद्धा मिसळावे गर्दीत पुस्तकांच्या.. विख्यात्यांना सुद्धा वाचावे गर्दीत पुस्तकांच्या... © अल्पेश सोलकर #yqtaai #yqbaba #bestmarathi
Sagar Ahirekar
*गर्दीत उभे राहणे सोपे असते,मात्र स्वतंत्रपणे उभे राहत आपली ओळख निर्माण करणे कठीण असते.*
yogesh atmaram ambawale
विचारांच्या गर्दीत,नेहमीच हरवलेले असते माझे मन, राजकारणी खेळतात खेळ,आपापसात का भांडतात सामान्य जन. विचार कैक असतात मनी,उत्तरे काही सापडत नाही, अनंत अशा विचारांच्या गर्दीत,सारे प्रश्न हरवून जाई. कोण,कुठे,किती,कसे ? का हे प्रश्न सतावत असे, सारं काही दिसतं समोर,पण मनासारखं वाटत नसे. विचारांच्या गर्दीत,भावनिक,सामाजिक विचार ही येतात, भावनात्मक मनाला रडवतात,तर सामाजिक आंतरीक त्रास देतात. ठरवतो म्हणून कित्येकदा,विचारांच्या गर्दीत हरवून न जावे, जे काही घडत आहे समोर,त्याला धरुनच चालत राहावे.— % & नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे...विचारांच्या गर्दीत तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स