Nojoto: Largest Storytelling Platform

New साखर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about साखर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, साखर.

Related Stories

    PopularLatestVideo

somnath gawade

 वारंवार 'साखर'
पेरणी करणाऱ्यांचा
'तिखट' समाचार
  घेतला पाहिजे. #साखरपेरणी

somnath gawade

विनाकारण 'साखर'
झोप उडविणाऱ्यांना
चांगले 'तिखट' बोल
सुनावले पाहिजे.
    😂🤣 #साखरझोप

somnath gawade

विनाकारण
साखर झोप
मोडणाऱ्यांचा
तिखट शब्दात
समाचार घ्यावा.
😂🤣 #साखरझोप

somnath gawade

साखर झोप

read more
एखाद्याने साखर
  झोपेचं 'खोबरं'
  केले की त्याला 
  चांगले 'किसून'
 त्याच खोबऱ्याच्या 
 वड्या खाऊ घालाव्या.
 साखर झोप

Jayanti Y Gaikwad

लहानपण देगा देवा... मुंगी साखरेचा रवा🥰 #जीवनअनुभव

read more
mute video

Ruchira Betkar

शब्दांची पेरणी साखरे सारखी...विचारांची जुळणी गुळा सारखी... डोळ्यातली ओल मिश्रणा सारखी...आठवणीची गुंफण तीळा सारखी... रूचिरा Thoughts #Poetry

read more
शब्दांची पेरणी साखरे सारखी...विचारांची जुळणी गुळा सारखी... डोळ्यातली ओल मिश्रणा सारखी...आठवणीची गुंफण तीळा सारखी... रूचिरा

©Ruchira Betkar शब्दांची पेरणी साखरे सारखी...विचारांची जुळणी गुळा सारखी... डोळ्यातली ओल मिश्रणा सारखी...आठवणीची गुंफण तीळा सारखी... रूचिरा

#Thoughts

vishnu thore

तू म्हणायची मुंग्यांना साखर दे मी म्हणायचो मला भाकर दे मूंग्या शोधून काढतात साखरेचा अन गुळाचा डब्बा

read more
तू म्हणायची मुंग्यांना साखर दे
मी म्हणायचो मला भाकर दे
मूंग्या शोधून काढतात
साखरेचा अन गुळाचा डब्बा
माझा हात भाकरीच्या टोपल्यापर्यंत
पोहचत नाही
बेशिस्त भुकेला 
संयमाचं पांघरून घालायला
तूच मला शिकवलंस
मुंग्याची संयत रांग दाखवून
माझे हात जावू दिले नाहीस टोपल्यापर्यंत
मग भूक जिवाला टांगून
ही  माणसांची 
जीवघेणी धावपळ
का सुरुय राजरोज ?

      - विष्णू थोरे तू म्हणायची मुंग्यांना साखर दे

मी म्हणायचो मला भाकर दे

मूंग्या शोधून काढतात

साखरेचा अन गुळाचा डब्बा

vishnu thore

तू म्हणायची मुंग्यांना साखर दे मी म्हणायचो मला भाकर दे मूंग्या शोधून काढतात साखरेचा अन गुळाचा डब्बा

read more
तू म्हणायची मुंग्यांना साखर दे
मी म्हणायचो मला भाकर दे
मूंग्या शोधून काढतात
साखरेचा अन गुळाचा डब्बा
माझा हात भाकरीच्या टोपल्यापर्यंत
पोहचत नाही
बेशिस्त भुकेला 
संयमाचं पांघरून घालायला
तूच मला शिकवलंस
मुंग्याची संयत रांग दाखवून
माझे हात जावू दिले नाहीस टोपल्यापर्यंत
मग भूक जिवाला टांगून
ही  माणसांची 
जीवघेणी धावपळ
का सुरुय राजरोज ?

      - विष्णू थोरे तू म्हणायची मुंग्यांना साखर दे

मी म्हणायचो मला भाकर दे

मूंग्या शोधून काढतात

साखरेचा अन गुळाचा डब्बा

Nil Kharkar

#chai माझी तर सवय होती, *दुधात* *साखरेसारखं* सर्वात मिसळण्याची,पण मला लक्षातच नाही आलं *दुनिया* तर *sugar free* झाली आहे... 😊☺️☺️😊

read more
माझी तर सवय होती, 
*दुधात*
 *साखरेसारखं* सर्वात मिसळण्याची,
पण मला लक्षातच नाही आलं 
*दुनिया* तर *sugar free* झाली आहे...
😊☺️☺️😊 #chai 
माझी तर सवय होती, *दुधात* *साखरेसारखं* सर्वात मिसळण्याची,पण मला लक्षातच नाही आलं *दुनिया* तर *sugar free* झाली आहे...
😊☺️☺️😊

Vinod Umratkar

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय साखरझोप.. #प्रियसाखरझोप चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. colla #letters #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #अभंगप्रेमvu2

read more
जसा काय मला।
'मधुमेह' झाला।
अशीच तू मला।
                   विसरलीस।।
हवी हवीशी तू।
वाटायची नित्य।
मीही बिनधास्त।
                    मिठीत तुझ्या।।
येतच नाही तू।
भेटायला हल्ली।
मला विसरली।
                      का बरं तू ग।। सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
प्रिय साखरझोप..
#प्रियसाखरझोप
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#colla
loader
Home
Explore
Events
Notification
Profile