Nojoto: Largest Storytelling Platform

New विठ्ठला गुंतलो Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about विठ्ठला गुंतलो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, विठ्ठला गुंतलो.

    PopularLatestVideo
50141abd7514bc5d63e7cf46431bc308

ईश्वर सत्य हैं

विठ्ठल माझा माझा मी विठ्ठलाचा

विठ्ठल माझा माझा मी विठ्ठलाचा #Music

4,576 Views

74476e674334c39c79798039495377bc

Pooja Solanke

लोकासाठी बाप विठ्ठल,
बापासाठी लेक विठ्ठल,
कना-कनात माझा विठ्ठल! जय जय विठ्ठल जय हरि विट्ठल...

जय जय विठ्ठल जय हरि विट्ठल...

7 Love

a4f6f155d5e5a9a2d778baef7052e34e

suresh pawar

वाटले मी गुंतलो
पण केवळ तो आभास होता
नायनांच्या मोहाने रचलेला
मोकळ्या केसांचा तो फास होता
सुरेश पवार #गुंतलो
f3ecffd90869f11e63c8141a843f1e50

महेश...

का गुंतलो मी तुझ्यात माझ मला ना उमजलं
बोलता बोलता तुला शब्दांच भान हरपल
जगण्यास तुझ्यात मन माझ स्वतःलाच विसरल
प्रेमाच नात हे भिन्नत्वाच भान विसरल
का गुंतलो तुझ्यात माझ मलाच ना उमजलं...
विसरलो स्वतःलाच मन माझ इतक का गुंतल
तू न वेगळी मज पासूनी इतक आज भान हरपल
प्रेमाच्या या सागरात मन माझ आकंठ बुडालं..
का गुंतलो तुझ्यात माझ मलाच ना उमजलं...
शक्य न वेगळ होण आता मन माझ इतक गुंतल
विसराव मी तुला या कल्पनेनच हे क्षणात गहिवरल
त्या हसर्‍या चेहर्‍याने आज पुन्हा एकदा रडवल...
का गुंतलो मी तुझ्यात माझ मलाच ना उमजलं... गुंतलो

गुंतलो

3 Love

898bbd9979a6a781810867610eac9608

pooja d

बा, पांडुरंगा का असा?
डोळे मिटुनी तू बसला
उघड ते नेत्र, नि बघ
भक्त तुजविण किती रडला?? #विठ्ठला
3e9ffd0095bf620944bc2dd012bed395

Dileep Bhope

विठ्ठल विठ्ठल..

©Dileep Bhope विठ्ठल विठ्ठल..

विठ्ठल विठ्ठल.. #शिक्षण

11 Love

699dbd0687404a0a401e078a860106a3

Naryan Landge Patil

विठ्ठल विठ्ठल....

#krishna_flute

विठ्ठल विठ्ठल.... #krishna_flute #nojotovideo

99 Views

383e7789096391b6aa284d8be75f1133

Ganesh shinde 9767294656

विठ्ठला

#Flute

1,149 Views

2a35f7126bcf51cf06033fd38b0196b4

nitsmit penshanwar

अरे विठ्ठला  जरा बघ

दिसतो असा काळा मेघ गर्जतोय जसा 
वर्ण तुझा बघता भक्त होई वेडा पिसा 

असा कसा तु पांडुरंगा विठेवर युगे अठ्ठावीस उभा
पाय नाही का दुखले तुझे करी हात ठेवतोय जसा 

रुक्मिणीच्या डोई दिला  तुळशी वृंदावनाचा वसा
का रे विठ्ठला तीच्या पासुन रूसलास तु असा

तुकाराम आवडला आणि इंद्रायणी ला पुर आला असा
गोर्‍या कुंभाराला वेड लावले बाळ तुडवले मातीत समजुन चिखल जसा

नामदेवाची चाकरी केली संत सखुला भाकरी दिली
असा पंढरपूर चा राजा शोभतोय तु बघ कसा
अरे विठ्ठला आता तरी बघ आमच्या ही कडे असा

रुक्मिणी वाचुन तुझा संसार चालायचा नाही सहज असा
एकटी उभी आहे तुझ्या शेजारी तीच्या कडे वळुन बघ तरी थोडसा

अरे विठ्ठला ......


नितस्मित (पेंशनवार)

©nitukolhe smitnit विठ्ठला 

#DilKiAwaaz

9 Love

d070317ca1ea5a26ec394708e81ca400

Sunil Khandelwal

 विठ्ठल विठ्ठल

विठ्ठल विठ्ठल #Music #nojotophoto

4 Love

4c2ef26e8c14987ae52128abb2d200a3

Nil kharkar

विठ्ठल विठ्ठल

विठ्ठल विठ्ठल

76 Views

2f171fb18f42933beaad24e6a77d7240

D.M माजगांवकर

विठ्ठल विठ्ठल

विठ्ठल विठ्ठल #मराठीपौराणिक

87 Views

d736af99d9378d87ad5fdfabd0e22f36

Changdev Musale

Good morning विठ्ठला, समस्त महाराष्ट्रा सारखा माझा पण दंडवत, आज सगळेजण तुझ्या चरणी लोटांगण घालतील,तुझ्या नावाचे status ठेवतील तुझं महत्व पटवून देतील, तू विटेवरी उभा का?ते तुझ्या चंदनाच्या टिळा इथं पर्यंत तुझं बिनचूक महिमा गातील पण उद्याच काय रे?? Good morning विठ्ठला..

Good morning विठ्ठला..

3 Love

aa993d6eaf7ca67163e9410da328bcdd

sandeep wagh

#Soothing  विठ्ठला #जय_श्री_कृष्णा
955fd3a6ce55ad8cac1058fb16a96b18

Jiyansh Photography

विठ्ठल माऊली
#विठ्ठल #विठुराया
6ebb410e25608fbc581dcb431be0520f

Datta Dhondiram Daware

ओढ एकच लागली या अंतरी...
निर्मळ त्या चंद्रभागेच्या तिरी...
पाहण्या त्या विठूरायांची पंढरी...
 बाप जगाचा ऊभा विटेवरी...
दूरवरुन पायी चालत वारकरी...
येतात तुझ्याच दरबारी...
विसरून सुख दुख या संसारी...
नतमस्तक होई तुझ्याच चरनावरी...
माझा देव विठ्ठल सावळा हरी...
सम्राट लीन तुझ्या पायरी...

*सम्राट दत्ता डावरे*
९७३००३७०५३ विठ्ठल

विठ्ठल #poem

13 Love

4898713167eba232c426bd99b8a51e6c

Dhananjay(dhanuj) Sankpal

.





























.

©Dhananjay(dhanuj) Sankpal #विठ्ठला 
#पांडुरंगा 
#शायरी
#धनूज
6e3a59e51b23e77d1ea9a08375d2389f

Shashikant Kendre

निधान विठ्ठल, निरंतर विठ्ठल
शशी केंद्रे #निधान #विठ्ठल, निरंतर #विठ्ठल #nojoto

16 Love

2de290ab7368485a1c6636ef771f3d64

Mission for Passion to change to INDIA

मराठी भजन लेखक संतोष राठौर 
रजिस्टर क्रमांक 32895
विट्ठल विट्ठल बोलूनी 
मन विट्ठल विट्ठल झाले
विट्ठला चा नावा बिना/सिवा जगात 
काही च नाही राहले
विट्ठल विट्ठल बोलूनी 
मन विट्ठल विट्ठल झाले
सुख माझे विट्ठल, दुख माझे विट्ठल 
सुख -दुखात मी विट्ठला च पहाले
विट्ठल विट्ठल बोलूनी 
मन विट्ठल विट्ठल झाले
तू च सगा , तू च सोयरा
नाम स्मरण तुझे खरे, हेच पुष्प खरे व्हाले
विट्ठल विट्ठल बोलूनी 
मन विट्ठल विट्ठल झाले
जानूनी वेदना माझी कोणी नाही आले
सगळे मोह माया चे हो मोती निघाले
विट्ठल विट्ठल बोलूनी 
मन विट्ठल विट्ठल झाले
- संतोष

©Mission for Passion to change to INDIA विठ्ठल विठ्ठल बोलून ...
-संतोष 
#shahididiwas

विठ्ठल विठ्ठल बोलून ... -संतोष #shahididiwas #कविता

9 Love

e09437f03d57fb535cc7355a2ee01cd1

Vishal Chavan

बहू मायावंत, आपुली विठाई..
 वसते वाहते, चराचरी ठाईठाई...
भक्त होऊ चला, अहंकार करू अर्पण,
डोळे करूया बंद, विठ्ठलाचे घेऊ दर्शन..

Vishaaa/Aadinaath 
20-07-21

©Vishal Chavan विठ्ठल..

विठ्ठल..

10 Love

de55ff8b5715371ef7d5c5daef5cd176

Hemant Madhukar Dange

 विठ्ठल ...

विठ्ठल ... #poem

10 Love

38347d14cbc65d53e8dada91cf2dee2d

Sandhya Keshe

ध्यास विठ्ठल , आभास विठ्ठल , माझ्या मनातला विचार विठ्ठल , माझा जीव माझा श्वास विठ्ठल

©Sundhya Keshe विठ्ठल

विठ्ठल #जीवनअनुभव

6 Love

4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

बाप विठूराया माझा
आई रखुमाई माझी
काय वर्णावी महती
शब्द तोकडे तया पुढती..
 #विठ्ठल
9983c0def9a368ed32d94df5f6388a80

vishal patil

वैष्णवांचा मेळा जमतोय आपल्या दारी...सुख समाधान येऊ दे सर्वांच्या घरी...भक्तांमुळे तुझ्या हि दनदनली पंढरी...नाव घेता तुझे हरती दुःख सारी... विठ्ठला तुझी अशीच कृपा राहू दे आम्हावरी...आनंदात जाऊ दे हि पंढरीची वारी...
⛳️⛳️...विठ्ठल...⛳️⛳️ विठ्ठल....

विठ्ठल....

9 Love

1cf27ba066df14bad45cc57580d7fb73

Radha Patil

विठ्ठल विठ्ठल🦋🙏🏻🚩

#merekanha

विठ्ठल विठ्ठल🦋🙏🏻🚩 #merekanha #मराठीसंस्कृति

68 Views

5b7f2d9c23c880006b2fdefd4dd41bf8

Shravan Goud

ले हरि का नाम विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा। ले हरि का नाम विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा।

ले हरि का नाम विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा।

0 Love

3c1c7255340e52ab1819e5f31a2ff684

Kumarchitra

|| विठ्ठल ||

|| विठ्ठल ..

 
चंद्रभागा #विठ्ठल #vithhal
0577363ef70ee8aa6612f89545228631

Vaishnavi Kolaskar

“चैतन्याचा गाभा… विटेवर उभा

पालख्यांचा सोहळा नाही..वारकऱ्यांचा मेळा नाही

मागतो मी पांडुरंगा फक्त एकदान
मिळे ज्याने मुक्ती ऐसे द्यावे दान

पंढरीनिवासा सख्या पांडुरंगा

रखूमाईवर
उभा विटेवर
कर कटेवर ठेऊनिया

भगवंता, तव तेज ह्या तिमिरात दे आता”

©Vaishnavi Kolaskar #आषाढी_एकादशी#विठ्ठल
loader
Home
Explore
Events
Notification
Profile