Nojoto: Largest Storytelling Platform

New उगीच नाही Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about उगीच नाही from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उगीच नाही.

Related Stories

    PopularLatestVideo

pooja d

शुभ दुपार लेखक हो आताचा विषय आहे उगीच नाही... #उगीचनाही चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with

read more
उगीच नाही गुंतत मी तुझ्यात
मला तुझ्यापेक्षा ही जास्त 
जपतोस तू.........
 शुभ दुपार लेखक हो
आताचा विषय आहे
उगीच नाही...
#उगीचनाही
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with

Madhumati Kinikar

शुभ दुपार लेखक हो आताचा विषय आहे उगीच नाही... उगीचनाही चला तर मग लिहूया. collab yqtaai लिहीत राहा. YourQuoteAndMine Collaborating with

read more
तुझ्या चरणांवर देहभान नतमस्तक होतं
वर्षे सरून ही एका भेटीसाठी गहिवरून येतं
उगीच नाही...
निशांत भावनांचं मंदिर होतं 
शब्दांच्या झुल्यावरून हळुवार कुरवाळीत नेतं 

 शुभ दुपार लेखक हो
आताचा विषय आहे
उगीच नाही...
#उगीचनाही
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with

vaishali

शुभ दुपार लेखक हो आताचा विषय आहे उगीच नाही... #उगीचनाही चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with

read more
उगीच नाही मला शब्दांचे वेड लागले
प्रत्येक शब्दात मी माझ्या मनाचे भाव मांडले

शब्दातून माझे मन तर हलके झाले 
शब्द मला एका नवीन वाटेकडे घेऊन गेले

शब्द गुंफता गुंफता मी काव्य ही विणले
हे वेड एवढे वाढले की मी कवयित्री बनले

शब्दांमुळेच नव्याने जगण्यास मी शिकले
शब्दानीच आता हे आयुष्य माझे व्यापले शुभ दुपार लेखक हो
आताचा विषय आहे
उगीच नाही...
#उगीचनाही
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with

Atul Waghade

शुभ दुपार लेखक हो आताचा विषय आहे उगीच नाही... #उगीचनाही चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with

read more
उगीच नाही तुझी आठवण येते
प्रेमाची ती उफाळून साठवण येते... शुभ दुपार लेखक हो
आताचा विषय आहे
उगीच नाही...
#उगीचनाही
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with

Atul waghade

Sunil Zarikar

खरच काही येत नाही

read more
तुला विसरायचं म्हटलं तरी
मग दुसरं काहीच आठवत नाही..
तुझ्याशिवाय माझ्याकडे काहीच नाही..
तु सहज म्हणून जातेस तुला प्रेम करता येत नाही..
पण खर सांगु तुझ्यावर प्रेम करण्याशिवाय मला काहीच येत नाही.. खरच काही येत नाही
loader
Home
Explore
Events
Notification
Profile