Nojoto: Largest Storytelling Platform

New कष्टकरी कोणाची लेकरे आहेत Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कष्टकरी कोणाची लेकरे आहेत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कष्टकरी कोणाची लेकरे आहेत.

    PopularLatestVideo

Vinayak Mahajan

🙏कष्टकरी🙏

संकटाचा घेराव तुझी परीक्षा बघतच आहे...
निसर्गप्रती मानवाने उचललेले गैर पाऊलांची शिक्षा, 
तू निसर्ग प्रेमी असूनही भोगतच आहे...
शासन दरबारी तुझ्या नावाने राजकीय पोळी भाजतच आहे...
महामारी मधे माणुसकीचं दर्शन दाखवणारा जगाचा अन्नदाता,जग मात्र तुझ ऋणी आहे...
संकटाच्या ओझ्याखाली तुझ जीवन बघून,मात्र काळ्या आईच हिरवरान तुझ्या सन्मानार्थ डोलत आहे...
प्रसंग कोणताही असो त्याला सामोरे जाऊन फक्त चालत राहण्याची सहनशीलता तुझ्यातच आहे...
संकटाचा घेराव तुझी परीक्षा बघतच आहे...
या सर्वांना तोंड देत तू मात्र खंबीरपणे उभा आहेस...
      
विनायक महाजन📜🖋️ #अन्नदाता #कष्टकरी

सुरज धेंडे.

बायको, माहीत नाही कोणाची कविता आहे पण छान आहे #LOVEGUITAR

read more
mute video

feel the souls

डाळ भात लोणच कोणी नाही कोणाच #Quote #nojotophoto

read more
 डाळ भात लोणच कोणी नाही कोणाच

Amrut Sonwane

जग हे सारे स्वार्थी रे..... कोणीच नाही इथे कोणाचे

read more
The world is all selfish
 and nobody here जग हे सारे स्वार्थी रे..... कोणीच नाही इथे कोणाचे

Health Is Wealth DK

#परिवर्तन जितना कष्टकारी होता हैं,###

read more
mute video

Prasad Shinde

कुणाची तहान कुणाची मान, तळपत्या पातीला, रक्ताची शान, मर्द मराठा आहोत आम्ही आमच्या हाती स्वराज्याची शान!” #मराठीपौराणिक

read more
mute video

Atul waghade

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आजचा विषय आहे. डोळ्यात माझ्या स्वप्न कुणाची आहेत... #डोळ्यातमाझ्या चला तर मग लिहूया. colla #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
डोळ्यात माझ्या स्वप्न कुणाचं आहे...
बंद डोळ्यांना हवा तो तुझाचं चेहरा आहे

नजरेला माझ्या तुलाच शोधण्याचा ध्यास आहे
पापणी हलवितांना तुझी, तुझ्या होकाराची आस आहे..

मिटले डोळे असतांना तुझं भास जवळ असण्याचा आहे
सोबत मी चालीन तुमच्या तो म्हणण्यात तुझा साथ अनोखा आहे..

घेतील त्या स्वप्नांतील वळणे अनेक 
पण तू सोबत असतांना त्या काट्यांनाही गुलाबाची पाकळी आहे..

स्वप्नांला माझ्या तू सोबत असण्याचं मोठं धीर आहे
घट्ट आवरुण पकडशील हात माझा एवढा तुझ्यावर विश्वास आहे..

-Atulwaghade






 शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आजचा विषय आहे.
डोळ्यात माझ्या स्वप्न कुणाची आहेत...
#डोळ्यातमाझ्या

चला तर मग लिहूया.
#colla

Atul Waghade

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आजचा विषय आहे. डोळ्यात माझ्या स्वप्न कुणाची आहेत... #डोळ्यातमाझ्या चला तर मग लिहूया. colla #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
डोळ्यात माझ्या स्वप्न कुणाचं आहे...
बंद डोळ्यांना हवा तो तुझाचं चेहरा आहे

नजरेला माझ्या तुलाच शोधण्याचा ध्यास आहे
पापणी हलवितांना तुझी, तुझ्या होकाराची आस आहे..

मिटले डोळे असतांना तुझं भास जवळ असण्याचा आहे
सोबत मी चालीन तुमच्या तो म्हणण्यात तुझा साथ अनोखा आहे..

घेतील त्या स्वप्नांतील वळणे अनेक 
पण तू सोबत असतांना त्या काट्यांनाही गुलाबाची पाकळी आहे..

स्वप्नांला माझ्या तू सोबत असण्याचं मोठं धीर आहे
घट्ट आवरुण पकडशील हात माझा एवढा तुझ्यावर विश्वास आहे..

-Atulwaghade






 शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आजचा विषय आहे.
डोळ्यात माझ्या स्वप्न कुणाची आहेत...
#डोळ्यातमाझ्या

चला तर मग लिहूया.
#colla

Samadhan Rathod

ही कोणती फॅशन आहे #krishna_flute #nojotovideo #Life_experience

read more
mute video

Shankar Kamble

*तीन दगडांची चुल*
           *माय थापते भाकरी*
*निरपते डोळ्यातलं*
          *पाणी, सोसते बिचारी*

*माळ तुडविते सारा*
            *पाय रक्तानं माखलं*
*चोची भरविण्या घासं*
          *मोती उन्हांत वेचलं*

*आता कंबर बांधली*
              *घाव घाली नशिबाला*
*आज इथं ,उद्या तिथं*
             *कुठं विसावा पायाला?*

*किती जळते निखारे*
            *पदरात बांधलेले*
*धग कुणां ना लागते*
            *सारे लांडगे टपले*

*टोलेजंग इमारती*
         *आभाळाला त्या भिडल्या*
*धोंडा घेऊन उशाशी*
         *बेवारशी का निजल्या*?

*मूकपणे ती सोसते*
           *अशी झुंजते वाघीण*
*किती येवू दे वादळं*
            *जायी सामोरा आपणं*

©Shankar Kamble #SuperBloodMoon #आई #माय #कष्टकरी #कामगार #कष्ट #गरिबी #आई_भाकरी #शेतकरी #काम
loader
Home
Explore
Events
Notification
Profile