Nojoto: Largest Storytelling Platform

New वापर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वापर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वापर.

Related Stories

    PopularLatestVideo

Mission for Passion to change to INDIA

पाणी जपून वापरा... - संतोष #dryleaf #कविता

read more
मराठी कविता : 
पाणी जपून वापरा...2
लेखक संतोष राठौर 
रजिस्टर क्रमांक 32895
पाणी जपून वापरा...2
अमूल्य भेट प्रकृति ची
जीवना चा आसरा
पाणी जपून वापरा...2
जीवनाची आणि बाणी 
जीवन आहे पाणी -पाणी 
10 नंतर येता आकरा
पाणी जपून वापरा...2
काही असो घाई नाही 
पाणी वाचवण्या सिवा पर्याय नाही 
याची कमी आहे मात्रा
पाणी जपून वापरा...2
पाणी आहे सर्व काही 
पाणी नाही काही नाही 
पाणी जसा अमॄता चा साठवा
पाणी जपून वापरा...2
- संतोष

©Mission for Passion to change to INDIA पाणी जपून वापरा... - संतोष 

#dryleaf

Swapnil Parab

खुनासाठी वापरलेले साहीत्य जप्त #News #crime #maharastranews

read more
खुनासाठी वापरलेले साहीत्य जप्त करण्यास बांदा पोलिसांना यश
बांदा-गडगेवाडी येथील परप्रांतीय कामगार खुन प्रकरणी आज बांदा पोलिसांनी शहरातील आळवाडी तेरेखोल नदीपात्रातून खुनात वापरलेले टिकाव आज सकाळी जप्त केले.

©Swapnil Parab खुनासाठी वापरलेले साहीत्य जप्त
#News #crime #maharastranews

Sachin Zanje

डोक्याचा वापर करायला शिका

read more
पैसे मिळवण्यासाठी म्हणे 
डोकं लागत.
पण पैसे त्यालाच येत मिळवता 
ज्याला ते डोकं वापरायला जमत.
   सचिन. डोक्याचा वापर करायला शिका

yogesh atmaram ambawale

गेली कोरोनाची भीती... #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #marathiquotes #कोरोनाकविता #भीतीवाटते #yqmarathiquotes मास्क वापरायची सवय

read more
मास्क वापरायची सवय माझी पूर्वीचीच
कोरोना काय आला,लोकांना वाटे आत्ताचीच.
सर्वांनीच वापरले मास्क,जबरदस्ती कायद्याची,
विसरत चाललेत वापरायला,भीती गेली कोरोनाची.
बोलत आहे सरकार,मास्क म्हणजे हमी सुरक्षेची,
सतत हात ही धुवत राहा,काळजी घ्या स्वतःची.
बिनधास्त झालेत आता लोक,बिनदिक्कत वावरतात,
हजारो लोकांमध्ये आता मोजकेच मास्क वापरतात.
बोलतात मला ही कित्येक जण,आता का मास्क वापरत आहे,
कसे सांगावे,कोरोना कमी झाला तरी प्रदूषण तर कायम आहे.
उडते सर्वत्र माती,सर्वत्र नुसताच गाड्यांचा धूर आहे,
ह्या प्रदूषणाचा त्रास नको म्हणून माझ्या तोंडावर मास्क आहे. गेली कोरोनाची भीती...
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #marathiquotes #कोरोनाकविता #भीतीवाटते #yqmarathiquotes 
मास्क वापरायची सवय

Akshay Hatkar

https://youtu.be/kBwZfJXuXV8 Phone Pe कसे वापरणार?? मराठी मधून शिकूया...

read more
https://youtu.be/kBwZfJXuXV8
Phone Pe कसे वापरणार??  मराठी मधून शिकूया...

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों दैनंदिन जीवनाचा भाग होत चाललेल्या या मास्क ला तुम्ही काय सांगु इच्छिता. चला तर मग सांगुया. #प्रियमास्क colla #letters #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #yolewrimoमराठी

read more
अगोदर पासून तुला वापरतो आहे,
नाकातोंडात धूर,माती जाऊ नये म्हणून सोबत ठेवतो आहे.
प्रदूषणापासून बचाव,दुर्गंधी पासून मुक्ती,
तुझ्या वापराची इतकीच होती हस्ती.
वाटले नव्हते दिवस इतक्या लवकर बदलतील,
कोरोना सारखा एकादा आजार येईल नि सर्वच तुला वापरतील.
सहजच म्हणून तुझा वापर व्हायचा आता मात्र सक्ती झाली,
तू नसशील तोंडावर तर दंड,सरकारनी छान युक्ती केली. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
दैनंदिन जीवनाचा भाग होत चाललेल्या या मास्क ला तुम्ही काय सांगु इच्छिता.
चला तर मग सांगुया.
#प्रियमास्क
#colla
loader
Home
Explore
Events
Notification
Profile