Nojoto: Largest Storytelling Platform

New उजळून टाकले Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about उजळून टाकले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उजळून टाकले.

    PopularLatestVideo

विचित्र शायर

नशीब Message चा काळ चालु आहे,
नाही तर तू मी पाठवलेला कबुतराला मारून टाकलं असतेस..

©Vichitra Shayar मारून टाकले असते....


#marathi #मराठी #Broken #कविता #प्रेम #pyaar #Prem #Nojoto #nojotomarathi #दुःख

Komal Pardeshi

mute video

yogesh atmaram ambawale

शुभ रात्री मित्रहो आताचा विषय आहे एक दिवा.. #एकदिवा2 चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with You

read more
एक दिवा....दिवाळीचा
प्रत्येकाचे जीवन आनंदाने उजळून काढतो. शुभ रात्री मित्रहो
आताचा विषय आहे
एक दिवा..
#एकदिवा2
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with You

Sarita Prashant Gokhale

देवराज प्राक्तनात माझिया नसेल न्याय वाटले त्या भ्रमात चालता अभंग फार गायले कोण मी क्षणैक मीच नाम घेत थांबले माउलीस गातगात पंढरीस गाठले दे #मराठीकविता

read more
देवराज 

प्राक्तनात माझिया नसेल न्याय वाटले
त्या भ्रमात चालता अभंग फार गायले
कोण मी क्षणैक मीच नाम घेत थांबले
माउलीस गातगात पंढरीस गाठले

देवराज विठ्ठलास एकदा विचारले 
संकटात पामरास का असेच टाकले 
का तुझ्या मनातले असेल प्रेम आटले
तू मलाच सांग आज साकड्यात टाकले

एक नाम अंतरात मी सदैव जोडले
मंदिरात कीर्तनात तेच नाम ऐकले
दर्शनात मी समोर एक रूप  पाहिले 
जीवनात मायबाप विठ्ठलास मानले

सत्व तोच पाहतो असाच खेळ मांडतो
पुण्यवान लेकरास आसपास वाटतो
साद घाल विठ्ठलास तोच फक्त ऐकतो
पंढरीत एक देव या जगास तारतो

©Sarita Prashant Gokhale देवराज 

प्राक्तनात माझिया नसेल न्याय वाटले
त्या भ्रमात चालता अभंग फार गायले
कोण मी क्षणैक मीच नाम घेत थांबले
माउलीस गातगात पंढरीस गाठले

दे

Shraddha kamble

केला घात आभाळानं लागली लाल मातीस तहाण रान पडल ओसाड सार्या संपल्या येसणी बिज मातीत पेरूणी बाकी आहे खोरपणी विश्र्वास ठेवला तुझ्यावर #poem

read more
केला घात आभाळानं 
लागली लाल मातीस तहाण
रान पडल ओसाड
सार्या संपल्या येसणी 
बिज मातीत पेरूणी 
बाकी आहे खोरपणी 

विश्र्वास ठेवला तुझ्यावर 
कधी पाडशील पाणी??
माझे अवघे शिण 
वाहतो तुझ्या चरणी..

या अडाणी राजाला
फक्त तुझा आधार
असा रूसु नको माझ्यावर
लाभु दे तुझा सहवास
 
नीळे आभाळ भरून
टाक दाही दिशा उजळून
भरव हा हीरवा शालू 
धरतीच्या ओंजळीत केला घात आभाळानं 
लागली लाल मातीस तहाण
रान पडल ओसाड
सार्या संपल्या येसणी 
बिज मातीत पेरूणी 
बाकी आहे खोरपणी 

विश्र्वास ठेवला तुझ्यावर

yogesh atmaram ambawale

भेळ #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #snacks #भेळ #खानपान #Collab कुरमुरे घेतले खुप सारे त्यात टाकली थोडी सेव कांदा चिरलेला बारीक

read more
कुरमुरे घेतले खुप सारे त्यात टाकली थोडी सेव
कांदा चिरलेला बारीक नि त्यात बारीक मिरच्यांची ही ठेव.
चण्याची डाळी,शेंगदाणे नि टोमॅटो ही त्यात घेतले.
दिसण्या सुंदर वरून कोथिंबीर ही टाकले.
पापडी चा चुरा नि चटणी घेऊन छान त्यास हलविले,
बनत असताना ही चटकदार भेळ,
अगोदरच तोंडाला पाणी सुटले. भेळ
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #snacks #भेळ #खानपान #collab 
कुरमुरे घेतले खुप सारे त्यात टाकली थोडी सेव
कांदा चिरलेला बारीक

भारत राष्ट्र समिती महाराष्ट्र

आम्हाला व्यवस्था बदलायची आहे.... -------------------------- राबते हात कलम करून लिहिते हात जखडून टाकले त्यांनी बोलणाऱ्यांची बंद केली बोलती #MoonHiding

read more
आम्हाला व्यवस्था बदलायची आहे....
-------------------------- 
राबते हात कलम करून 
लिहिते हात जखडून टाकले त्यांनी 
बोलणाऱ्यांची बंद केली बोलती 
पाहाणाऱ्यांच्या डोळ्यात फेकली 
अच्छे दिनांची धुळ.. 
ऐकणाऱ्यान्  साठी मन की बात 
चालणाऱ्यांच्या पायात 
अडकवली कायद्याची बेडी 
 आता .................
राबणारा राबत नाही 
लिहीणारा लिहित नाही 
बोलणारा बोलत नाही 
पाहणारा पाहत नाही 
ऐकणारा ऐकत नाही 
चालणारा चालत नाही 
म्हणून................
देश विकायला काढलाय त्यांनी 

श्री संतोषभाऊ पाटिल - 7666447112
शिवार शेतकरी माझा मुख्य संपादक

©शिवार शेतकरी माझा आम्हाला व्यवस्था बदलायची आहे....
-------------------------- 
राबते हात कलम करून 
लिहिते हात जखडून टाकले त्यांनी 
बोलणाऱ्यांची बंद केली बोलती

Sangeeta Kalbhor

प्रेमासाठी.. तूला कायं वाटतं मला नाही कळत तुझ्या भावना तुझ्या याचना.. सगळं कळतं.. तुझ्यापेक्षाही जास्त.. #शायरी

read more
mute video

Guruprasad

कुणाला कळलो नाही"* --------------------------------------- *मित्र कोण आणि शत्रू कोण* *गणित साधे कळले नाही..* *नाही भेटला कोण असा* *ज्याने मल

read more
मी कुणाला कळलो नाही 

read captain कुणाला कळलो नाही"* --------------------------------------- *मित्र कोण आणि शत्रू कोण* *गणित साधे कळले नाही..* *नाही भेटला कोण असा* *ज्याने मल

राजकारण

सोलापूर/कुईवाडी : घरात सर्वांनी एकत्रितपणे जेवण केले.. आजी-आजोबा एका नातेवाइकांच्या लग्नाला गेले.. सहा वर्षीय चिमुरड्याचे पप्पाही कामानिमित् #भयकथा

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile