Nojoto: Largest Storytelling Platform

New भावाच्या लग्नाचे आमंत्रण Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about भावाच्या लग्नाचे आमंत्रण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भावाच्या लग्नाचे आमंत्रण.

    PopularLatestVideo

....

कहाणी बहीण भावाच्या प्रेमाची

read more
mute video

Rahul Salve

भावनेच्या डायरीतून... भावनेच्या डायरीतून...

read more
जेव्हा केव्हा लिहिशिल तुझ्या आठवणी
एक पान माझ्या नावाचं राखीव असू दे...

तू बनवलं घर माझ्या काळजात प्रेमाचं
माझ्या भावनांना तुझ्या हृदयात वसू दे...

©Rahul Salve भावनेच्या डायरीतून...
भावनेच्या डायरीतून...

Jay

ज्या गावाच्या नदीला पुल नसतात, त्या गावाच्या मुलांना पोहणं शिकवावं लागत नाही. #nojotophoto

read more
 ज्या गावाच्या नदीला पुल नसतात, 
त्या गावाच्या मुलांना पोहणं शिकवावं लागत नाही.

RJ कैलास नाईक

 #भावनेच्या भरात

कवी - के. गणेश

काळाच्या ओघात..

read more
हल्ली संगणकावर वाचनाचे
बदल नवे घडू लागले..
साहित्यातले शब्द काही
पुस्तकामध्ये रडू लागले..!

@kganesh काळाच्या ओघात..

patu

पावसाच्या भावना

read more
तो येणारा वारा भरभरून ,थंडगार सुटणारी हवा, टप टप पडणारे पावसाचे थेंब, अगदी मन घाबरे होऊन जाते.
प्रेमा चा हि वारा भरभरून येतो ,थंडगार सुटणाऱ्या प्रेमाच्या भावना, पटपट पडणारे प्रेमाचे स्वप्न ,अगदी मन उत्साहित होऊन जाते,

पाऊस येऊन गेल्यावर सगळीकडे शांतता वाटते .तसेच प्रेमात ही एक व्यक्ती निघून गेली की सगळं शांत झाल्यासारखं वाटतं पावसाच्या भावना
loader
Home
Explore
Events
Notification
Profile