Nojoto: Largest Storytelling Platform

New वाचण्यासाठी पुस्तके Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वाचण्यासाठी पुस्तके from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वाचण्यासाठी पुस्तके.

    PopularLatestVideo

AbhiMau

लेख वाचण्यासाठी #Quote

read more
 लेख वाचण्यासाठी

Sachin Zanje

एक क्षण 
      तुला  पाहण्यासाठी ...

वाटेत उभा 
तुला पाहण्यासाठी.
केव्हातरी आधी -मधी 
होत असे गाठी -भेटी.

वेळेचे भान हरपून
वेळापत्रक तुझे झाले.
दिवस अन् रात्र असेच 
एकामागून एक गेले.

तरी तुझी आस 
नेहमी लागे त्या मनास.
प्रेमात असा तो वेडा 
वाटे तिच्यासाठी जगास..

कवी लेखक :- सचिन सदाशिव झंजे

©Sachin Zanje #पाहण्यासाठी 

#Youme

AnishaDodke

पुस्तके

read more
# पुस्तक#

पुस्तका तुला वाचू शकले मी त्या फुले दाम्पत्यामुळे 
....... तू शिकवलस मला जीवन जगण्याची कला
 तूच शिकवलं प्रत्येक दिवसाचा धडा मला 
....म्हणून तर माझ्या आदर्शाने राहायला घर नसलं 
तरी 1 रु भाकरी खा आणि 1 रु पुस्तक घे म्हणून 
सांगितलंस मला
 आणि
 राजगृह बांधून तुला साध्य केलं 
तुझा शिवाय नाही कोणी बेस्ट
 ......खरंच तुझ्या नसण्याने जीवन होईल वेस्ट....


..!####जागतिक पुस्तक दिनाच्या शुभेच्छा####

©AnishaDodke पुस्तके

somnath gawade

वसा संघर्षाचा असला तरी
 प्रश्न मस्तकाच्या मशागतीचा आहे.
सुपीक मस्तकेच उद्याची हिरवी स्वप्नं घेऊन येतील.
संघर्षाच्या लाल रंगा पेक्षा माझ्यासाठी 
शाश्वत हिरवी स्वप्नं महत्वाची आहेत. #पुस्तकें

somnath gawade

पुस्तकांनी मला छळले आहे.
शांत डोहात कित्येक तरंग छेडले आहे.
बरा होता साचलेल्या डबक्यासारखा
समुद्राचे स्वप्न दाखवून ढवळले आहे.

माझ्यातच मी व्यस्त होतो;
दोन घास खाऊन मस्त होतो.
उगाच पुस्तकांची साथ धरून
प्रगल्भ होण्या अस्वस्थ होतो.

पुस्तकांनी मला एकटं कधी पडू दिलं नाही.
गर्दीत असलो तरी साथ कधी सोडली नाही.
पुस्तकांनी आयुष्यात खूप भूमिका साकारल्या आहेत.
नको-नको म्हणतांनी अनेक वाटा दाखविल्या आहेत.

विचारांची गतीचक्रे वाढवून
 सतत मग्न ठेवले आहे
जीवंतपणाची सर्व लक्षणे दाखवून 
अनेक पैलू उलगडले आहे.

 #पुस्तकं

J P Lodhi.

पुस्तकें ।।

read more
किताबें  किताबों कुछ कहना चाहती है हम से,।
प्रारम्भ से अंत  और  भूत से लेकर भविष्य के बारे में।
सत्य के बारे में,झूठ के बारे में,भलाई और बुराई के बारे
दया,धर्म,धैर्य के बारे में,धोखे और फरेब के बारे में।
प्रथ्वी,आकाश , पाताल और सूर्य,चन्द्र, तारो के बारे में।
गणित,विज्ञान,साहित्य,भूगोल और इतिहास के बारे में।
सागर,नदियां,पर्वत ,घाटी और झीलों के बारे में।
मर्यादा,सभ्यता,संस्कृति और चरित्र के बारे में।
पशु पक्षी,जीव जंतु,और प्रकृति के बारे में।
प्यार,मोहब्बत और नफरत घृणा के बारे में।
इंसानियत,अहिंसा,उपकार के बारे में।
 हमारे पास रहकर,
 सब कुछ सीखाना चाहती है।
 हमारे पास रहना चाहती है। पुस्तकें ।।

Uttam Karmalkar

पुस्तके काही सांगू इच्छितात #poem

read more
mute video

Vini Patel

पुस्तक। #વિચાર

read more
मेने मेरे सर से पूछा :- सर इन्सान को बदलना हैं तो केसे बदले?

सर ने कहा:- इन्सान अनुभव से बदलता है।

मेने कहाँ:- सर इन्सान चाहे तो वो अच्छे पुस्तक पढ़ने से भी बदल सकता है। पुस्तक।

कवी - के. गणेश

पुस्तक..

read more
आयुष्य वाचलेल्या पानासारखं
आठवणींनी मनात भरावं..
आपण संपलो तरीही
आपलं अस्तित्व उरावं..! पुस्तक..

Bharat

पुस्तक

read more
कभी वो मेरे पास आने से कटराती थी 
आज तो वो हमेशा मेरे संग को बतलाती है

क्योकि मैने मन से उसको अपना बनाया था
कभी उसको मैने अपनी सांस समाया था

जब से मैने उसको अपने कर में थामा है
तब से इस जहां ने मुझे संग से जाना है 

रात-रात भर उसके संग में बतियाता हूँ
समय आने पर उसको में हथियाता हूँ पुस्तक
loader
Home
Explore
Events
Notification
Profile