Nojoto: Largest Storytelling Platform

New लावलेले Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about लावलेले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लावलेले.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे.. आभासी जगात या तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqआभासी

read more
सत्य असे काहीच नाही,
खोटे खोटे वागणे सर्वत्र नजरेस पडते.
आभासी जगात या
सर्वत्र मुखवटे लावलेले चेहरेच दिसते. 
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे.. आभासी जगात या

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये

yogesh atmaram ambawale

माता जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा #withcollabratingYourQuoteAndMine #yqtaai #जिजाऊ_जयंती #12जानेवारी #छत्रपतीशिवाजीमहाराज मराठी #मराठीमोटिव्हेशन #मराठीबाणा

read more
हल्ली नाक्यानाक्यावर पहावे तिकडे दाढी वाढवलेले,चंद्रकोर लावलेले शिवरायांचे सोंग दिसते.
नका राहू रे तुम्ही असे,कृती तुमची पाहवत नाही,
जाता बाजूने एखादी स्त्री,तिला पाहिल्याशिवाय तुम्हाला राहवत नाही.
सर्वांना नाही म्हणत,काही खरच ह्यास अपवाद आहे,
कदाचित घरात त्यांच्या माँ जिजाऊंचा वास आहे.
आज खरी गरज आहे ती माता जिजाऊंची,
जी आपल्या शिवबास शिकवण देई,पर स्त्री माता भगिनींची.
प्रत्येक स्त्री ने आज प्रयत्न करावा,माता जिजाऊ बनण्याचा,
टाकता कुणी वाकडी नजर त्यांचे डोळे खेचण्याचा.
बनावे जिजाऊ अन्यायाविरुद्ध  उठाया,
स्त्री वर अन्याय करणाऱ्यास उभे कापाया.
द्यावी शिकवण मुलास संतांची,ग्रंथांची,नि देवीदेवतांची,
समाजात फिरताना ऐकताच वाणी,याद व्हावी माँ जिजाऊंची.
खरच आज ह्या मातीला गरज आहे तुमची,
माँ जिजाऊ पुन्हा यावे घडविण्या पुन्हा एक शिवबा ह्या मातीशी. माता जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा
#withcollabratingyourquoteandmine #yqtaai #जिजाऊ_जयंती #12जानेवारी #छत्रपतीशिवाजीमहाराज #मराठी

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? जागतिक वसुंधरा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा... प्रत्येकाने एक तरी झाड लावायचा संकल्प या दिनानिमित्त क #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य #आतातरीझाडलाव

read more
आता तरी झाड लाव..ठीक आहे लावूयात की..पण कुठे ?
दारात की चौकात ?की सिमेंटच्या रस्त्यावर..
की पाण्याने भरून वाहत चाललेल्या नाल्यावर..
झाडे लावू,झाडे जगवू..स्तुत्य असा आपला उपक्रम राबवू.
खास जागतिक वसुंधरा दिवस म्हणून मनवू..आणि उद्या मात्र विसरून जाऊ ..
असंच चालतं.. मनपा असो किंवा कुठली संघटना..
कुठलेही कार्य हाती घेऊन मान फक्त एक दिना.
मनापासून वाटते,प्रत्येकालाच..झाडे लावावी,झाडे जगवावी..
पुढच्या पिढीस निसर्गाची ओळख राहण्या झाडे शाबूत ठेवावी.
पण नडते इथे,झाडे लावण्या जागा न कुठे.
इत भर जागेवर ही कुणीही अधिकार गाजवतो,
लावलेले झाड जागा हडपेल म्हणून रोपटे उखरून फेकतो.
आम्ही हेच नेहमी करतो..
निसर्ग वाचविण्या लोकांस आवाहन करून,स्वतः मात्र दुर्लक्ष करतो. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
 जागतिक वसुंधरा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
प्रत्येकाने एक तरी झाड लावायचा संकल्प या दिनानिमित्त क

yogesh atmaram ambawale

मित्र आणि मैत्रिणींनो सुप्रभात. आजचा विषय आहे गरज आहे. या एकविसाव्या दशकात माणसाला कश्या कशाची गरज आहे हे सुंदर ओळीत मांडा. किंवा तुम्हाला ज #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #८ #गरजआहे

read more
हल्ली नाक्यानाक्यावर पहावे तिकडे दाढी वाढवलेले,
चंद्रकोर लावलेले शिवरायांचे सोंग दिसते.
नका राहू रे तुम्ही असे,कृती तुमची पाहवत नाही,
जाता बाजूने एखादी स्त्री,तिला पाहिल्याशिवाय तुम्हाला राहवत नाही.
सर्वांना नाही म्हणत,काही खरच ह्यास अपवाद आहे,
कदाचित घरात त्यांच्या माँ जिजाऊंचा वास आहे.
आज खरी गरज आहे ती माता जिजाऊंची,
जी आपल्या शिवबास शिकवण देई,पर स्त्री माता भगिनींची.
प्रत्येक स्त्री ने आज प्रयत्न करावा,माता जिजाऊ बनण्याचा,
टाकता कुणी वाकडी नजर त्यांचे डोळे खेचण्याचा.
बनावे माँ जिजाऊ अन्यायाविरुद्ध  उठाया,
स्त्री वर अन्याय करणाऱ्यास उभे कापाया.
खरी गरज आहे आज मुलांना योग्य ते शिक्षण देण्याची,
संतांची,ग्रंथांची,नि देवीदेवतांची,पुस्तके वाचण्यास देऊन धर्म राखण्याची.
समाजात फिरताना दिसता कुठे अन्याय,अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याची, मित्र आणि मैत्रिणींनो
सुप्रभात.
आजचा विषय आहे
गरज आहे.
या एकविसाव्या दशकात माणसाला कश्या कशाची गरज आहे
हे सुंदर ओळीत मांडा.
किंवा तुम्हाला ज

yogesh atmaram ambawale

खरंच गरज आहे का हर घर तिरंगा हा प्रयोग करण्याचा... देशाभिमान सर्वांना आहे ह्यात काही शंका नाही.पण... #अमृतमहोत्सव_स्वातंत्र्याचे. . 75 वर्षे #yqtaai #देशासाठी #75thindependenceday #हरघरतिरंगा #माझादेश

read more
प्रश्न कैक मनात,अमृत महोत्सव संपल्यावर,
कोण बघणार ह्या तिरंगा ध्वजाकडे.
कारण फक्त वेळे पुरता चांगले राहणे,
ही सवय आहे सर्वांना आपल्याकडे...
..( कॅपशन मधले वाचावे ).. खरंच गरज आहे का हर घर तिरंगा हा प्रयोग करण्याचा...
देशाभिमान सर्वांना आहे ह्यात काही शंका नाही.पण...
#अमृतमहोत्सव_स्वातंत्र्याचे.
.
75 वर्षे

sandy

"हो.. त्यांच्या गौरी वाघाने नेल्या .." प्रत्येक वेळी ती आईला, आजीला विचारायची.. सगळ्यांच्या घरी गौरी गणपती असतात.. आपल्या घरी का नाही येत #story #nojotophoto

read more
 "हो.. त्यांच्या गौरी वाघाने नेल्या .." 

प्रत्येक वेळी ती आईला, आजीला विचारायची.. सगळ्यांच्या घरी गौरी गणपती असतात.. आपल्या घरी का नाही येत

sandy

❤️💛❤️💛❤️ प्रेमातला घटस्फोट 💛❤️💛❤️💛 'आज काल तुझं वागणं बदललं आहे' त्या घरातून एका स्त्रीचा आवाज येत होता 'म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचं' त #story #nojotophoto

read more
 ❤️💛❤️💛❤️
प्रेमातला घटस्फोट
💛❤️💛❤️💛

'आज काल तुझं वागणं बदललं आहे' त्या घरातून एका स्त्रीचा आवाज येत होता

'म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचं' त

sandy

❤️💛❤️💛❤️ प्रेमातला घटस्फोट 💛❤️💛❤️💛 'आज काल तुझं वागणं बदललं आहे' त्या घरातून एका स्त्रीचा आवाज येत होता 'म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचं' त #story #nojotophoto

read more
 ❤️💛❤️💛❤️
प्रेमातला घटस्फोट
💛❤️💛❤️💛

'आज काल तुझं वागणं बदललं आहे' त्या घरातून एका स्त्रीचा आवाज येत होता

'म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचं' त

sandy

हे वाचल्या नंतर या जगात भुत आहे की नाही. हे तुम्हाला कोणालाच विचारायची गरज वाटणार नाही..........!रात्रि चे ११ वाजलेत, मी माझ्या या छोट्याशा #story #nojotophoto

read more
 हे वाचल्या नंतर या जगात भुत आहे की नाही. हे तुम्हाला कोणालाच विचारायची गरज वाटणार नाही..........!रात्रि चे ११ वाजलेत, मी माझ्या या छोट्याशा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile