Nojoto: Largest Storytelling Platform

New लिहायला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about लिहायला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लिहायला.

Related Stories

    PopularLatestVideo

Kunal Salve

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे. लिहायला सुचत नाही तेव्हा.. #लिहायलासुचतनाही हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
लिहायला सुचत नाही तेव्हा
मी मलाच आठवत राहतो
कोण आज माझं कोण परकं
ते सारं मी आठवणींवर सोपवतो !

नको त्या विचारांची मशाल पेटते तेव्हा
मी ही आसवं तिला स्वाधीन करतो 
थारा का द्यायचा अशा प्रकाशाला म्हणून मग,
मी माझी सकारात्मकतेची भूमिकाही बजावतो !

पेन वही हातात मी घेतो तेव्हा 
शब्द ना शब्द ओठी तैनात असतो
पण,खरंच लिहायला सुचत नाही तेव्हा 
मी तुफान येण्या अगोदरचा,स्तब्ध किनारा होतो ! सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे.

लिहायला सुचत नाही तेव्हा..
#लिहायलासुचतनाही

हा विषय

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे. लिहायला सुचत नाही तेव्हा.. #लिहायलासुचतनाही हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
लिहायला सुचत नाही तेव्हा
बराच वेळ वाया जातो.
जेवण वाढून ठेवलेय जेवून घे,
असा आईचा आवाज येतो.
लिहायला सुचत नाही तेव्हा असेच होते
बाजूला प्यायला ठेवलेली चाय
थंड होऊन तिचे गार पाणी होते.
लिहायला काही सुचत नाही तेव्हा
असेच होते.😉😔😄 सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे.

लिहायला सुचत नाही तेव्हा..
#लिहायलासुचतनाही

हा विषय

Atul Waghade

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे. लिहायला सुचत नाही तेव्हा.. #लिहायलासुचतनाही हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
सुचायला हवा तो शब्द 
भावनांना उतरवेलं शब्दांत तो अर्थ
पण सुचत नाही तो शब्द 
ओळीत बसेल सांगेल सारे अर्थ
मग रहाते अर्धवट वाट शब्दांची पाहात
सुचेल कधीतरी या आशेणे हि कविता वाट पाहात...

 सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे.

लिहायला सुचत नाही तेव्हा..
#लिहायलासुचतनाही

हा विषय

pooja d

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे. लिहायला सुचत नाही तेव्हा.. #लिहायलासुचतनाही हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
लिहायला सुचत नाही तेव्हा
आठवते आपले एकत्र घालवलेले क्षण,
तेव्हा आपोआप सुचतात शब्द
आणि लिहायला धजावते मन....... सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे.

लिहायला सुचत नाही तेव्हा..
#लिहायलासुचतनाही

हा विषय

Atul waghade

loader
Home
Explore
Events
Notification
Profile