Nojoto: Largest Storytelling Platform

New प्रश्न उत्तर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about प्रश्न उत्तर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, प्रश्न उत्तर.

    PopularLatestVideo

moment explainer

प्रश्न उत्तरं #apart #suspense

read more
उत्तर कसं देऊ तुला ? स्वतःतच अडकलो आहे मी,
तुझ्यावर प्रेम करतो म्हणूनच , का ? एकटा जगतो आहे मी,
प्रश्न तर खूप सारे आहेत विचारायचे तुला,
तू फक्तं माझ्यात जगतेस , का ? तुझ्यातही जगतो आहे मी....

©moment expleinar प्रश्न उत्तरं

#apart

Anamika

प्रश्न-- सुना दिजिए अपना लिखा हुआ कुछ
उत्तर-- लिखा हुआ और मुझे याद।
 #प्रश्न #उत्तर 
#योरकोटलेखन 
#तूलिका

जगदीश कैंथला

रसखान प्रश्न उत्तर 1से 5 #कविता

read more
mute video

MEERA

mute video

Himshree verma

इक लड़का
और
इक लड़की
सारी जिंदगी इस तरह से प्यार मे
रह सकते है




( प्लीज कमेंट )

©Himshree verma #प्रश्न #उत्तर #प्यार #जिंदगी 

#YouNme

रिंकी✍️

हज़ारो प्रश्न के बीच खड़ा 
ताकता रहा वो इधर उधर
कभी तुम्हारी तो
कभी मेरी तरफ
प्रश्न ह्रदय में दबाए
है उसे जबाबो की तलब 
कभी नैन से 
कभी ख़ामोसीयों से
टकराते है प्रश्न
होते है वाद विवाद 
होता है प्रश्न 
मगर उत्तर कहा 
रह जाती है उसे हर बार की तरह 
एक तड़प
भर जाती है 
उसके अंदर एक घुटन 

 #निभानापड़ेगा #यकदीदी #यकबाबा
   #प्रश्न  #उत्तर

Education Adda56

सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर #Education #gk #जानकारी

read more
mute video

sachin Dadhel

अजूनही प्रश्न उत्तराच्या प्रतीक्षेत प्रिये #लव्ह #असच

read more
स्वतःच्या आयुष्यातील पाने चाळताना 
एका पानावर तु भेटलीस ....

पाहता तिथे तुला आठवले तुझ्या सोबतीचे क्षण
एक क्षण तो ही आला आपल्या विरहाचा ..

असती जवळ तर खरचं विचारलं असतं
जो आजूनही प्रश्न उत्तराच्या प्रतिक्षेत प्रिये...

आयुष्यातील वळणावर तु साथ का सोडलीस 
सांग ना अशी अर्ध्या वर डाव मोडून का गेलीस  ..

गाजबल्येल्या या शहरात मला असा एकटा 
विरहात सोडून का गेलीस ..

प्रेम तर दिलंस पण जाताना जिवन भराचं
विरहात सोडुन का गेलीस ...

पाने संपली आजुन ही मी या उत्तराच्या 
प्रतिक्षेत प्रिये ..

सांग ना असं का केलीस प्रिये  
असं का केलीस ....

#असच 😁
                          सचिन दाढेल

©sachin Dadhel अजूनही प्रश्न उत्तराच्या प्रतीक्षेत प्रिये

#लव्ह

CalmKrishna

मैं
अनुत्तरित
प्रश्न हूँ।
जिस दिन
मिलेगा उत्तर
हो जाऊँगा
निर्वाण को
उपलब्ध। #Fire #प्रश्न #उत्तर #निर्वाण #बात #जीवन #vichar

'मनु' poetry -ek-khayaal

mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile