Nojoto: Largest Storytelling Platform

New करायची Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about करायची from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, करायची.

    PopularLatestVideo

Kumarchitra

#मला नाही करायचीये आत्महत्या #dearcomrade

read more
डिअर कॉम्रेड,
बस्स झालंय आता हे गुलामासारखं
पिंजऱ्यातलं जगणं..
या वेदनेच्या जीवघेण्या कळा
आता सोसवेनात..
कॉम्रेड तू येण्याच्या वाटेवर जीव अडकलाय रे माझा
तूच आहेस माझा सोबती साहाय्यकारी मुक्तीदाता..
मला नाही करायचीये आत्महत्या
मला आपल्या क्रांतीची मशाल 
अखंड प्रज्वलित ठेवायचीय..
येशीलना..?

©️कुमारचित्र #मला नाही करायचीये आत्महत्या #dearcomrade

Prashant Kshirsagar

या संकटावर मात करायची आहे

read more
mute video

Pratik Patil Patu

बुद्धिबळ. ( एक अपूर्ण गोष्ट) पूर्ण करायची आहे अजून..!

read more
बुद्धिबळ.( एक अपूर्ण गोष्ट)

शाळेत गेलो 
बुद्धिबळ शिकलो
क्लास केलो
आणखी शिकलो

स्पर्धेत गेलो
नंबर काढलो
प्रगती केलो
रेटिंग मिळवलो

पैसे साठवलो
क्लॉक घेतलो
बुद्धिबळ ध्यास
झाला होता!

आई म्हणाली
"ध्यास बास"
अभ्यास कर
दहावी आली!

दहावी सुटली
मज्जा वाटली!!
अकरावीत गेलो
करियरात अडकलो...!

इच्छा आहे शिकण्याची
इच्छा नाही नियतीची
मला शिकवण्याची
बुद्धिबळ. बुद्धिबळ. ( एक अपूर्ण गोष्ट)

 पूर्ण करायची आहे अजून..!

Sara Patil

# माणुसकीचे मुखवटे....विचार करायची गरज आहे Dr.Imran Hassan Barbhuiya

read more
इवल्या इवल्या हातामध्ये दिसताय
वेगवेगळया समुदायाचे झेंडे
अजूनही वापरत आहोत का आपण
माणुसकीचे मुखवटे.... # माणुसकीचे मुखवटे....विचार करायची गरज आहे  Dr.Imran Hassan Barbhuiya

Suraj Ghorpade

*मदत करायची जिद्द पाहिजे,अडचणीत आपले असो किंवा परके रक्तात माणुसकी पाहिजे.....*💯✅ #Funny

read more
 *मदत करायची जिद्द पाहिजे,अडचणीत आपले असो किंवा परके रक्तात माणुसकी पाहिजे.....*💯✅

Vaibhav Thakre

नमस्कार छोटीशी कविता आठवली आणि ती तुम्हाला सांगायची होती शेअर करायची होती कवितेचे नाव आहे पत्र #मराठीकविता

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile