Nojoto: Largest Storytelling Platform

New बिधान चंद्र विद्यालय Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about बिधान चंद्र विद्यालय from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बिधान चंद्र विद्यालय.

    PopularLatestVideo
f077592292fa0d21a3d35c67a75deaef

Madhusudan Shrivastava

विद्यालय से ज्ञान है,
मिले ज्ञान  से  मान।
गुरुवर की पूजा करो
गुरु से होत सुजान। (1)

शिक्षा अब धंधा बना 
शिक्षा-सदन दुकान।
धर्म-कर्म सब बिक गया,
बिकता है अब ज्ञान। (2)

अनुशासन अनुराग से,
मानवता सत-शील।
ज्ञान और विज्ञान से,
है विकास गतिशील। (3)

विद्यालय की सीख से
लक्ष्य हुआ आसान।
धैर्य, धीर, सत्कर्म से,
होता है कल्यान। (4)

विद्या है वो सम्पदा,
मिले नहीं यह मोल
विद्या-धन अनमोल है
धन से इसे न तोल। (5)

मधु विद्यालय एवम विद्या

विद्यालय एवम विद्या #कविता

16 Love

4805916565a3c2419497885327609240

Suraj Agade

काय बरे झाले असावे चंद्राला,
का रडतोय तो घेऊन ढगांचा सहारा...??

त्यालाही असावे का कसले दुःख,
की त्यालाही मग आठवणींचा सहारा.?? #चंद्र
1e72fa37dc8f25b436b13f162d8f3f7f

सतीश देशपाडे

चंद्र

चंद्र

132 Views

a7f2239d361ca8b4c92cfee3ea404f58

कवी - के. गणेश

सुगंध तुझ्या सहवासाचा
अंगणी माझ्या दरवळत राहतो..
पूनवेच्या चंद्राची शीतलता 
मी तुझ्या रुपात पाहतो..! चंद्र..

चंद्र..

20 Love

0d1c211a98a6a4b7b5ac6f78ebd0de11

pratiksha's poem

रात्रीच फक्त दिसतोस तु..
मनातल्या मनात जणु हसतोस तु..
दु:खाच्या अंधाऱ्या रात्रीत तुझ्या सुखाचा प्रकाश असाचं राहु दे..
चमचमत्या चांदण्यात तुझं अस्तित्व आम्हाला नेहमी दिसु दे..
आणि आमचा लाडका चांदोबा म्हणुऩ 
तुझं स्थान आमच्या ह्रदयात असचं वसु दे.. #gif चंद्र...

चंद्र... #Gif

5 Love

e09437f03d57fb535cc7355a2ee01cd1

Vishal Chavan

पौर्णिमा...

डोळे भरुन बघून घेतो, सजलेलं चंद्रबिंब..
मन भरून जगतो, होतो आनंदात चिंब...
पूनवेच्या चंद्रासम, सजू दे उपेक्षितांच आयुष्य..
 अस्तित्वावर तलवार ज्याच्या, मिळो त्याला भविष्य...

चंद्र शिंपण करत फिरतो, चांदणं वत्सल चंदेरी...
चंद्र आहे हा विश्वास असुदे, आली रात्र जरी अंधारी..
 अमावस्येला असतो तो, तुला तो विसरत नाही..
एक दिवस विश्रांती घेतो, विश्रांती घेतो; मरत नाही...  

17-12-2021
Vishaal/Aadinaath

©Vishal Chavan चंद्र

8 Love

406ee6337cba0c75eabd47a18f5fb3f6

उमा जोशी

मावळतीला जातोस तू
उगवतीचा घेऊन निरोप
चंद्र खेळतो मग आभाळी
अंधाराचा त्यावर आरोप
@गुज
©उमा जोशी #चंद्र
598dd7c67b8f05cc7f1d6e1afb9da674

priyanka

चंद्र नभीचा 
या मनीचा
क्षण सुखाचा
गुजगोष्टी कराया
तूज संगे एक माझा राया... चंद्र

चंद्र #poem

44 Love

4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

नभीचा चंद्र आज हृदयी दाटला;
भेट होता तीची आनंद वाटला.
 #चंद्र
941de4a35024b42f9783dc8593d615c3

nisha Kharatshinde

कोजागिरीचा चंद्र माझा
तोच चॉंद तूझ्या ‌ईदचा
सर्वधर्म ठेव एकभाव
वाहूदेत झरा भावनांचा

✍️काव्यनिश

©nisha Kharatshinde चंद्र

17 Love

8dcf42a53b236ab0914f3019b373691b

bhushan pandit

चंद्र

चंद्र

87 Views

27cd62fc6ce6ca149fc2a47fe26a9aa9

मयुर लवटे

तो चंद्रहि 
तुझं समोर 
तुच्छ भासतो. #चंद्र
28ff8cfb66b76a44a65bc2de07a2efff

RJ कैलास नाईक

Dear Moon एक सांगू चंद्राचा सखीवर 
आधीपासून खूप राग आहे
ती आरसपाणी लोभस आहे
नि चंद्राला काळा डाग आहे 
              RJ कैलास #चंद्र
28ff8cfb66b76a44a65bc2de07a2efff

RJ कैलास नाईक

Suno Chaand  माझं तिला आठवणं 
चंद्राला ही भावत असते
ती शब्दात सजते नि
ओळीत चांदणे हसते
                RJ कैलास #चंद्र
80028f429c3b98fba6d2372e383a5e6f

Durga Deshmukh

चंद्र*

ढगांची लपवा छपवी बाजुला सारुन 
चांदण्याच्या गर्दीतुन दिसुन आला 
तुझ्या आठवणीतला पाहुण चंद्र 
हर्ष डोळ्यात मावेनासा झाला

 हळुच चंद्राचे ते डोकावून पहाणे 
आठवणीचे तुझ्या सुर नवे 
रोज तुला न्याहाळन्यास मला 
लखलख चांदण्याचे नभांगण हवे

शांत शितल तुझे चांदणे 
मनाच्या चांदणीला जोडणारे दुवे 
चंद्रिका कधी पसरती चांदवेली 
त्या वेलीखाली  प्रेमगीत गावे

आभाळ तारकांचे पांघरुण जरा 
वाटे मनास घ्यावा जरा विसावा 
ही रात्र धुंद वेडी रंगात चिंब व्हावी 
चंद्रात तुझा चेहरा हासरा दिसावा

स्वप्नातल्या सुखांना तेव्हाच जाग यावी 
नभात चांदण्यांची उधळण व्हावी 
चंद्राच्या स्पर्शाने चंद्रीका लाजुन जावी 
तुझ्या सोबतीने सर्व सुख उपभोगावी

दुर्गा देशमुख

©Durga Deshmukh
  चंद्र

54 Views

03613e4d9795a70d1b41f87bf16f5449

Dipesh Gulekar

हो,
आज सगळेजण पाहत होते या चंद्राला, 
स्टेटसही ठेवत होते, 

पण मी मात्र त्यात माझाच चंद्र न्याहाळत होतो, 
त्याकडे बघताचक्षणी तुझी आठवण आली,
चेहऱ्यावर एक गोड खळी खुलली,
पापण्यांत तेज आले,
स्पंदने हृदयाच्या तर छेडू लागले,
मनाची चलबिचल सुरू झाली,
डोळ्यांत मात्र तुला भेटायची आस लागली,
भेट न होणं हे माहीतच होतं,
पण येणाऱ्या कॉल कडे सारखं लक्ष जात होतं,
मी पाहतच होतो एकटक त्या चंद्रमाला,
तितक्यातच उचकी लागली आणि तुझा कॉल आला, 

चेहरा प्रफुल्लित झाला,
स्पंदनांच्या वेग वाढला,
मनात गुदगुल्या झाल्या,
सारं प्रेम डोळ्यांत आलं,
समोरून तुझा आवाज आला,
जणू माझा चंद्र माझ्याशी बोलायला लागला😘👑❤️ 

-Dipya
२४-०३-२०२३






.

©Dipesh Gulekar चंद्र

10 Love

03613e4d9795a70d1b41f87bf16f5449

Dipesh Gulekar

तू पाहिलंस का आज चंद्राकडे, 

त्या शुक्रताऱ्यापासून आज तो ही दुरावला होता,
त्यांच्या प्रेमाचा जणू कालपूरताच ओलावा होता, 

नाही माहीत त्यांनाही पुन्हा कधी भेट होईल,
तेच सौंदर्य, तेच प्रेम, पुन्हा ती कळी उमलून येईल, 

पण आठवणीत राहतील ते क्षण निरंतर,
तो भुलवणार चंद्र आणि त्याला सुंदर बनवणारा शुक्रतारा, 

आठवेल आपल्या उतरत्या वयात पाहून त्या चंद्राला,
एकेकाळी होता तो ही आपल्या प्रेमाच्या साक्षीला... 😘👑❤️ 

-Dipya
२५-०३-२०२३







.

©Dipesh Gulekar
  चंद्र

48 Views

78de29bca9104a74f250cce5745f3179

Writer Ganpat Singh

@विद्यालय

@विद्यालय #विचार

47 Views

1510c4541e36680b2e9b3b5bc0ab43c1

vijay Avsm Poetry

विद्यालय ऐसा जिसमे खिल रही ज्ञान और संस्कारो की फुलवारी है।
अनुभवी अध्यापको और नयी टेक्नोलोजि द्वारा मिल रही बच्चो को शिक्षा सारी है।

©vijay Avsm Poetry विद्यालय

विद्यालय #जानकारी

10 Love

4ed3597f44ed84c83eec145afdc11d96

Alok Kumar

क्या हे विद्यालय
विद्या का मंदिर है विद्यालय
विद्या का भवन है विद्यालय
शिक्षा का सागर है विद्यालय
आदर्शो की खुली किताब है विद्यालय
जहां पहला अक्षर बोलना सीखते वह है विद्यालय
जहां सपना देखना शुरु करते वह जगह है विद्यालय
जहां जाति धर्म का भेदभाव ना हो वह है विद्यालय
बिना हार माने जहां कोशिश करना सीखें वह हैं विद्यालय
दोस्तों के साथ कक्षा छोड़ भागते वह जगह है विद्यालय
जहां पहला प्यार मिले वह जगह है विद्यालय
जहां बिना किसी बंधन के खुली सांस लेते वह जगह है विद्यालय
शिक्षकों के हाथों पीटते वह जगह है विद्यालय
जहां हार जीत का मतलब सीखते वह है विद्यालय
जहां कामयाबी का रास्ता पकड़ते वह जगह है विद्यालय
जहां जाकर अपना समय याद कर रोते वह जगह है विद्यालय

©Alok Kumar
  विद्यालय

विद्यालय #Poetry

87 Views

e09437f03d57fb535cc7355a2ee01cd1

Vishal Chavan

तो चंद्र तुझा आहे, अन 'हा' चंद्र माझा आहे..
तुझा चंद्र आभाळाचा, माझा चंद्र; माझा आहे...
तुझा चंद्र कला बदलतो, माझा पुनवेत नित्य आहे....
माझ्या चंद्रास प्रिय चंद्र, म्हणून मज तो ही स्तुत्य आहे..

Vishaaal
23-07-21

©Vishal Chavan #चंद्र #moon
f2c3b6b8e1f16ccf72147a991fd273e5

सुभाष चंद

 सुभाष चंद्र

सुभाष चंद्र #nojotophoto

5 Love

2ee75ad17e102cdfa351680d81068c1f

Subhashyadav Subhashyadav

 सुभाष चंद्र

सुभाष चंद्र #nojotophoto

3 Love

2b14f56ad133d233e9a22bd60cb16026

Sharvika

असाच माझा चंद्र  हळूहळू  दूर गेला माझ्यापासुन 
आणि मी मात्र आजही अमावस्ये नंतर येणाऱ्या त्या पौर्णिमेची मनातून वाट पहातेय
चंद्र आकाशात जरी नसला तरी तो मनात कायम राहिल 
डोळे अलगद मिटल्यानंतर रूप मनाच्या आकाशात पाहिन *** मनातला चंद्र ***

मनातला चंद्र ***

4 Love

9f187760bf15296bd656851279a76c7a

ANKIT SAINI

शाम और इंतज़ार तुम लगती हो मुझको जैसे चंद्र चकोर ।
जिसको पाने की चाहत में बालक करता है हिलोर।। चंद्र चकोर

चंद्र चकोर

31 Love

412f5e24ccb9b371dabaa7a77f4c8005

यदु

हे सुरांनो चंद्र व्हा चांदण्याचे कोश माझ्या प्रियकराला पोहचवा

©यदु चंद्र

#Moon

चंद्र #Moon #कविता

10 Love

e587cef8d6935328c4a205b198351c03

Sachin Zanje

निखळ अशा शांततेत
 शितल असे त्या चंद्राचे चांदणे आहे. ||धृ||

पहाट झाली विविध छटांनी 
सांग कोठे इथे तिचे अस्तित्व आहे. ||१||

बघण्यासारखा निसर्ग ही 
आता हया वेळेस काळाकुट्ट आहे.||२||

अंतरंगात तेज तुझ्या 
ते नाविन्य सुर्योदयाचे आहे.||३||

होत  संध्या पुस्टत  सारे
गणित ते आजचेच आहे.||४||

कितीतरी काळोखात घटना 
काळाने अशा गेलेल्या आहे..||५||

तरी मनामध्ये गेलेल्या त्या क्षणाचे 
तुझ्या गुंफलेले आठवणींचे जाळे का आहे..||६||

कवी :- श्री सचिन सदाशिव झंजे.

©Sachin Zanje #चंद्र

#parent
loader
Home
Explore
Events
Notification
Profile