Nojoto: Largest Storytelling Platform

New संधी समानार्थी शब्द मराठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about संधी समानार्थी शब्द मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, संधी समानार्थी शब्द मराठी.

Related Stories

    PopularLatestVideo

S

मराठी लेखकानं साठी नवीन संधी ....

read more
मराठी लेखकानं साठी एक सुंदर अनुभव . 
मराठी पुस्तके , लेखक , वाचक फार कमी असल्यामुळे मराठी भाषा लवकरच विलुप्त होऊन जाणार .
मराठी भाषा कायम रखण्या करीता , एक फ्री अंथोलॉजी प्रोजेक्ट लाँच क्र्यात येणार आहे . या माध्यमातून उमलत्या मराठी लेखकांना उंच भरारी घेण्यासाठी नवीन प्लॅटफॉर्म मिळेल व मराठी भाषा ला कायम ठेवण्यासाठी नवीन उपक्रम सुद्धा होईल . 
यात भाग घेण्या करीता बायो मधे Instagram account दिलेला आहे . — % & मराठी लेखकानं साठी नवीन संधी ....

Kunal Salve

शब्द बोलून दाखवले पाहिजेत 
म्हणूनच ती बोलून गेली मला शेवटचं 
तुझ्यासाठी मी ऊन,वारा,पाऊस असेल 😶 ! #शब्द #अस्तित्व1 
#मराठी

balaji boinwad

मराठी राजभाषा दिवस दोन शब्द मराठी भाषेविषयी

read more
भाषा 

देह हाची मार्ग! कार्य सिद्धीचे!!
हत्यार बुद्धीचे! या जीवनी!!
भाषा ही पद्धती! वैचारिक वैकुंठाचा!!
ज्ञाती अज्ञात व्रण! ब्रम्हांडाचे!!

©अवधूत बालाजी मराठी राजभाषा दिवस
दोन शब्द मराठी भाषेविषयी

Simran

mute video

somnath gawade

#संधी

read more
 सोन्याचे चढते 
  भाव पाहता
येणाऱ्या प्रत्येक
  संधीचं सोनं
करण्यास हरकत
   नाही. #संधी

Pranali Wankhade

अपेक्षांचे भार स्वतःचे स्वतः 
उचलावे...
इतरांकडून अपेक्षा करून ते भंग कशाला करावे...

©Pranali Wankhade #शब्द #maharashtra 
#मराठी #marthiqoutes 
#sunrays

Kunal Salve

तु अशी जवळी रहा
जिवलगा होऊनि मला पाहा
फुलपाखरू होईल मी,
तु साजणा प्रेमाचं
सुगंधित फुल राहा  !  #मराठी 
#जिवलगा 
#शब्द 
#प्रेम 
#फुलपाखरू

vaishnavi jadhao

एक संधी... #poem

read more
एक संधी देशील का रे
कुशीत तुझ्या शिरण्याची 
दुखावलेल्या भावनांना 
मनात तुझ्या विरण्याची...

नाही माझी ऐपत इतकी 
तुला मी काही भेट द्यावी
काटे नगण्य सारूनी बाजूला
माझ्या मनाची वाट द्यावी ...

तू नकोस बदलू हास्य तुझे हे
नकोस बदलू  ह्याजन्मी
मी ओळखते चांगलीच मला
मी भाळेन तुझवरी पुढल्याही जन्मी ...

                     मी वैष्णवी... एक संधी...

Vinod Umratkar

एकलाच असताना मी
माझे मला करमेना ।
शब्द येऊन बोलले तेव्हा
काळजी नको, में हूं ना । #शब्द #मराठी#मराठीनोजोटो
#नोजोटो #marathi #nojotomarathi

Kunal Salve

प्रेम माझं तुझ्यावर असं
ना शब्दात मांडता येईना 
जीव तर माझा आहे पण 
श्वास तुझ्या शिवाय तो घेईना 

माझी पहाट तू 
पहाटेचा मोहणारा गारवा 
तुझ्यात शोधावे मी ऋतू सारे
तुला पाहता शब्द माझे बिखरणारे

तुझ्यात गुंतता माझं कळेना
कसा तुझ्यात विणला जातो 
गुंता प्रेमाचा आपल्या
गाठ आपली घट्ट करू पाहतो

मन माझं बालिश होऊन बसतं
तुझ्या हट्टापाई कुठं ना रमतं
आवडू लागलंय सारं हे जग आता 
हरवलेलं मन शोधतं तुझ्यात वाटा 
 #असच #प्रेम 
#शब्द #कवीता 
#मराठी 
#yqmarathi
loader
Home
Explore
Events
Notification
Profile