Nojoto: Largest Storytelling Platform

New बालपणीचा काळ सुखाचा कविता Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about बालपणीचा काळ सुखाचा कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बालपणीचा काळ सुखाचा कविता.

    PopularLatestVideo

Meenu Rai

कविता सीखना और सिखाना #जानकारी

read more
mute video

Santosh Jangam

#BelieversTalk कविता "भरवसा कुणाचा" #मराठीकविता

read more
mute video

Sagar Mane

बालपणीच्या आठवणी #विचार

read more
mute video

Sachin Zanje

आठवणी बालपणीच्या

read more
आठवणी बालपणीच्या..

अजून त्या वाटेवरती आलो कि,
आठवतात ते क्षण.. 
विसरून जाते सारे आणी डोळ्यासमोर आठवते 
ते फक्त बालपण..


कुणाचा नाही सांगा ,काढला नाही इथे बाप
भांडणे सोडवताना सराचा व्हायचा मनस्ताप.
हातावरी बसायची मग काटी सपासप.
थोड्यावेळात सगळी पोरं गप्प.

दंगेखोर, अशा अनेक तक्रार आलेल्या  घरी
मग बाबांची तर वेगळीच असायची स्वारी
गटात गटाची असायची आमची इथे यारी
सगळे एकत्र आलो कि पडायचो सर्वांना भारी.

हुशार मुलांचा वेगळाच इथे ऐट
संपर्क त्यांचा सरांशी थेट.
जरी तो आला शाळेत लेट
तरी त्याचा मामला व्हायचा सेट.

कला काही येत असेल  सादर करा हा सरांचा अट्टहास
आम्ही त्यामध्ये होतो खास.
कवितेला चाली लावणे हा आमचा नवीनध्यास
कला इ मध्ये  आमचा सहभाग  हमखास.


गेले ते दिवस 
राहिल्या फक्त आठवणी.
आयुष्याची खरी मज्जा तर
असते आपल्या बालपणी.

शाळेमध्ये गेल्यावर आज ही आठवतात
त्या  जुन्या आठवणी.
मित्र, मैत्रिणी ची आणी शिक्षकांमधिल 
दे दिवस  आठवतात त्या क्षणी.

कवी -कु सचिन सदाशिव झंजे. आठवणी बालपणीच्या

Datta Wayal

कविता काय असते #paoetry #कविता #Poetry

read more
कविता म्हणजे पाणी
जो जसा विचार करेल
तशी बनेल कवितेची वाणी.
जलातून,प्रकाशाच्या योगाने
जसे दिसतात इंद्रधनू चे रंग.
तशीच कविता शब्दाने
खुलविते कवीचे अंतरंग.

©Datta Wayal कविता काय असते #paoetry #कविता

Roshani Banjare

सुजाता शर्मा जी की कविता....

read more
mute video

Banshi Kumar

#lonely #कविता सीखना और सिखाना #जानकारी

read more
फर्क होता है
खुदा और फकीर में
            फर्क होता किस्मत 
                    और लकीर में।        
अगर कुछ चाहो और।   
ना मिले तो।       
   समझ लेना
कि कुछ और अच्छा लिखा है
तकदीर मे

©Banshi Kumar #lonely #कविता सीखना और सिखाना

Jadhav Shubhamkumar M

काळ

काल रातीचा काळा अंधार 
काळ तो कळताना कळत होता
काळ कळल्याची कळ कळली काळाला
काळ तो नकळत कळला होता मनाला
काळ कळला ज्याच्या मनाला
कळली काळाची काळी कळी त्याला
काळा काळ गेला काळ आला कळणारा
काळ कळून काळ झाला तरी कळणा काळ का.....? काळ

#कविता #काळ #जीवन #प्रेम #मन #मी #single #time #life #love

Sandhya Sonawane

कविता:- "अजाण बाळ".

read more
mute video

Asmita Sawant

कविता म्हणजे काय #poem

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile