Nojoto: Largest Storytelling Platform

New मागणे ते एक तुज देवा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मागणे ते एक तुज देवा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मागणे ते एक तुज देवा.

    PopularLatestVideo

Radhika Mali

मागणे

read more
उगवत्या दिनकरा 
माझे तुला वंदन असो 
सारे जग सुखी असो । 
तुझ्या नावाचा जयजयकार असो ! 

तळपत्या दिनकरा
 माझे तुला वंदन असो 
सर्व कामे सुरळीत होवो 
कुणासही दुःख वेदनेची पिडा नसो 
सारे जग आनंदी राहो 

मावळत्या दिनकरा 
माझे तुला वंदन असो 
दिवसभर थकलेले जीव 
अन्नाने तृप्त होवो
 सर्वांना सुखाची निद्रा येवो

 दिनकरा , दिनकरा 
माझे तुला वंदन असो
 सारे जग सुखी असो 
माझी इच्छा पूर्ण होवो 
तुझ्या नावाचा जयजयकार असो !
Radhika Mali मागणे

somnath gawade

सरत्या वर्षाला
निरोपात एवढेच सांगणे;
भयाचा गडद अंधार
मावळून येत्या वर्षाला
 निर्भय प्रकाशाचे
दान मिळो हेची मागणे.

 #मागणे

somnath gawade

#हेचि मागणे आता

read more

    दीपोत्सव
अंधारावर मात करुनी
दिव्याने प्रज्वलित करू
इथला प्रत्येक कण
निराशेचे वादळ क्षमवून
प्रफुल्लित होऊ दे
सारे क्षण..
 दिव्याने दिव्यत्वाची 
द्यावी प्रचिती
संकटावर मात करण्या
मिळावी गती
अनिश्चिततेचे मळभ 
सारे निघून जावे
प्रकाशाने सर्वत्र आशेचे
किरण शिंपावे... #हेचि मागणे आता

Sahdev Dhandhal

देवा ओ देवा गणपति देवा

read more
mute video

Liladhar Dawande

आयिक देवा विठ्ठला, एक वैदर्भी कविता #poem #nojotophoto

read more
 आयिक देवा विठ्ठला, एक वैदर्भी कविता

Sarita Prashant Gokhale

ठेव प्रजा सुखी सारी देवा काय मागू मागणे, हीच प्रार्थना चरणावरी बाकी काही नाही सांगणे.. स्मिता राजू ढोनसळे #मराठीशायरी

read more
ठेव प्रजा सुखी सारी
देवा काय मागू मागणे,
हीच प्रार्थना चरणावरी  
बाकी काही नाही सांगणे..
 
स्मिता राजू ढोनसळे

©Smita Raju Dhonsale ठेव प्रजा सुखी सारी
देवा काय मागू मागणे,
हीच प्रार्थना चरणावरी  
बाकी काही नाही सांगणे..
 
स्मिता राजू ढोनसळे

Mahesh Lokhande

वंदन तुज भारता #poem

read more
वंदन तुज भारता

वंदन तुज भारता 
भारता वंदन तुज भारता॥धृ॥

कणांकणांतून तुझ्या जन्मल्या
नररत्नांच्या कथा॥1॥

हर्ष वाटे या मनाला
गीत तुझे गाता॥2॥

तुच आमची माता पिता
तुच खरी देवता॥3॥

वेगवेगळे धर्म असूनी
नांदे इथे एकता॥4॥

तुच भ्राता तुच त्राता
तुच खरा दाता॥5॥

संस्कृतीचा ठेवा तू अन
तू विश्वमार्गदाता॥6॥

कवी=महेश लोखंडे वंदन तुज भारता

Ujwal Bharade

फक्त तुज करीत

read more
दिल तेरा मारा ओर उपरसे पाणी  
ओर तेरा हाथ मे चाय कि पाली 
ओर चुस्कीयो मे तेरे लब्ज घायल हम और शराबी बेते 
। बस तेरे लिये  ।
A   You, फक्त तुज करीत

Sachin Thombare

देवा

read more
देवा तू कलिज रे देवा तू काळिज रे देवा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile