Nojoto: Largest Storytelling Platform

New प्रेम भंग चारोळी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about प्रेम भंग चारोळी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, प्रेम भंग चारोळी.

    PopularLatestVideo

pooja d

उद्या होळीचा पहिला
रंग मी च तुला लावणार ।।
जर माझ्याआधी कुणाकडून
लावला, तर मी नाही बोलणार ।। #होळीचे_रंग #मी #रंग #प्रेम #चारोळी

pooja d

नाही सांगता येत शब्दांत 
सख्या,किती प्रेम तुझ्यावर।
अक्षरशः जीव ओवाळून 
टाकला तुझ्यावर ।। #प्रेम #चारोळी

Dhanashree Kale

प्रेम चारोळी #nojotophoto

read more
 प्रेम चारोळी

SANDIP KULKARNI

प्रेम चारोळी

read more
mute video

pooja d

जाऊ नकोस सख्या,
कधीही, मला सोडून।
बघ, भीक मागते मी
तुझ्याकडे पदर पसरून ।। #चारोळी #प्रेम

Sarita Sawant

 #प्रेम #चारोळी #कविता
loader
Home
Explore
Events
Notification
Profile