प्रियजनहो,
सुप्रभात
कसे आहात?
आपलं जगणं हे स्वच्छंदी गाण्याप्रमाणे व्हावं...
ही कविता पूर्ण करा
हे जगणे गाणे व्हावे,
आनंदाचे तराणे व्हावे.. #Collab#YourQuoteAndMine#yqtaai#६५
read more
कवी - के. गणेश
आनंदाचं झाड
read more
Vinod Umratkar
आली दिवाळी आली
आनंदाचे गाणं गात
प्रकाशाच्या सोबतीने
सुखाची होईल बरसात
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
#दिवाळी#nojotomarathi