Nojoto: Largest Storytelling Platform

New नशिबाचा पुढे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नशिबाचा पुढे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नशिबाचा पुढे.

    PopularLatestVideo

somnath gawade

#पुढे-मागे

read more
नैतिकतेच्या मार्गावर
'पुढे' जाणाऱ्यांनी
लोक आपल्या 'मागे'
काय बोलतील
याचा मुळीच विचार
करू नये. #पुढे-मागे

Devkumar Patil

पुढे उजेड आहे... #Life_experience

read more
अंधार झालाय ,
तरी चालत रहा
पुढे उजेड आहे,
पाय लटपटताय ?
तरी थांबु नकोस ,
पुढे उजेड आहे..

मागे वळून का 
पाहत आहेस ?
खोट नाही बोलत मी
फक्त कोसभर चाल
पुढे उजेड आहे..

सरलेल्या वाटाचा
पुन्हा विचार करू नकोस
येणारी नवी वाट 
तुला एक नवीन
पहाट देईल,
फक्त अजून चार पाऊल चाल
पुढे उजेड आहे...४२१ पुढे उजेड आहे...

Kisan Atole sir

अहो जग पुढे गेले #DailyMessage #Thoughts

read more
mute video

Amol Ghatvisave

वेश्या वस्तीतून पुढे जाताना.... #throwback2020

read more
mute video

yogesh atmaram ambawale

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे पुढे काय... #पुढेकाय चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating

read more
पुढे काय..काहीच माहित नाही,
तरी पुढचा विचार केल्याशिवाय राहवत नाही.
नेहमीच छळतो हैराण करतो,
पुढे काय हा प्रश्न सर्वांना सतावत राहतो.
यश मिळाले तर टिकवण्यासाठी पुढे काय,
अपयश मिळाले तर जिरवण्यासाठी पुढे काय ?
आनंद झाला साजरा करण्यासाठी पुढे काय,
दुःख झाले तर सावरण्यासाठी पुढे काय ?
पुढे काय ?हा प्रश्न काही पिच्छा सोडत नाही,
हा विचार आल्याशिवाय जीवन पुढे सरत नाही. शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
पुढे काय...
#पुढेकाय
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating

vaishali

नशिबाचा खेळ # लिनाक्षरी काव्य # ( 12 अक्षरे 12 ओळी , 6 कडवे , प्रत्येकवेळीची सुरवात सम अक्षर ने )

read more
🌷 नशिबाचा खेळ 🌷

नशिबाने हा खेळ सारा मांडला
माणसात माणूस कुठे उरला  !!

एक विषाणू आज असा कोपला
देव आज देवळातील झोपला  !!

पाप पुण्याचा हिशोब ही चुकला
भोग नशिबाचा ना कुणा सरला  !!

दगडात देव का कधी दिसला
देव आज माणसातच भेटला  !!

श्वास आजही कित्येकांचा संपला
घाव आज काळजावर पडला  !!

आत्मा अमर देह मात्र जळला
नशिबाचा खेळ ना कुणा कळला  !! नशिबाचा खेळ # लिनाक्षरी काव्य # ( 12 अक्षरे 12 ओळी , 6 कडवे , प्रत्येकवेळीची सुरवात सम अक्षर ने )

deepak Jadhav

फक्त ईश्वरवाद आता या पुढे उरणार आहे #story

read more
mute video

बी.सोनवणे

कधी नाही विचार केला फक्त जीवनाचा आनंद, घेत पुढे पुढे सरसावलो माझ्यातच जाहलो धु़ंद...!! महाराष्ट्राचा कवी बी. सोनवणे

read more
कधी नाही विचार केला 
फक्त जीवनाचा आनंद, 
घेत पुढे पुढे सरसावलो
माझ्यातच जाहलो धु़ंद...!! 
महाराष्ट्राचा कवी बी. सोनवणे

©बी.सोनवणे कधी नाही विचार केला 
फक्त जीवनाचा आनंद, 
घेत पुढे पुढे सरसावलो
माझ्यातच जाहलो धु़ंद...!! 
महाराष्ट्राचा कवी बी. सोनवणे

स्वप्निल सुतार

परिश्रम साथ देतील,तू पाऊल तर पुढे टाक. #मराठीप्रेरक

read more
mute video

Secret Quotes

पुढे नाही बोलणार मग उतरलं उतरले डोक्यातून मग ........।।।।।।।।।

read more
जो तो ज्याच्या त्याच्या लायकीत राहत असतो
पण परिस्थिती अशी आली की स्वतःच ठेवा 
झाकून अन दुसऱ्याच बघा वाकून अस झालंय,
कुणाची काय लायकी आहेत हे खरंच समजलंय,
एव्हडेच लायकीचे होते कुणी तर त्यांना त्यांच्या
चुका समजल्या असत्या ना पण नाही काही घेणं
देणं नाहीये कुणाला येथे जो तो स्वतःच बघतोय
स्वार्थ झालेत नाहीतर ज्यांच्या मुळे घाडले हे
निदान त्यांना त्याग केलं असत पण नाही चढून
घेयच ना त्यांना, शब्द आहेत पुढे पण बोलणार नाही,
एक कुत्री अन चार कुत्रे बाकी समजणार सगळ्यांना,
मला जिव्हारी लावण्याच काम बाकी जग करतय
आणि हे त्या व्यक्ती पासून घडतय चुत्या समजलं का मला,
मी सगळ्यांच्या आईला नवरे बघणार पुढे सोपं
नाहीये हे आता,
कुणाला काय माहित घंटा मग ज्याला त्याला माहित
असत तळतळणं राग कमी नाही होणार आता,
  AS Patil ✍️ पुढे नाही बोलणार मग उतरलं उतरले  डोक्यातून मग
........।।।।।।।।।
loader
Home
Explore
Events
Notification
Profile