Nojoto: Largest Storytelling Platform

New वर्षा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वर्षा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वर्षा.

    PopularLatestVideo

Vaibhav Thakre

बदललेल्या वर्षावर दोन शब्द बोलण्याची इच्छा झाली म्हणून नवीन वर्षाचे स्वागत केलं #मराठीकविता

read more
mute video

Mahesh Lokhande

वर्षाराणी #poem

read more
वर्षाराणी

आभाळ भरलं ढगानं सार्‍या
वीजही नाचू लागली
गडगडाटी वाद्यांसोबत
वाजत गाजत आली
वर्षाराणी आली गड्यारे
वर्षाराणी आली

अमृतथेंब बरसू लागले
धरतीही मोहित झाली
हिरवाईचा साज लेवुनी
सज्ज स्वागता झाली

इंद्रधनुचा हार घालुनी
हसतमुखाने आली
पशूपक्षी नवमृदगंधाने हो
पहा चकित झाली

जलमोती पिऊनी ताजे
पालवी फुलून गेली
झाडे वेली चिंब होऊनी
मोहरूनीया गेली

पाने टवटवली सारी
रस्त्यांची स्वच्छता झाली
नवनिर्मितीची जगी जणू
जणू दिवाळी आली वर्षाराणी

Versha Rajvansh

कभी कुछ तो लिखा होगा
तुमने मेरे लिए भी

©Versha Rajvansh #वर्षा_Rajvansh 

#writer

Versha Rajvansh

वादा ये नहीं, 
की रोज़ मुलाकात होगी
वादा ये भी नहीं, 
की रोज़ बात होगी
बस एक वादा है, 
दोस्ती का,
 दोस्ती से
की जब भी मिलेंगे तो,
वही मुस्कुराहट होगी और वही बरसात(Versha)होगी|

©Versha Rajvansh #वर्षा_राजवंश 

#Dosti

Mahesh Lokhande

लहरी वर्षाराणी #poem

read more
लहरी वर्षाराणी

लहरी वर्षाराणी दौडत येते गगनी
मेघांचे सैन्य घेऊनी सुंदर करण्या अवनी

ही इंद्रधनूची जननी इथे जन्मे सौदामिनी
सूर्य झाके सहस्त्रकरांनी हिचमुळे जीवित प्राणी

कधी करे पाणी पाणी गाव वेढे महापूरांनी
तर कधी दुष्काळांनी आणि सर्वांचे डोळा पाणी

कधी पडे धुके व दव कधी गारांचा वर्षाव
कधी पडे ते हिमहिव तर कधी सरीवर सरी

बुध्दिमान मानवप्राणी करी निसर्गहानी
दूषित अन्नपाणी करी दूषित हवा ध्वनी

मानवा सावध होऊनी वाचव वने व प्राणी
वाचव पर्यावरण पाणीविनाश आला पुढे होऊनी

रूसता वर्षाराणी होईल जीवितहानी
 प्रसन्न करी वर्षाराणी प्रसन्न करण्या धरणी लहरी वर्षाराणी

archana arabole

प्रेमळ वर्षाव #poem

read more
mute video

Versha Rajvansh

चलो, अब माफ भी कर दो,
रिश्तों में इतनी नाराजगी...
अच्छी नहीं लगती।

©Versha Rajvansh #वर्षा_Rajvansh 

#SAD

Harlal Mahato

वर्षा ऋतु और दादुर #वर्षा_ऋतु #rainydays #Marriage Shalini Pandit prajakta indira Priya Gour Pushpvritiya #कविता

read more
मेघा  गरजा  बारिश  हुई
देखो बुंदें छबीली नच गई
सुप्त-सयाना  दादुर  भैया
टर्र-टर्र कर कर ली सगाई

चटाई  बिछाई   तरणी  ने   तट  पर
पुलकित  पुष्प  रंग  लगाए  पट  पर
जुगनुओं की अगुवाई में बारात आई
रस्में  होने  लगी  झटपट  पनघट पर

पाहुन-पग  धुलाए तरुण ताल
आसन  परोसा स्वच्छ  शैवाल
मीन रोहू  लगी  खातिरदारी में
दृष्टि दिए रखा सब पर हरलाल

शस्य  सजाए  माड़ुआ  सप्तरंग
मुदित मन से घोंघा बजाए मृदंग
मंत्र  उच्चारण  किए  केकड़े  ने
दूल्हन आई सज-धज रौशनी संग

©Harlal Mahato वर्षा ऋतु और दादुर
#वर्षा_ऋतु #rainydays 
#Marriage  Shalini Pandit prajakta  indira Priya Gour Pushpvritiya

Prerana Jalgaonkar

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज या वर्षाचा शेवटचा दिवस. मस्त लिहा आणि वाचात राहा. आजचा विषय आहे वर्षा अखेरीस... वर्षाअखेरीस लिहित

read more
लवकरच एकाचे दोन होणार असले तरीही 
लोकांनी नववर्षात एकाचे दोन करून 
एकमेकांची उणीदुणी काढली नाही
म्हणजे मिळवलं...
--प्रेरणा शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज या वर्षाचा शेवटचा दिवस.
मस्त लिहा आणि वाचात राहा.
आजचा विषय आहे
वर्षा अखेरीस...
#वर्षाअखेरीस

लिहित

Versha Rajvansh

मेरी ज़िन्दगी का खेल देखो
की
मेरी ज़िन्दगी की शुरुआत तुम थे
और खतम हुई मुझ पर
ज़िन्दगी मेरी

©Versha Rajvansh #वर्षा_राजवंश 

#meditation
loader
Home
Explore
Events
Notification
Profile