Nojoto: Largest Storytelling Platform

New वहीच शेवटच पान Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वहीच शेवटच पान from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वहीच शेवटच पान.

    PopularLatestVideo

YOGESH GHADI

शेवटचं पान... #thought

read more
शेवटचं पान...

काहीतरी बाकी राहिलय असं वाटतं,
तु तर नाहीस ना ???



--------योगी शेवटचं पान...

Mohit Jain

शेवटचा निरोप शेवटची सदिच्छा . . Wish #Quotes

read more
सदिच्छा तुझ्यासाठी . . .

सौख्याचे वृक्ष वाढो तुझ्या अंगणी 
सुखा समाधानाचे फळ त्याला येऊ दे . .
नित्य नियमाने पाणी घाल सत्कर्माचे 
तुझ्या प्रेमाचा सुगंध चहू दिशेला पसरू दे . .

मनात जी येईल इच्छा तुझ्या 
ती तुला आनंद देणारी असू देत . .
तुझ्या दिलेल्या प्रत्येक क्षणाला ठेवले जपून 
तुझे मात्र क्षण क्षण अविस्मरणीय ठरू देत . .

ऐश्वर्य संपन्न असावे तुझे जीवन सारे 
तुला काटकसर चा विसर पडू देत . .
मनात स्वप्न जे जे रंगवले आत्ता पर्यंत 
त्याला रोज नवे पंख मिळू देत . .

तु माझ्यासाठी जो त्रास सहन केलास 
या पेक्षा 100 पटीने तुला प्रेमळ क्षण मिळू देत. .
ज्याला लावशील जीव , मनापासून अकंठाणे 
त्याला मात्र तुझ्या प्रेमाची वात्सल्याची किंमत कळू देत . .

©Mohit Jain शेवटचा निरोप शेवटची सदिच्छा . .


#Wish

नम्रता उभाळे ( नमी )

🍁 शेवटचं पान 🍁

read more
mute video

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे शेवटचा श्वास... #शेवटचाश्वास तुम्ही सुद्धा तुमचे नवीन विषय सुचवु शकता त्यासाठी कमेंट करा. लि #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
शेवटचा श्वास,शेवटची आस,
शेवटचे काही क्षण तरी तुझा सहवास. शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
शेवटचा श्वास...
#शेवटचाश्वास
तुम्ही सुद्धा तुमचे नवीन विषय सुचवु शकता त्यासाठी कमेंट करा.
लि

Agarwal'sArtical

#सही खान-पान #Moj @Agarwal's Artical . #विचार

read more
mute video

कवितेची कळी

शेवटचं पानं

read more
mute video

Sanika Chalke

#शेवट.

read more
सुरवात काही पण असो
शेवट मात्र गोड हवा
आणि जो पर्यंत तो गोड होत नाही
तो पर्यंत तो शेवट नसावा......

 --सानिका चाळके. #शेवट.

@sAnughrash7275

काही नाही फक्त 
माझा शेवट लिहून जा
माझ्यात धड धडनारा 
तुझा जीव तू घेवून जा

©Anuja soni #झालेली #शेवटची
#चूक#शेवटची #ओळ ❤️

#leaf

ganesh suryavanshi

पहील व शेवटच प्रेम तूच #Krishna

read more
आपलं कस आहे ऐकदा जी व्यक्ती वर प्रेम झालं
म्हणजे मरेपर्यत आपलेच ह्रूदयात कायमची जागा
करून घेतले असते तीची जागा दूसरी कोणीच घेऊ शकत नाही..
कारण शेवटी प्रेमच असतं
ह्रूदय पण तीला बघताच धडकते..
व डोळे पण तीचा आठवणीतच रडते...

©ganesh mali पहील व शेवटच  प्रेम तूच

#Krishna

nitin pawar

शेवटचं पत्र

read more
शेवटचं पत्र 

आई ऐकतेस का ग, 
केविलवाणी हाक माझी, 
भर चौकाततील मसनात, 
जळत आहे लेक तुझी, 

बघणाऱ्या भावांना, 
दया माझी आली नाही, 
किंचाळत होते मी तरी, 
पुढे कोणी आलं नाही... 

आई तुझी लेक इकडं, 
तडफडत जळत होती, 
जशी भाकर तुझी, 
चुलीवर करपत होती...

तुला काय सांगूआई, 
जळताना काय त्रासझाला, 
वाचवा वाचवा म्हणताच, 
पाहणारा समाज मागे झाला, 

झुंज दिली मृत्यूला पण, 
प्रयत्न माझा वाया गेला, 
तुझा चेहरा न्याहळतच, 
प्राण माझा निघून गेला 

नितीन पवार नागुरकर 
9921429995 शेवटचं पत्र
loader
Home
Explore
Events
Notification
Profile