Nojoto: Largest Storytelling Platform

New महाराष्ट्राचा इतिहास pdf Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about महाराष्ट्राचा इतिहास pdf from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, महाराष्ट्राचा इतिहास pdf.

    PopularLatestVideo

Kavi Pankaj patil

महाराष्ट्राचे आराध्य दैवत✍️ छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आपलं मनोगत मांडतांना माझा मित्र सवंगडी महाराष्ट्राचा युवा वक्ता धर्म #Talk

read more
mute video

Secret superstar

महाराष्ट्राची हसायजत्रा #विनोदी

read more
mute video

somnath gawade

भूमी माझी महाराष्ट्राची

read more
  भूमी माझी शुरांची
भूमी माझी वारकऱ्यांची
संतांची आणि धारकऱ्यांची
   धरणीमातेची सेवा
 करणाऱ्या शेतकऱ्यांची
  हिमालयाच्या मदतीला
  धावणाऱ्या सह्याद्रीची
रांगडी आणि मृदू बोलाची
भूमी माझी महाराष्ट्राची
श्रद्धेचा आणि भक्तीचा इथला
 नंदादीप सदैव तेवत राहतो
कीर्ती पताका शिवरायांची 
    इथला मर्द-मराठी
 गर्वाने मिरवीत असतो.
 भूमी माझी महाराष्ट्राची

Vilas Bhoir

ओळख माझ्या महाराष्ट्राची...

read more
एकमेव राज्य असा की, लळा लावितो महाराष्ट्र...
जन्मभूमी मायभूमी आमुची इथे नांदतो महाराष्ट्र...

जुनं तेच सोनं खरं रितीरिवाज शिकवुनी,
जुन्या रुढी अन् जुन्या परंपरा, आजही जपतो महाराष्ट्र...

अभंगाचे सरगम स्वर छेडित नव्याने, घुमतो नाद मृदुंगाचा 
तालसुर एकसारखा, टाळ चिपळ्यांत दंगतो महाराष्ट्र...

गडकिल्यांची आरास राज्यभर, ढाल पाठी अन् समशेर हाती,
सह्याद्रीच्या पाऊलखुणा ठेऊन, डोंगर कपारीत राहतो महाराष्ट्र...

शिवरायांची माता जिजाऊ जन्मदात्री, साक्षरतेचा ध्यास सावित्री,
बाबासाहेबांचे प्राण रमाई, इतिहासाची परखड पाने सांगतो महाराष्ट्र...

खेळ कब्बडी चेंडूफळी, खो खो अन् सोनसाखळी,
कुस्तीत रंगुनी डावपेच, मराठमोळ्या मातीत रांगतो महाराष्ट्र...

प्रत्येक माही येती नवे सण, होळी तर कधी दसरा दिवाळी,
पाडव्याची गुढी उभारून, सण उत्सवांनी सजतो महाराष्ट्र...


                          {ओळख माझ्या महाराष्ट्राची.}
                                *- विलास भोईर* ओळख माझ्या महाराष्ट्राची...

somnath gawade

महाराष्ट्राची अखंड प्रेरणास्थानं

read more
महाराष्ट्राची अखंड प्रेरणास्थानं

गड-किल्ल्यांकडून अभेद्य 
अशी ढाल घ्यावी
गनिमांविरुद्ध लढण्यासाठी
हातांचीही वज्रमुठ व्हावी
             हे गड-किल्ले म्हणजे
             मावळ्यांचं अखंड प्रेरणास्थान
             वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांची
             दैना सांगेल इतिहासाच पान
इतिहासाचा ठेवा असा कसा
दुर्लक्षित होऊ द्यावा
धडे गिरवावे नव्या पिढीने
असे की मनात स्वाभिमान जीवंत व्हावा
             ही स्मृतिस्थळं येणाऱ्या 
             पिढीची उर्जास्थळं व्हावी
             राष्ट्रप्रेम, स्वातंत्र्य आणि त्यागाची
             पताका येथे सदैव फडकत राहावी. महाराष्ट्राची अखंड प्रेरणास्थानं

JAWEED HUSSAIN

PDL of JK PDD #News

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile