Find the Latest Status about दीपावली विशेष from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दीपावली विशेष.
K.K.
अंधारातूनी एक प्रकाश येई... ती म्हणजे दिवाळी... सत्य,सुंदर मनाने,आपुलकीने, करूया साजरी ही दिवाळी... दिसती प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद चोहीकडे, पणती चा प्रकाश पडती चोहीकडे... तेव्हा दिवाळीची पहाट ही उजडेल, येऊया सारे एकत्र,करूया साजरी दिवाळी....✍🎇 सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.मस्त राहा,आनंदी राहा,निरोगी राहा.दिवाळीत प्रत्येक क्षण आनंदाने जगा.चेहऱ्यावर सदैव हसू असूद्या आणि हा घरात आपण फराळ करतो ते जर राहिला तर टाकून न देता गोरगरिबांना द्या.आपले बहीण,भाऊ,माता समजून त्यांना मदत करा,आपल्यामुळे ते सुध्दा आनंदी राहतील.आपण आनंदी राहा आणि इतरांनाही आनंदी ठेवा...✍😊 #आपलाच,केदार कुलकर्णी...😎 #थोडंसं_समाजासाठी..💚 दीपावली विशेष....✍️💚
Mularam Bana
समाज, दीपावली और पर्यावरण दीपावली विशेष भारतीय जन मानस की स्मृतियों में रचा-बसा है कि दीपावली के ही दिन भगवान राम लंका विजय कर अयोध्या लौ
vijay kumar
जरा अदब से उठाना इन बुझे दियों को, कल रात इन्होंने रोशनी की थी। किसी को जला कर खुश होना अलग बात है, इन्होंने खुद को जलाकर रोशनी की थी 💐💐 सुप्रभात💐💐 #दीपावली #पर्व #पर #विशेष .... #सुप्रभात . ❤️❤️❤️❤️❤️
DR. LAVKESH GANDHI
एक दीप तेरे नाम का न भूला हूँ न भूलेंगे तुझे हर रोज तेरे नाम का एक दिया जलाएंगे सरहदों पर डटे है जो वीर सैनिक आज उनके सम्मान में दीया जलाएंगे हम आज फर्क है बस इतना हम पटाखे जलाते हैं आप गोला चलाते हो नमन है आपको मेरा रोज खुशियों की दीपावली मनाते रहना # दीपावली# खुशियों वाली दीपावली