Find the Latest Status about चाललाय आता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चाललाय आता.
yogesh atmaram ambawale
आता काय करणार, पुन्हा कोरोना ने वाट लावली. आता कसं करशील,घरातच राहशील की योग्य ती काळजी घेशील. विनाकारण बाहेर जाशील, की काम असेल तरच प्रवास करशील. सतत चेहऱ्यावर मास्क लावशील की दंड भरून वाट काढशील. कोरोना वाढत चाललाय, आता काय करशील. असेच घाबरून जीवन जगशील, की लस घेऊन प्रतिकार करशील. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आजचा विषय आहे कोरोना ने वाट लावली, आता कसं करशील? #कोरोनानेवाटलावली #आताकसं चला तर मग यावर जे
Dr.Dinesh sonkar
सीने में प्यार देखना नहीं आता कितनी है मोहब्बत जताना नही आता, हम भी मरते हैं ये बताना नही आता गुट गुट के जी रहा हूं जीना नहीं आता, जब से उन्हें भुलाया हूं मरना नहीं आता नही आता
suraj kumar
जिंदगी में जो बुरे दिनों से लड़ते हैं। उन्हीं का ही अच्छा दिन आता है।। ©suraj kumar आता है।
tejas cherphale
Dil Shayari "सांग आता..." का वाटते तुला ऐकवावे का दाटते तुला अनुभवावे अनुभवूनी या क्षणांना सांग आता मी कसे थांबवावे वाटते डुलावे दाटते झुलावे धुक्यात तुझ्या या धुंद ओसरावे ओसरूनी या क्षणांना सांग आता मी कसे विसरावे वाटते खुलावे दाटते फुलावे सुगंधात तुझ्या या पुन्हा मोहरावे मोहरूनी या गोड क्षणांना सांग आता मी कसे थांबवावे वाटते झुरावे दाटते मरावे पिरमात तुझ्या या मुग्ध व्हावे आठवूनी या मुग्ध क्षणांना सांग आता मी कसे विसरावे… तेजस सुरेश चेरफळे…. सांग आता...