Find the Latest Status about नंदिता पुरी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नंदिता पुरी.
Nirmala Shewale
*तुझ्यात मन रमावं!* पुन्हा नव्यानं भिजावं तुझ्या कुशीत शिरावं रिमझिम आठवताना तुझ्यात मन रमावं... कधीच नको थांबूस... नव्या दमानं येऊन करावसं मौनही साजरं माझ्याच हृदयात राहून कोरलेली हृदयातली तुझी आठवणींची शिल्पं ती तेवढी ध्यानात घे नाहीत इवलीशी..अल्प ! हृदयावर राज्य केलसं बुरूज नको हं ढासळू तुझ्याच हातांनी त्याची भिंत नको रे कोसळू ..! नाही तुझ्याविना माझं जगणं आणि मरणं... तुझ्या माझ्या जगण्याचं काही दुजं नाही देणं..! © *आनंदिता* २४/०९/०१९ आनंदिता
Shravan Goud
तुम्हारी राह देखते देखते जीवन की सांझ हो गई। एक उम्मीद ने पुरा जीवन ले लिया पर पुरी न हुईं। एक उम्मीद ने पुरा जीवन ले लिया पर पुरी न हुईं
David Anthony
*छुरी ।* किसी कि सात छुरी है, कि छुरी, अच्छी या बुरी, ओ उप्योग कि जैसा होती ।* #NojotoPhoto
Pooja Gupta
ज़ज्बात झूठे हो तो दिल से उतार देना हर रंग मे ढलना आता है हमें वक़्त मिले तो आज़मा के देख लेना। #jajjbat #YourQuoteAndMine Collaborating with नंदिता शर्मा ✍ #secondquote
raja
rajeshwari Thakur
मेरे लाल को निंदिया आई है वो देखो सपनों की रानी मुस्काई है जरा हौले हौले जाना निंदिया में छुपा रखे है खूब खिलौने डिबिया में। ©rajeshwari Thakur #निंदिया